23 February 2025 4:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

PMC बँक घोटाळा | वर्षा राऊत यांना नोटीस | दुसरीकडे PNB बँक घोटाळा मुख्य आरोपी मोदींसाठी हमारे मेहुलभाई

PM Narendra Modi, Mehul Choksi, Mehul bhai, PNB Scam

मुंबई, २७ डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

माध्यमांकडे आलेल्या माहितीनुसार PMC Bank घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.

तत्पूर्वी म्हणजे मार्च २०१९ मध्ये राजीव गांधी फाऊंडेशनवर गंभीर आरोप करताना भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनसाठी मेहूल चोक्सीकडून का देणगी घेतली होती. तसेच त्याला कर्ज का दिले होते. मेहूल चोक्सीने राजीव गांधी फाऊंडेशनला देणगी का दिली होती आणि मेहूल चोक्सी आणि राजीव गांधी फाऊंडेशन यांच्याता काय संबंध होते हे देशासमोर आले पाहिजे.’’ पीएनबी घोटाळ्यातील आरोपी असलेला मेहूल चोक्सी सध्या भारतातून फरार आहे.

मात्र परदेशात पलायन केलेल्या आणि पी.एन.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी एका कार्यक्रमाला हजर होता आणि विशेष म्हणजे उपस्थितांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी थेट “हमारे मेहुल भाई यहां बैठे हैं” असे म्हटले होते आणि त्यानंतर भाजपचे त्यांच्याशी किती घनिष्ट संबंध असावेत, पण या पीएनबी बँकेच्या घोटाळ्यात भाजपचे नेते फसले नाहीत हा योगायोग म्हणावा लागेल.

 

News English Summary: Fugitives abroad and P.N.B. Mehul Choksi, accused in the scam, was present at a function at the PM’s residence. In particular, addressing the audience, Narendra Modi had directly said, “Our Mehul brother are sitting here.” It has to be called a coincidence.

News English Title: PM Modi hosts Mehul Choksi in his house and even calls him Mehul bhai video news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x