परळीत राहून २ वर्षे भाजपमध्ये काम | पण त्यानंतर राजकीय कलाटणी...
पुणे, १३ फेब्रुवारी: मागील २-३ दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात पुजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्म्हत्येवरून राजकरण तापलं आहे… याचं कारण असं की यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे… तसेच काही ऑडियो क्लिप देखील वायरल झाल्या आहेत…या सगळ्यात भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे… आणि सरकारनं लवकरात लवकर या विषयावर करवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्याच्या वानवडी येथील पूजा चव्हाण नावाच्या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण मिळालंय. तिच्याबाबत आता अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. ती नेमकी पुण्यात का आली होती?
परळीत राहून भारतीय जनता पक्षामध्ये दोन वर्षे काम केल्यानंतर पूजा चव्हाण ही संजय राठोड यांच्या संपर्कात आल्याचे सांगितले जाते. संजय राठोड हे शिवसेनेच्या विदर्भातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. राठोड यांच्या संपर्कात आल्यानंतर पूजा चव्हाण हिचे कर्तृत्त्व आणखी उजळले. याच काळात ती यशाच्या अनेक पायऱ्या चढत वर गेली. राठोड यांनी पूजाची सर्व जबाबदारी अरुणकडे सोपवली होती. पूजाला मॉडेलिंग करायची होती. त्यात अरुण तिला मदत करत होता. अशी माहिती मिळाली आहे.
अरुण आणि मंत्र्याच्या संभाषणातून अरुणला पूजाच्या स्वभावाची खडा न् खडा माहिती असल्याचं दिसून येतं. पूजा थोडी सर्किट आहे म्हणजे हट्टी आहे. ती ऐकणार नाही, असं अरुण मंत्र्याला सांगतो. यावरून पूजाने एकदा निर्णय घेतला तर ती मागे हटत नाही, हे त्याला माहीत असल्याचं स्पष्ट होतं. तसेच पूजासोबत त्याची पूर्वीपासूनच ओळख असावी असाही अंदाज या क्लिपमधील संभाषण ऐकल्यावर येतो.
अरुण राठोड याचा पूजाशी काहीही संबंध नव्हता. तो पूजाचा नातेवाईक नव्हता. पण बाहेर वावरताना पूजाचा चुलत भाऊ असल्याचं तो सांगायचा. पूजाला एकूण सहा बहिणी आहेत. पूजा ही पाचवी आहे. तिच्या चारही बहिणींचं लग्न झालेलं आहे. तिला भाऊ नाही. मात्र, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये अरुण हा पोलिसांना तो पूजाचा चुलत भाऊ असल्याचं सांगत असल्याचं ऐकायला मिळतं.
News English Summary: It is said that Pooja Chavan came in contact with Sanjay Rathore after staying in Parli and working for the Bharatiya Janata Party for two years. Sanjay Rathore is one of the big leaders of Shiv Sena in Vidarbha. After coming in contact with Rathore, Pooja Chavan’s performance became even brighter. During this time she climbed many steps to success. Rathod had entrusted all the responsibility of worship to Arun. Pooja wanted to do modeling. Arun was helping her in that. Such information has been received.
News English Title: Pooja Chavan had work for for BJP in Marathwada for 2 years news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना