21 December 2024 7:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

VIDEO | पुण्यात मित्राकडूनच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने क्रूर हत्या

Pune, Murder by Friend, CCTV video

पुणे, २० ऑक्टोबर : मागील भांडणाचा राग मनात धरून मित्रानेच मित्राची भर चौकात कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची अंगाची थरकाप उडवणारी घटना पुण्यातील औंधमध्ये घडली आहे. या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

औंधमधील मलिंग चौकात सोमवारी 19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. क्षितिज चंद्रकांत वैरागर (वय 21 वर्ष) असं मृत तरुणाचे नाव आहे. आरोपी अनिकेत दीक्षित (वय 23) याने क्षितिजची डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. क्षितिज हा औंध येथील चौकात आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अचानकपणे अनिकेत मागून चालत आला आणि त्याने जोरात कुऱ्हाडीने क्षितिजच्या डोक्यावर वार केला. कुऱ्हाडीचा मार बसल्यामुळे क्षितिज जागेवरच कोसळला. तिथे उपस्थितीत असलेले चार मित्रांनी अनिकेतला पकडले. पण, त्याने त्यांच्याही अंगावर कुऱ्हाड उगारली. मित्रांना शिवीगाळ करत त्याने क्षितिजवर कुऱ्हाडीने वार करणे सुरूच ठेवले होते.

 

News English Summary: A shocking incident has taken place in Aundh in Pune where a friend killed his friend with an ax in Bhar Chowk keeping in mind the anger of the previous quarrel. A video of the incident has surfaced in the city.

News English Title: Pune young man killed by friend attack shocking CCTV video News updates.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x