Pornography Case | कुंद्राने बनवले होते 119 पॉर्न चित्रपट | 8.84 कोटीला विकायचे होते | आरोपपत्रात खुलासा

मुंबई, १९ सप्टेंबर | पॉर्न चित्रपट व्यवसायिक राज कुंद्राने 2 वर्षांत त्याच्या अॅपचे वापरकर्ते 3 पट आणि 8 पट नफा वाढवण्याची योजना आखली होती. राज कुंदाने आतापर्यत 119 पॉर्न चित्रपट बनवले असून त्याला हे चित्रपट 8.84 कोटी रुपयांना विकायचे होते. विशेष म्हणजे याप्रकरणी त्याच्या एका अॅपवर बंदीसुद्धा घालण्यात आली होती. परंतु, त्याने आणखी एक अॅप तयार केले.
Pornography Case, कुंद्राने बनवले होते 119 पॉर्न चित्रपट, 8.84 कोटीला विकायचे होते, आरोपपत्रात खुलासा – Raj Kundra pornography case he had made-119 films which had target to sell for 8 crore 84 lakhs rupees :
डिजिटल माध्यमांमधून बेकायदेशीरपणे पैसे कमवण्यासाठी राज कुंद्रा अनेक युक्त्या करत होता. जेव्हा या गोष्टींचा भंडाफोड झाला तेंव्हा त्याने काही डेटा डिलिट करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंबई पोलिसांच्या पुरवणी आरोपपत्रात दिलेल्या तपशीलांवरून राजचा डावपेच अयशस्वी झाल्याचे दिसून येते. यामुळे राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलीस राज कुंद्रापर्यंत कसे पोहोचले? (Raj Kundra pornography case)
* मुंबई पोलिसांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये मड बेटावर छापा टाकला आणि एका पोर्न रॅकेटचा पर्दाफाश केला. दरम्यान, या प्रकरणात टीव्ही अभिनेत्री गेहना वशिष्ठ यांचे नाव समोर आले होते.
* राज यांची कंपनी विहान एंटरप्रायजेसमध्ये उमेश कामत काम करत असल्याची माहिती पोलिसांना गेहनाकडून मिळाली होती.
* उमेश सर्व व्हिडीओ राज कुंद्रा यांचे लंडनस्थित जावई प्रदीप बक्षी यांना शेअरिंग अॅप्लिकेशनद्वारे पाठवत असे. प्रदीप कंपनी कॅनरीन अॅपवर सर्व व्हिडिओ अपलोड करत असे. उमेश राजच्या कार्यालयातूनच हे व्हिडिओ शेअर करायचा.
* आरोपपत्रानुसार, ‘हॉटशॉट’ अॅपचे खाते आणि ‘हॉटशॉट’ टेकडाउन ‘नावाचे दोन व्हॉट्सअॅप ग्रुप उमेशच्या मोबाईलवरून सापडले. या दोन्ही ग्रुपचे अॅडमिन स्वत: होते.
* राज आणि त्याच्या कंपनीचे आयटी प्रमुख रयान थारप, उमेश, प्रदीप बक्षी आणि इतर कर्मचाऱ्यांसह ‘हॉटशॉट’ आणि ‘बोली फेम’ अॅप्सच्या सामग्रीवर काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट, गूगल आणि अॅपलकडून मिळालेले पेमेंट, वापरकर्त्याच्या कमाईबद्दल व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅप झाली होती. यासंबंधीचे मेल आणि उत्पन्नाचे तपशील वगैरे पाठवले असल्याचे तपासातून समोर आले आहे.
* हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर राज हाच संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड होता. तो प्रदीप बक्षीच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ अपलोड करायचा आणि त्या बदल्यात पैसे कमवायचा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Raj Kundra pornography case he had made-119 films which had target to sell for 8 crore 84 lakhs rupees.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल