21 April 2025 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

अर्णब गोस्वामीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी | जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव

Republic TV, Arnab Goswami, Judicial Custody, High Court

मुंबई, ०५, नोव्हेंबर: Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची कोर्ट कस्टडी सुनावली आहे. त्यानंतर तात्काळ हालचाली करून अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जामिनासाठी अधिकृतपणे अर्ज करण्यात आला असून त्या अर्जावर आज सुनावणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

प्रसिद्ध वास्तुविषारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना काल सकाळी ६ वाजता मुंबई येथून अटक केली होती. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या सुसाइड नोटमध्ये नाव असणाऱ्या फिरोज शेख, नितेश सारडा यांना देखील पोलिसांनी सायंकाळी अटक करत न्यायालयात हजर केले.

 

News English Summary: Republic TV editor Arnab Goswami has been remanded in custody for 14 days by an Alibag court. Arnab Goswami’s lawyers have filed an official application for bail in the Mumbai High Court, which will hear the case in the Mumbai High Court today.

News English Title: Republic TV Arnab Goswami Remanded In Judicial Custody For 14 Days News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या