13 January 2025 8:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

शेतकरी आंदोलावर स्टॉप फार्मर्स पॉलिटिक्स | CEO'च्या अटकेनंतर 'स्पिक अप इंडिया'

Republic TV CEO, TRP Scam case, Mumbai Police

मुंबई, १३ डिसेंबर: फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Republic TV Fake TRP scam) प्रकरणी रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत तब्बल 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Republic TV Fake TRP scam CEO Vikas Khanchandani arrested by Mumbai Police.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं होतं.

बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाचं कोणताही कव्हरेज न करणारे रिपब्लिकचे सर्व रिपोर्ट्स सध्या सीईओला अटक झाल्यावर मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलवरून ‘स्टॉप फार्मर्स पॉलिटिक्स’ कॅम्पेन चालवणारं रिपब्लिक सध्या कर्मचाऱ्याला अटक झाल्यावर “स्पिक अप इंडिया” अभियान राबवताना दिसत आहेत.

 

News English Summary: All the reports of the Republic, which did not provide any coverage of the farmers’ movement, are now seen to have come to light after the arrest of the CEO. In particular, the Republic, which has been running a ‘Stop Farmers Politics’ campaign since the farmers’ agitation, is currently seen launching a’ Speak Up India ‘campaign after the arrest of an employee.

News English Title: Republic TV CEO arrested in TRP Scam case early morning by Mumbai Police news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x