Sameer Wankhede | भाजप पदाधिकाऱ्यांच्या बचावात सविस्तर उत्तरं | तर फ्लेचर पटेल आरोपांवर एकच वाक्य...

मुंबई, 16 ऑक्टोबर | नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा प्रश्नांचा भडीमार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्णपणे पोलखोल केल्याने समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध संशयाचे धुके अजून गडद (Sameer Wankhede) होताना दिसत आहेत.
Sameer Wankhede. Journalists reached out to Sameer Wankhede and asked him questions. At that time, Wankhede responded with ‘My best wishes and Satyamev Jayate’. It was seen that he avoided talking much about it :
यावेळी त्यांनी फ्लेचर पटेल हा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. विशेष म्हणजे ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित देखील करत असतात. पुरावा म्हणून मलिक यांनी त्यांचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. या संदर्भात त्यांनी म्हटले की, “साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.
दरम्यान, भाजपचे पदाधिकाऱ्यांच्या बचावात सविस्तर प्रतिक्रिया देताना नव्या आरोपांवरून केवळ मोजक्या शब्दात पळ काढल्याचं पाहायला मिळालं. मलिकांच्या या आरोपांबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना विचारलं. त्यावेळी वानखेडे यांनी अवघ्या पाच शब्दांची प्रतिक्रिया दिली आहे.
फ्लेचर पटेल आणि यास्मिन वानखेडे यांच्याबाबत नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत समीर वानखेडेंना सवाल केले आहेत. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल मलिक यांनी केले आहेत. त्याबाबत पत्रकारांनी समीर वानखेडे यांना गाठलं आणि त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ‘माझ्या शुभेच्छा आणि सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिलीय. त्यांनी याबाबत जास्त बोलणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: Sameer Wankhede avoid to reply on allegation regarding fletcher Patel connection.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल