14 January 2025 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम | ईडी नोटीसवर राऊतांची प्रतिक्रिया

Shivsena MP Sanjay Raut,  ED notice, Varsha Raut, PNB Scam

मुंबई, २७ डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)कडून समन्स बजावण्यात आलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.

माध्यमांकडे आलेल्या माहितीनुसार PMC Bank घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेलं आहे.

दरम्यान यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आता, पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांनाही ईडीने नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात माध्यमांत वृत्त येताच खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राऊत यांनी एका चित्रपटातील गाण्याच्या ओळी दोन ओळी शेअर करत, बघुयात कुणामध्ये किती दम आहे? असं आव्हानच एकप्रकारे भारतीय जनता पक्षाला दिलंय. आ देखे जरा किसमे, कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया… असं राऊत यांनी म्हटलंय.

 

News English Summary: MP Sanjay Raut has expressed his feelings by tweeting. Raut sharing two lines of a song from a movie, let’s see how much breath someone has? In a way, this is the challenge given to the Bharatiya Janata Party. Aa dekhe zara kisme, kitna hai dum, jamke rakhna kadam mere sathiya … said MP Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut reaction after ED sent notice to wife Varsha Raut news updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x