22 December 2024 8:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

तडीपार गुंडाचा हातात कोयता घेऊन डान्स | पुण्यातील घटना

Video of goon, Roshan Lokhande, Pune

पुणे, २४ फेब्रुवारी: तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशीची ही घटना असल्याची माहिती आहे. गुंड रोशन लोखंडे याने हातात कोयदा घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. (Video of goon Roshan Lokhande creating terror with a machete in his hand is going viral on social media)

सदर व्हिडिओमध्ये गुंड रोशन लोखंडे हा त्याच्या साथीदारांच्या खांद्यावर बसेलाल दिसत आहे. यावर तो डान्स करत आहे. एवढेच नाही तर रोशनसोबत नाचणाऱ्या एका गुंडाच्या हातात पिस्तुल असल्याचेही दिसत आहे. हा व्हिडिओ सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरातील हा व्हिडिओ समोर आले. तसेच शिवजयंतीच्या दिवशी हा प्रकार घडला होता.

तडीपार करण्यात आलेला गुंड हातात कोयदा घेऊन नाचत असल्याये या व्हिडिओमध्ये दिसतेय. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. रोशन लोखंडे याच्याविरोधात शस्त्र जवळ बाळगणे, दरोडा अशा प्रकारचे गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे. रोशनला यापूर्वी तडीपार केले होते. त्याला दुसऱ्या वेळी तडीपार करण्यात आलेले आहे.

 

News English Summary: The video of a Tadipar goon dancing with a sickle in his hand is currently going viral on social media. It has been revealed that this video is from Pune. It is also known that this incident took place on the day of Shiva Jayanti. The video of goon Roshan Lokhande creating terror with a machete in his hand is going viral on social media.

News English Title: Video of goon Roshan Lokhande creating terror with a machete in his hand is going viral on social media news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x