परमबीर सिंग यांना 20 मे पर्यंत अटक करणार नाही | राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात हमी
मुंबई, १३ मे | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे खळबळजनक आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी कारवाईपासून तात्पुरता दिलासा मिळाला. महाराष्ट्र सरकारने आम्ही 20 मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी मुंबई हायकोर्टात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
सदर प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळे आता तोपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
Won’t Arrest Param Bir Singh Till May 20, Maharashtra Police Tells Bombay High Court @CourtUnquote https://t.co/qo2CGrfNl0
— Live Law (@LiveLawIndia) May 13, 2021
News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh, who was in the limelight after he made sensational allegations of extortion against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh, got temporary relief from the action on Thursday. The Maharashtra government has assured the Mumbai High Court that it will not arrest Parambir Singh till May 20. Public Prosecutor Darayas Khambata gave information in this regard.
News English Title: We will not arrest Param Bir Singh till May 20 said Maharashtra police ins Bombay High Court news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC