महत्वाच्या बातम्या
-
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या
Andhra Paper Share Price | आंध्र पेपर लिमिटेड कंपनीने नुकताच सेबीला 2 मोठ्या कॉर्पोरेट निर्णयाबद्दल माहिती कळवली आहे. आंध्र पेपर लिमिटेड कंपनी आपले शेअर विभाजित करणार आहे. सोबत कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश वाटप करणार आहे. ( आंध्र पेपर लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली
Birlasoft Share Price | बिर्लासॉफ्ट या आयटी कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत बिर्लासॉफ्ट कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 60.55 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 180.08 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. यासह मागील एका वर्षात बिर्लासॉफ्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी बिर्लासॉफ्ट स्टॉक 3.62 टक्के घसरणीसह 650.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बिर्लासॉफ्ट कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, फायद्याचं नेमकं कारण काय आहे?
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीईएल या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 0.70 रुपये म्हणजेच दर्शनी मूल्याच्या 70 टक्के दुसरा अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Axtel Industries Share Price | मार्ग श्रीमंतीचा! अल्पावधीत पैसा डबल, आता 60% डिव्हीडंड देणार, फायद्या घ्या
Axtel Industries Share Price | गेल्या वर्षभरात अॅक्स्टेल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्या कंपनीने हा मल्टिबॅगर परतावा दिला त्या कंपनीने आता लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शनिवारी ही घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या डिव्हिडंड स्टॉकबद्दल सविस्तर.
1 वर्षांपूर्वी -
KDDL Share Price | सर्वच बाजूने पैसा देतोय शेअर, तब्बल 3714% परतावा देणाऱ्या शेअरवर मिळणार 580% डिव्हीडंड
KDDL Share Price | केडीडीएल लिमिटेड या रत्ने, दागिने आणि घड्याळे बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.11 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणुकदारांना प्रति इक्विटी शेअर 58 रुपये म्हणजेच शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 580 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Aster DM Share Price | अल्पावधीत 97 टक्के परतावा देणाऱ्या शेअर्सवर आता 80 टक्केपर्यंत डिव्हीडंड मिळू शकतो
Aster DM Share Price | सध्या जर तुम्ही लाभांश देणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना दर्शनी मूल्यावर 70 ते 80 टक्के लाभांश देऊ शकते. मागील 5 वर्षांपासून या कंपनीने आपल्या शेअरधारकांना लाभांश दिला नाहीये. मात्र आता एस्टर डीएम हेल्थकेअर कंपनीच्या लाभांश वाटपाची बातमी समोर येताच कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Avantel Share Price | मालामाल करणारा मल्टिबॅगर शेअर! अल्पावधीत दिला 341 टक्के परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार
Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. सध्या या कंपनीचे शेअर्स 150 रुपयेपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! सर्व बाजूनी पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स, डिव्हीडंड आणि मल्टिबॅगर परतावा
Bonus Shares | न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या 6 महिन्यांत दुप्पट केले आहे. सध्या ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा विचार करत आहे. 17 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनी 27 नोव्हेंबर 2023 रोजी शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करणार आहे. Newgen Software Share Price
1 वर्षांपूर्वी -
IRCTC Share Price | रेल्वेचा मालामाल करणारा शेअर! मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड मिळेल, अधिक जाणून घ्या
IRCTC Share Price | आयआरसीटीसीचे शेअर्स : शेअर बाजारात शेअर्स खरेदीवर मिळणाऱ्या परताव्याबरोबरच डिव्हिडंडचा ही गुंतवणूकदारांना आर्थिक फायदा होतो. या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपल्या भागधारकांना लाभांश देण्याचे संकेत दिले आहेत. वास्तविक, कंपनी 7 नोव्हेंबर रोजी तिमाही आणि सहामाही निकाल जाहीर करेल.
1 वर्षांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिसच्या शेअर्सचा डिव्हिडंड इतिहास मोठा, स्टॉक मार्केटमधील सध्याच्या स्थितीत इन्फोसिस शेअर्सचं काय होणार?
Infosys Share Price | माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी इन्फोसिसच्या शेअर्सवर आजच्या व्यवहारात लक्ष राहणार असून, बुधवारी, 25 ऑक्टोबरपासून या शेअरने एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार सुरू केला आहे. आयटी कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर्स १८ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला होता. या लाभांशाची विक्रमी तारीखही 25 ऑक्टोबर आहे. आज शेअर्स 0.11% घसरणीसह 1,368.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
HUL Share Price | हिंदुस्तान युनिलिव्हर शेअरवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या, अल्पावधीत होईल नफा
HUL Share Price | हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासोबत कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 18 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Glenmark Share Price | अल्पावधीत 54% परतावा देणाऱ्या ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस शेअर्सवर डिव्हीडंड मिळणार, रेकॉर्ड तारीख पूर्वी फायदा घ्या
Glenmark Share Price | ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज या कंपनीचे शेअर्स एक्स-डिव्हिडंड म्हणून ट्रेड करत आहेत. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक शेअरवर 22.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Bonus Shares | चारही बाजूने पैसा! मल्टिबॅगर कामा होल्डिंग्ज शेअरवर फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, जोरदार खरेदी
Bonus Shares | सध्या तुम्ही मोफत बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक कडू इच्छित असाल तर, तुम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. आज कामा होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करत आहेत. Kama Holdings Share Price
2 वर्षांपूर्वी -
Dividend Stocks | एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस लाभांश मिळणार, रेकॉर्ड तारीखपूर्वी खरेदी करून फायदा घ्या
Dividend Stocks | एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड ही कंपनी चालू आठवड्यात एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. नुकताच एक्सेल्या सॉल्यूशंस इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA