Amazon And Flipkart | लवकरच सुरु होणार सेल | ग्राहकांना डिस्काउंटसह ऑफर
मुंबई, २७ सप्टेंबर : सणाचे दिवस जवळ येत असल्याने प्रत्येक वर्षात ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्स Amazon आणि Flipkart येथे लवकरच सेल सुरु होणार आहे. या दोन्ही वेबसाईट्सवर सेलची घोषणा करण्यात आली आहे. तर Amazon वर Great Indian Festival Sale आणि फ्लिपकार्टवर The Big Billion Days सेल सुरु होणार आहे. परंतु हा सेल कधी सुरु होणार याबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या वेळी डिस्काउंटसह ग्राहकांना भरपूर ऑफर्स मिळणार असल्याचे दिसून आले आहे.
Amazon सेलमध्ये ग्राहकांना HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवर SBI,ICICI,HDFC सारख्या बँकांसह मिळून No Cost EMI सुविधा मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलवर इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्ससरिजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर्स आणि प्रत्येक दिवशी नवी डिल्स मिळणार आहे. तर Amazon वर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिला जाणार असल्याचे ही म्हटले आहे. टीव्ही आणि अप्लायंसेसवर सुद्धा या दोन्ही वेबसाईटवर शानदार सूट दिली जाणार आहे.
Flipkart वर सेलच्या वेळी प्रत्येक दिवशी सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि रात्री 12 वाजता Crazy Deals चे आयोजन असणार आहे. तेथे टॉप ब्रॅन्ड्स, मोबाईल आणि टीव्हीवर अतिरिक्त डिस्काउंट ऑफर केला जाणार आहे. तसेच फ्लिपकार्टवर Flipkart Plus मेंबर्स आणि Amazon वर प्राइम मेंबर्ससाठी सेल हा अन्य ग्राहकांच्या तुलनेत आधी सुरु होणार आहे.
यापूर्वी Flipkart वरील ‘बिग सेव्हिंग डेज’ सेल 6 ते 10 ऑगस्टपर्यंत सेल ठेवण्यात आला होता. या सेलमध्ये मोबाईल्स, ब्लूटुथ, स्पीकर्स यांसारख्या गॅजेट्ससह घरगुती वापरातील वस्तू, कपडे यांसारख्या गोष्टींवर देखील जबरदस्त ऑफर्स दिली होती. तसेच सेलमध्ये ICICI क्रेडिट कार्ड आणि Citi बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना विशेष सूट दिली गेली होती. ती म्हणजे या सेलमध्ये कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांना 10% त्वरित डिस्काउंट ही दिला गेला होता.
News English Summary: Flipkart Big Billion Day 2020 Date: Big Billion Day 2020 Dates, Time. The leaked dates on Twitter hint at FBBD starting on October 8. Flipkart Big Billion Day 2020 dates may fall between October 8 and October 12. While the ecommerce platform is yet to officially confirm the FBBD 2020 dates, but October 8 seems like to be right. Given the company has already confirmed that Galaxy F41 will launch via Flipkart, it will probably be a special launch at the flagship sale by the e-commerce website. The Flipkart Big Billion Day 2020 will directly clash with the upcoming Amazon Great Indian Sale 2020. Both the e-commerce giants are known to clash against each other, and as usual Flipkart and Amazon will clash for another festive face-off. The Amazon Great Indian Sale 2020 dates will clash with the Flipkart Big Billion Day 2020 dates.
News English Title: Amazon Flipkart soon start Big Billion Day sale for with big discount Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन