इंधन-गॅस दर गगनाला | पेट्रोल क्षेत्रात अंबानी तर गॅस क्षेत्रात अदानी समूह | होऊ द्या खर्च
मुंबई, १६ फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. अशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे नवे दर आज दुपारी 12 वाजल्यापासून सर्वत्र लागू केले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ही दुसऱ्यांच्या गॅसच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी 4 फेब्रुवारीला गॅसचे दर वाढवण्यात आले होते. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने दिल्लीतील ग्राहकांना तो आता 769 रुपयांना मिळणार आहे.
दुसरीकडे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनला भिडत असल्याने लोकांचा खिसा खाली होत आहे. त्यामुळे आता मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरातही लोक वाहनांनी प्रवास करताना दहावेळा विचार करत आहेत. पेट्रोलचा दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने आता बरेच ग्राहक पेट्रोलची खरेदी टाळत असल्याचे पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरी चिंता वाढविणारी गोष्ट म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग असलेल्या पेट्रोल, डिझेल आणि गॅस सारख्या गोष्टी अंबानी आणि अदानी समूहाच्या हाती गेल्या आहेत. त्यामुळे भविष्यात इंधन किंवा गॅसच्या वाढत्या दरामुळे आंदोलनं झाल्यास ती देखील मोडून काढण्यात येतील अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहेत. पेट्रोलिअम क्षेत्रात मुकेश अंबानी समूह असताना आता गॅस क्षेत्रात देखील अदानी समूह मोठ्या प्रमाणावर विस्तार करत असल्याचं दिसत आहे.
News English Summary: Another concern is that things like petrol, diesel and gas, which are part of the common man’s life, have passed into the hands of the Ambani and Adani groups. Therefore, in the future, if there is an agitation due to rising prices of fuel or gas, it is expected that they will also be crushed. While the Mukesh Ambani group is in the petroleum sector, the Adani group now seems to be expanding in the gas sector as well.
News English Title: Adani group Gas pump in India news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार