रिलायन्स रिटेलमध्ये अमेझॉन तब्बल १.५ लाख कोटी गुंतवणूक करणार
मुंबई, १० सप्टेंबर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. मुकेश अंबानींची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगल तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक केली आहे. तर फेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी म्हणून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान 33,737 कोटो गुंतवणुकीच्या मोबदल्यात Google ला Jio Platform मध्ये ७.७ टक्के भागीदारी हिस्सा मिळाला आहे.
त्यानंतर मुकेश अंबानी यांच्यासाठी कोरोना काळातील मंदी भली मोठी संधी घेऊन आली आहे. मागील ५ महिन्यांपासून अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला फेसबुक, गुगल सारखे मोठमोठे गुंतवणूकदार मिळाले आहे. आता तर अंबानींना यापेक्षाही तगडा भिडू मिळणार आहे. दुसरा तिसरा कोणी नसून ईकॉमर्स क्षेत्रात जगावर राज्य करत असलेली अमेझॉन कंपनी आहे.
रिलायन्स ग्रुपच्या रिटेल व्यवसायामध्ये Amazon 20 अब्ज डॉलर्स गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. भारतीय चलनात ही किंमत 1.5 लाख कोटी रुपये एवढी होते. याचाच अर्थ रिलायन्स रिटेल व्य़वसायातील 40 टक्के वाटा अमेझॉनला विकणार आहे. याबाबतची माहिती या व्यवहाराशी संबंधित सूत्राने दिली आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) सोबत सुरु असलेली ही डील यशस्वी झाली तर भारतालाच रिटेलमधील महारथी मिळणार नाही तर जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या जेफ बेजोस आणि आशियातील सर्वात श्रीमंत अंबानी यांच्यामधील व्यावसायिक संबंधांमुळे जागतिक बाजाराचा रस्ता खुला होणार आहे. ही अॅमेझॉनसाठी भारतातील सर्वात मोठी डील असणार आहे.
News English Summary: Mukesh Ambani-led oil-to-telecom conglomerate Reliance Industries Ltd (RIL) is offering to sell roughly $20 billion worth of stake in its retail arm, Reliance Retail, to Amazon, Bloomberg Quint reported on Thursday, citing Bloomberg News. Amazon has held talks about investing in Reliance Retail and expressed interest in negotiating potential deals, according to the report.
News English Title: Amazon planning to invest 20 billion dollar in Mukesh Ambani’s Reliance Retail Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन