पेट्रोल किंमती आणि GDP | मुंबई भाजप प्रवक्त्याच ते ट्विट पुन्हा समाज माध्यमांवर...
मुंबई, ०१ जून | देशातील वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. महागाई, इंधन दरवाढ आणि मायनसमधील जीडीपी या सर्व विषयांवरून मोदी सरकार नापास झाल्याचं चित्र आहे.
त्यात सामान्य लोकांशी थेट संबंधित असणाऱ्या महागाईचा संबंध पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीसोबत जोडलेला असतो. देशपातळीवर सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत आणि परिणामी महागाई देखील प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या अडचणी अजूनच वाढत आहेत.
याच विषयावरून २०१४ मध्ये प्रचंड रान उठवणारे भाजप नेते मात्र शांत असल्याचं पाहायला मिळत आहेत. तसेच राज्यातील भाजप नेते तर सामान्य लोकांशी निगडित विषयांकडे कानाडोळा करून केवळ जात आणि धर्माच्या विषयवार लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबई भाजपच्या अशाच एका नेत्याचं जुनं ट्विट सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होताना दिसत आहे. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि डिजिटल मार्केटिंग सल्लागार सुरेश नखूआ यांनी पेट्रोल आणि डिझेल संबंधित एक ट्विट करताना म्हटलं होतं की, “यावर कोणीही माहिती देऊ शकेल का? म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलच्या किंमती विरुद्ध जीडीपी कधी वाढणार आहे?
Can anyone give an update on this ? Whn is GDP rising oops in Mean Gas, Diesel, Petrol prices 😉
— Suresh Nakhua (𝐏𝐥 𝐰𝐞𝐚𝐫 𝐌𝐀𝐒𝐊) (@SureshNakhua) March 3, 2012
News English Summary: NCP leader Jayant Patil has criticized the Center on the issue of rising inflation and fuel prices in the country. The picture is that the Modi government has failed on all issues like inflation, fuel price hike and GDP in minus.
News English Title: Can anyone give an update on this When is GDP rising oops in Mean Gas Diesel Petrol prices said Suresh Nakhua news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो