5 November 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News
x

देश को बिकने नही दूंगा | सरकारी कंपनी बीईएमएल'मधील हिस्सा विक्रीला

BEML for sale, invites EOI, strategic investors

नवी दिल्ली, ४ जानेवारी: इस देश को बिकने नही दूंगा ही मोदींची भाषणं आजही समाज माध्यमांवर सहज पाहायला मिळतात. मात्र सत्तेत आल्यापासून नवरत्न कंपन्यांपासून अनेक कंपन्यांमधील हिस्सेदारी विकण्याचा मोदी सरकारने सपाटा लावला आहे. अनेक सरकारी कंपन्यांची अवस्था बिकट असून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी देखील देशोधडीला लागले आहेत. त्यात आता अजून एका कंपनीची भर पडली आहे.

मोदी सरकारने आणखी एका सरकारी कंपनीतील आपली धोरणात्मक भागीदारी कमी करण्यासाठी बोली लावणार आहे. खाण क्षेत्रातील ही कंपनी बीईएमएल (BEML) असून यामध्ये सरकार व्यवस्थापनावरील नियंत्रणासह आपली 26 टक्के भागीदारी विकणार आहे. त्यामुळे बीईएमएल देखील अशा सरकारी कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार आपले भागभांडवल कमी करणार आहे. बीईएमएलमध्ये भागीदारी घेऊ इच्छिणाऱ्या कंपन्यांना 1 मार्च 2021 पूर्वी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जमा करावे लागेल.

 

News English Summary: The Modi government is going to bid to reduce its strategic stake in another state-owned company. The mining company is BEML, in which the government will sell its 26 per cent stake with control over management. Therefore, BEML has also joined the list of state-owned companies in which the central government will reduce its share capital. Companies wishing to participate in BEML will have to submit an expression of interest before March 1, 2021.

News English Title: BEML invites EOI strategic investors 26 percent stake sale news updates.

हॅशटॅग्स

#Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x