2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर अत्यंत गरिबीची परिस्थिती ओढावणार - जागतिक बँक

मुंबई, ८ ऑक्टोबर : कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने एप्रिल महिन्यात WHO ने जगात जागतिक महामारी जाहीर केली. या महामारीमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाऱ्या व्यवसायांवरसुद्धा या महामारीचा परिणाम दिसून आला. मार्च महिन्यापासून जगाची आर्थिक गाडी ढासळली आहे. त्याचमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताना जागतिक बँकेने धक्कादायक इशारा दिला आहे. 2021पर्यंत सुमारे दिडशे मिलीयन जनतेला (अति गरिबीचा) दरिद्रीचा सामना करावा लागणार असल्याचं जागतिक बँकेने सांगितलं आहे. कोरोनोत्तर काळात आपल्याला एका नव्या अर्थव्यवस्थेला स्विकारावे लागणार आहे. नव्या व्यावसायाच्या संधीदेखील शोधण्याची गरज भासणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
मागील सहा महिन्यात 88 ते 115 मिलीयन लोकांना दरिद्रीचा सामना करावा लागला आहे, असा अंदाज मांडण्यात आला आहे. मात्र 2021 मध्ये ही संख्या वाढून 150 मिलीयनवर जाण्याची धक्कादायक शक्यता वॉशिग्टनच्या अर्थव्यवस्थेच्या अभ्यासकांनी वर्तवली जात आहे.
Biennial Poverty and Shared Prosperity Report, अहवालानुसार, 2017 मध्ये 9.2 टक्के दराने रिग्रेशन दिसून आले होते. जगात कोरोना साथीचा रोग पसरला नसता तर, 2020 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण 7.9 टक्के राहिले असल्याची अपेक्षा आहे.
News English Summary: The Poverty and Shared Prosperity series provides a global audience with the latest and most accurate estimates on trends in global poverty and shared prosperity. For more than two decades, extreme poverty was steadily declining. Now, for the first time in a generation, the quest to end poverty has suffered its worst setback. Poverty and Shared Prosperity 2020: Reversals of Fortune provides new data and analysis on the causes and consequences of this reversal and identifies policy principles countries can use to counter it. The report presents new estimates of COVID-19’s impacts on global poverty and inequality. Harnessing fresh data from frontline surveys and economic simulations, it shows that pandemic-related job losses and deprivation worldwide are hitting already-poor and vulnerable people hard, while also partly changing the profile of global poverty by creating millions of new poor.
News English Title: Biennial Poverty and Shared Prosperity Report 2020 of World Bank alert on global poverty after corona crisis Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल