20 April 2025 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

मोदींची हवा असताना काँग्रेसने गुपचूप पेट्रोलचे भाव 1.55 ने वाढवले | भाजपचं ते ट्विट

BJP old tweet, Petrol price, UPA govt, Social media

मुंबई, १९ फेब्रुवारी: कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांच्या अडचणीं कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. वाढत्या महागाईमुळे त्यांच्या समस्या वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज पुन्हा वाढल्या आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग 11 व्या दिवशी वाढ केली आहे. ज्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या अनेक शहरांत पेट्रोलचे दर शंभरच्या पुढे गेले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात 31 पैसे आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 33 पैशांची वाढ झाली आहे. सध्या देशात पेट्रोल विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. दुसरीकडे, प्रीमियम पेट्रोल अनेक शहरांमध्ये यापूर्वी प्रति लिटर 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आजच्या वाढीनंतर दिल्लीत पेट्रोल 90.19 रुपये आणि डिझेल 80.60 रुपयांना विकले जात आहे.

दरम्यान पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने मोदी सरकारवर समाज माध्यमांवर जोरदार टीका सुरु झाली आहे. त्यालाच अनुसरून भाजपचं एक २०१३ मधील ट्विट देखील समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहे. ते ट्विट २०१३ मध्ये राजस्थान भाजपने केलं होतं आणि त्यात म्हटलं होतं, “मोदींची हवा असताना काँग्रेसने गुपचूप पेट्रोलचे भाव 1.55 ने वाढवले’

 

News English Summary: Corona does not seem to be taking the name of alleviating the suffering of the masses during the epidemic. Rising inflation has exacerbated their problems. Petrol-diesel prices have risen again today. Meanwhile, oil companies have hiked petrol and diesel prices for the 11th day in a row. As a result, petrol in the capital Delhi has gone beyond Rs 90 per liter. Currently, petrol prices in many cities have gone beyond a hundred.

News English Title: BJP old tweet regarding petrol price during UPA govt gone viral on social media news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या