21 April 2025 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

आठ बँकांना ४८३७ कोटींचा चुना | IVRCL कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल

CBI, Hyderabad Based Infra Firm IVRCL, Defrauding 8 Public Banks

नवी दिल्ली, ३१ डिसेंबर: बँकांची आर्थिक स्थिती गंभीर असताना अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील एका कंपनीने आठ सार्वजनिक बँकांची ४८३७ कोटींची फसवणूक केली आहे. सीबीआयने याप्रकरणी कंपनीविरोधात आणि काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (CBI Books Hyderabad Based Infra Firm IVRCL For Defrauding 8 Public Banks for Rs 4300 Crore)

एसबीआयच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर.सी.जोशी यांनी दिली. “आरोपींनी अज्ञात लोक सेवक आणि अन्य व्यक्तींसोबत मिळून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची फसवणूक करण्यात आली. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, एक्झिम बँक, पंजाब अँड सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. यामध्ये बँकांची एकूण ४ हजार ८३७ कोटी रूपयांची फसवणूक करण्यात आली,” अशी माहिती जोशी यांनी दिली.

 

News English Summary: While the financial condition of the banks is critical, another shocking type has emerged. A Hyderabad-based company has defrauded eight public sector banks to the tune of Rs 4,837 crore. The CBI has registered a case against the company and some officials in this regard. Following a complaint by the State Bank of India, the CBI has registered a case against IVRCL, managing director E Sudhir Reddy, co-managing director R Balrami Reddy, some government employees and unknown persons.

News English Title: CBI Books Hyderabad Based Infra Firm IVRCL For Defrauding 8 Public Banks for Rs 4300 Crore news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या