शेतकरी आंदोलन लोकशाहीसाठी सुद्धा | अमेरिकेतील १९'च्या शतकातील क्रांतीची आठवण
नवी दिल्ली, १९ डिसेंबर: दिल्लीतील सीमेवर थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. परंतु जशी थंडी वाढते आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मीही वाढत असल्याचे चित्र तेथे दिसून येत आहे. दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी तेथे गेले तीन आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत. Farmers from all over Delhi have been sitting there for the past three weeks.
पण आंदोलक शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी रात्री शेकोट्या पेटवून तेथे पारंपरीक नाच गाण्यांच्या कार्यक्रमात दंग झालेले दिसत आहेत. या आंदोलनामध्ये त्यांच्यात एकमेकांना मदतीचा हात देण्याची व एकमेकांबरोबर अधिक मिळून मिसळून वागण्याची एक नवीच उर्मी दिसून येत आहे. काल दिल्लीचा थंडीचा पारा 3.9 अंश सेल्सियस इतका होता. पण त्याही कडाक्यात तीन कायदे रद्द झाल्याशिवाय येथून हलणार नाही हा त्यांचा निर्धार कायम दिसून आला आहे. Delhi’s freezing mercury was 3.9 degrees Celsius. However, farmers has always been adamant that they will not leave the place unless the three laws are repealed.
एवढेच नव्हे तर प्रसार माध्यमांमध्ये या आंदोलनाची गोदी मीडियाकडून जी बदनामी सुरू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाब बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी या आंदोलनातील घडामोडींची माहिती आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रोज एक स्वतंत्र दैनिकच छापून प्रसारित करण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान, वर्ल्ड बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी या कायद्यांचा अभ्यास करुन हे कायदे उद्योगपतींच्या फायद्याचे असल्याचं मत यापूर्वीच नोंदवलं होतं. मात्र शेतकऱ्यांची आंदोलनाची चिकाटी पाहून त्यांनी एका क्रांतीची सुरुवात असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधित ट्विट करताना कौशिक बासू यांनी अमेरिकेतील १९’च्या शतकातील क्रांतीची आठवण करून देताना म्हटलं आहे की, “भारतीय शेतकर्यांबद्दल काय आश्चर्यकारक गोष्ट आहे तर ते त्यांच्या स्वतःच्या हितासाठीच नव्हे तर लोकशाहीच्या भल्यासाठी देखील उभे आहेत. त्यामुळे मला एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेतील काही पुरोगामी शेतकरी चळवळीची आठवण झाली आहे.
What is so impressive about the Indian farmers is that they are standing up for not just their own interests but for the larger cause of democracy. It reminds me of some of the progressive farmer movements in the United States in the late nineteenth century.
— Kaushik Basu (@kaushikcbasu) December 19, 2020
News English Summary: What is so impressive about the Indian farmers is that they are standing up for not just their own interests but for the larger cause of democracy. It reminds me of some of the progressive farmer movements in the United States in the late nineteenth century said economist Kaushik Basu.
News English Title: Chief economist Kaushik Basu talked on farmer protest said it is historic News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH