5 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News Mutual Fund SIP | SIP मध्ये गुंतवा केवळ 5000 रुपये, मिळेल 1.03 कोटी रुपये परतावा, पैशाने पैसा वाढवा - Marathi News Shahrukh Khan | किंग खानने 50 सिगरेटचा 'तो' किस्सा सांगितलंनंतर चाहते किंचाळू लागले; पहा स्मोकिंगविषयी काय म्हणाला शाहरुख Vodafone Idea Share Price | वोडाफोन आयडिया शेअर 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा - NSE: IDEA IRFC Share Price | IRFC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC Suzlon Share Price | मल्टिबॅगर शेअर 22% घसरला, स्वस्तात खरेदीची संधी, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला - NSE: SUZLON Penny Stocks | 7 रुपयाचा पेनी शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रोज 20% अप्पर सर्किट, संधी सोडू नका - BOM: 532015
x

Jio चे गहू विकत होते | पोलिसांच्या नेटवर्क क्षेत्रात आले आणि पकडले गेले

Company selling flour, logo of Jio, Surat police

सुरत, २१ जानेवारी: भारतात काही घडू शकते, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय देणारी एक घटना सुरतमध्ये घडली आहे. सूरतमधील एका भागात ‘रिलायन्स जिओ’चा लोगो वापरून चक्क गव्हाचे पीठ विकणाऱ्या चौघा जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. (Company selling wheat flour using logo of Jio Surat police arrested four peoples)

फॅक्ट चेकनंतर गव्हाच्या गोण्यांचे जे फोटो सोशल मीडियात शेअर होत आहेत त्यांचा जिओशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट होत आहे. कारण गोण्यांवर जिओचा जो लोगो वापरण्यात आला आहे त्याचा फॉन्ट जिओच्या मूळ लोगोपेक्षा पूर्णतः वेगळा आहे. त्यामुळे व्हायरल होणारे फोटो फेक असल्याचं स्पष्ट होत आहे.

सूरतमधील सचिन पोलीस स्थानकाच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. जिओ ब्रँडचे नाव आणि लोगो वापरून गव्हाचे पीठ विकले जात होते. पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चौघांना अटक केली आहे.

तसेच गव्हाचे पीठ विकणाऱ्या राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सूरतचे पोलीस उपायुक्त विधी चौधरी यांनी सांगितले की, सर्व आरोपींविरोधात ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: It is said that something can happen in India. A similar incident has taken place in Surat. Police have arrested four people for selling chakki wheat flour using the Reliance Jio logo in an area of Surat.

News English Title: Company selling wheat flour using logo of Jio Surat police arrested four peoples news updates.

हॅशटॅग्स

#JIO(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x