कोरोना आपत्तीत आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता - अर्थतज्ज्ञ कौशिक बासू
नवी दिल्ली, १० मे | मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतील Central Vista चं बांधकाम चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकल्पाच्या किंमतीपासून त्याच्या बांधकामासाठी करोना काळात देखील विशेष परवानगी देण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतले जात आहेत. विरोधकांकडून या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर बोट ठेवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे इथल्या बांधकामानंतर जगप्रसिद्ध अशा इंडिया गेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसर हा आता इतिहास झाला आहे. अनेकांनी याबाबद्दल खेद व्यक्त करत देश मोदींना कधीही माफ करणार नाही असं म्हटलं आहे.
ल्युटेन्स दिल्ली परिसरामध्ये असलेल्या सेंट्रल व्हिस्टा भागात हा पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे. यामध्ये संसदेची नवी इमारत, पंतप्रधान आणि उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, मध्यवर्ती सचिवालय आणि इतर अनेक सरकारी इमारतींचं बांधकाम या भागात केलं जात आहे. यासाठी १२०० ते १३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून बांधकाम सुरू आहे. करोना काळातही अपवाद म्हणून या प्रकल्पाच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे.
याच विषयाला अनुसरून जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “अशा मानवी आपत्ती दरम्यान मध्यवर्ती व्हिस्टा प्रकल्प उभारणे हे अत्यंत धक्कादायक आहे. गरिबांना तातडीच्या फायद्याच्या किंवा आरोग्य विषयक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी हा पैसा खर्च करता आला असता… भाजपाचे समर्थन करणारे बरेच लोक देखील सरकारच्या या उदासीनतेमुळे संतापले आहेत”.
The Central vista project amidst such human catastrophe is shocking. The money could have been spent on urgent benefits to the poor or to build health infrastructure. The only glimmer of hope is that many people who normally support BJP are outraged by this callousness.
— Kaushik Basu (@kaushikcbasu) May 8, 2021
News English Summary: The Central vista project amidst such human catastrophe is shocking. The money could have been spent on urgent benefits to the poor or to build health infrastructure. The only glimmer of hope is that many people who normally support BJP are outraged by this callousness said Kaushik Basu.
News English Title: Economist Kaushik Basu slams Modi govt over Central vista project development during corona pandemic news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो