16 April 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा
x

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक | ईडीची कारवाई

ED Arrests Deepak Kochar, ICICI Bank CEO Chanda Kochar, ICICI Bank Videocon Case, Marathi News ABP Maza

मुंबई, ७ सप्टेंबर : आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ICICI बँकेच्या माजी MD चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ED ने अखेर अटक केली आहे. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात पदाचा गैरवापर करत चंदा कोचर यांनी पतीला फायदा मिळवून दिला असा त्यांच्यावर आरोप आहे.

चंदा कोचर आणि त्यांच्या पती विरोधात PMLA नुसार ED ने गुन्हा नोंदवला होता. कोचर यांनी अवैध मार्गाने व्हिडिओकॉनला 1875 कोटीचं कर्ज मंजूर केलं होतं. आज दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर ही अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण?
चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केलाया आरोप आहे. आयसीआयसीआय ने व्हिडीओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.

व्हिडीओकॉन ग्रुपने कर्जाच्या ८६ टक्के रक्कम चुकवली नव्हती. २०१७ मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आलं. व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी २०१० मध्ये न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला ६४ कोटी रुपये दिले होते.

 

News English Summary: Chanda Kochhar is being investigated by the Central Bureau of Investigation (CBI) and ED for alleged corruption and money laundering and has been named an accused along with her husband in the FIR filed by the former. Both of them have been questioned by the ED multiple times.

News English Title: ED Arrests Deepak Kochar Husband Of Former ICICI Bank MD CEO Chanda Kochar In Connection With ICICI Bank Videocon Case Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chanda Kochar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या