मारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह; कंपनीत खळबळ
गुडगाव, २३ मे: देशाच्या औद्योगिक पट्टय़ातील उद्योगधंदे टप्प्याटप्प्याने सुरू होत असतानाच मोठय़ा कंपन्यांसह लघुउद्योगांना कुशल तसेच अकुशल कामगारांचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे. दोन महिने ठप्प असणाऱ्या उद्योगनगरीचे खरे चित्र पूर्ण क्षमतेने काम सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत, प्रतिबंधित क्षेत्र वगळून शहराच्या इतर भागातील उद्योग सुरू करण्यास केंद्र आणि राज्य सरकारने १४ मे पासून सशर्त परवानगी दिली. सगळी जुळवाजुळव झाल्यानंतर मोजक्या कंपन्यांचा कारभार १८ मे पासून सुरू झाला. दोन महिने देशभरातील उद्योगनगऱ्या ठप्प होती. आता अनेक उद्योग कमी कामगार क्षमतेने अनेक ठिकाणी सुरु झाल्याचं पाहायला मिळत असताना दुसरीकडे धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यामुळे सुरु होणाऱ्या कंपन्या स्वतःच पुन्हा लॉकडाउन करतील अशी स्थिती ओढवू शकते.
कारण हरयाणातील गुडगाव स्थित मारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कंपनी व्यवस्थापनाची झोप उडाली आहे. त्यामुळे कंपनीतील हजर राहणाऱ्या कामगारांमध्ये भीतीच वातावरण असल्याचं म्हटलं जात. मात्र माध्यमांनी विचारणा केल्यावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी वृत्त खरं असल्याचं मान्य केलं आहे. पीटीआयने त्याबाबत अधिकृत वृत्त दिलं आहे.
Employee at Maruti Suzuki’s Manesar plant tests positive for COVID-19: Company spokesperson
— Press Trust of India (@PTI_News) May 23, 2020
News English Summary: This is because the company management has fallen asleep after a corona test report of an employee at Maruti Suzuki’s plant in Gurgaon, Haryana, came back positive. Therefore, it is understood that there is an atmosphere of fear among the workers present in the company.
News English Title: Employee at Maruti Suzukis Manesar plant tests positive for COVID 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH