दिवा-बत्ती नव्हे, कोरोनावर उत्तम नियोजन करणाऱ्या देशाला चीनमधील उद्योगांची पसंती
नवी दिल्ली, १० जून : जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कोरोनाव्हायरसने आपले हातपाय पसरलेले आहेत. सर्वात जास्त कोरोनाव्हायरसची प्रकरणं असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर भारताचा सहावा क्रमांक आहे. जगात आता असा कोणता देश आहे जो कोरोनाच्या संकटातही सुरक्षित आहे, असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वित्झर्लंड.
डीप नॉलेज ग्रुपने कोरोनाव्हायरसच्या महासाथीत कोणते देश सुरक्षित आहेत, यासाठी २०० देशांचा अभ्यास केला. कोरोनाव्हायरसला रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशांनी केलेल प्रयत्न, त्यांनी उचलली पावलं, घेतलेले निर्णय आणि अर्थव्यवस्था यावर आधारित हा अहवाल तयार करण्यात आला आहे आणि श्रेणीनुसार या देशांची विभागणी करण्यात आली आहे.
पहिल्या श्रेणीत जगातील सर्वात सुरक्षित २० देशांचा समावेश आहे तर चौथ्या श्रेणीत सर्वाधिक धोका असलेले म्हणजे सर्वाधिक असुरक्षित देश आहेत. पहिल्या श्रेणीत स्वित्झर्लंड टॉपवर आहे. स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुरक्षित देश असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तर सर्वात जास्त धोका असलेल्या तिसऱ्या श्रेणीत भारताचा समावेश आहे. या यादीत भारत ५६ व्या क्रमांकावर आहे. सुदान हा सर्वात असुरक्षित देश असून सर्वात शेवटी म्हणजे २०० व्या स्थानी आहे
दुसरीकडे जपानी वित्तीय समूह नोमुरानुसार या कंपन्यांचे प्राधान्य दक्षिण-पूर्व आशियाला आहे. नोमुराच्या पाहणीनुसार, २०१८-१९ मध्ये चीनमधून बाहेर पडलेल्या ५६ कंपन्यांपैकी व्हिएतनाममध्ये २६, तैवानमध्ये ११, थायंडलमध्ये आठ कंपन्यांनी आपली कार्यालये सुरु केली. फक्त तीन कंपन्या भारतामध्ये आल्या.
कीमाच्या रिपोर्टनुसार सुरक्षित स्थळांना कंपन्यांचे पहिले प्राधान्य आहे. याचाच अर्थ करोना व्हायरसचे संकट चांगल्या पद्धतीने हाताळणाऱ्या देशांमध्ये या कंपन्या जाऊ शकतात. करोना व्हायरसच्या हाताळणीमध्ये व्हिएतनाम आदर्श उदहारण आहे. या देशाने अत्यंत वेगाने पावले उचलत करोनावर नियंत्रण मिळवले. या देशात करोनाचे ३२७ रुग्ण होते व एकही मृत्यू झाला नाही.
किमा ही क्वालिटी कंट्रोल कंपनी आहे. वेगवेगळया कंपन्या नव्या भागांमध्ये आपले कारखाने हलवण्याआधी या तपासणी आणि ऑडिट रिपोर्टची मदत घेतात. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. किमाच्या रिपोर्टनुसार दक्षिण पूर्व आशियासाठी ४५ टक्के मागणी वाढली. यामध्ये व्हिएतनाम, म्यानमार आणि फिलीपाईन्स हे देश आहेत. दक्षिण आशियासाठी ५२ टक्के मागणी होती. यात कापड उद्योगासाठी बांग्लादेशला विशेष पसंती आहे. करोना व्हायरसमुळे चीनमध्ये लॉकडाउन असताना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उद्योग-व्यवसायासाठी दुसऱ्या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ही मागणी वाढली होती.
News English Summary: A study of 200 countries to find out which countries are safe from corona virus outbreaks. The report is based on the efforts made by countries to control and control the corona virus, the steps they have taken, the decisions they have taken and the economy, and the countries have been divided into categories.
News English Title: Firms Shifting From China To Vietnam Has A Lesson For India News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार