5 February 2025 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

लॉकडाउन PR मॅनेजमेंटचा फायदा; पेप्सीच्या इन्स्टाग्राम कॅम्पेनसाठी सोनू सुदशी करार

Bollywood superstar Salman Khan, actor Sonu Sood, Pepsi ad, Lockdown Migrants

मुंबई, १२ जून: लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत केल्यामुळे समाजमाध्यमावर कौतुकाचा विषय बनलेला अभिनेता सोनू सूदला पेप्सीची जाहिरात मिळाली आहे. त्यामुळे आता अभिनेता सलमान खान ऐवजी पेप्सीच्या जाहिरातीत सोनू दिसणार आहे.

पेप्सी कंपनीने सोनू सुदला आपल्या जाहिरातीसाठी करारबद्ध केले आहे. सोनूची लोकप्रियता लक्षात घेता पेप्सीने आपल्या नव्या इन्स्टाग्राम कॅम्पेन साठी त्याची निवड केली आहे. सोनूच्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे ब्रँड कॅम्पेन आहे.

दरम्यान, सलमान खानची बिंग ह्यूमन कोणतीही मार्केटिंग न करता चिरंतर समाजकार्य करत असते. सोनू सूदने केलेल्या PR मॅनेजमेंटने त्याला आर्थिक फायदा झाल्याचं दिसत असून त्याची लॉकडाउनमधील गुंतवणूक फलदायी झाल्याचं मार्केटिंग तज्ज्ञांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये कोबारा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्याने असाच काही प्रॉडक्ट्सच्या मार्केटिंगबद्दल खुलासा देखील केला होता.

 

News English Summary: Actor Sonu Soodla, who has been hailed on social media for helping foreign workers get home during the lockdown, has received a Pepsi ad. So now Sonu will be seen in Pepsi commercial instead of actor Salman Khan.

News English Title: Instead of Bollywood superstar Salman Khan actor Sonu Sood will now feature in Pepsi ad News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x