10 January 2025 1:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा Srestha Finvest Share Price | 75 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, जोरदार खरेदी, अप्पर सर्किट हिट करतोय - Penny Stocks List IREDA Share Price | पीएसयू IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: IREDA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा - IPO Watch Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
x

MHADA Lottery 20-21 | म्हाडाच्या घरांची लॉटरी | विजेत्यांची नावं उद्या जाहीर होणार

Mhada lottery, Result Declared, Mhada Home

मुंबई, १० फेब्रुवारी: म्हाडाची मुंबईची लॉटरी उद्या गुरुवारी 10 फेब्रुवारीला दुपारी जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाश्यांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील 300 घरांची लॉटरी निघणार आहे. दुपारी 12.30 वाजता ही लॉटरी निघेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

विरार येथील पोलिसांच्या घरांची लॉटरी आज काढण्यात आली. कोणी शिरढोण इथे घराचीही लॉटरी काढणार आहोत. ज्या पोलिसांना घरं हवी आहेत त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

म्हाडा पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्ताने म्हाडा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, जमीन अधिग्रहण आणि गृहसाठा यावर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. भागीदारीत गृहसाठा आणि भूखंड अधिग्रहणातून घरे उपलब्ध केली जातील. म्हाडातील कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या प्रयत्नास यश आलेले नाही, ही खंतदेखील आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. या सोडतीतील घरं ही ठाणे , कल्याण आणि नवी मुंबईतील आहेत. कोंकण मंडळाची सोडत ही लॉकडाऊनमुळे थोडी लांबणीवर गेली होती. मात्र आता तयारी सुरू झाली आहे.

 

News English Summary: MHADA’s Mumbai lottery will be announced on Thursday, February 10 in the afternoon. BDD is releasing this lottery for the residents of Chali. Housing Minister Jitendra Awhad informed about this. Mumbai. N M Joshi lottery for 300 houses on Joshi Marg will be held. The lottery will start at 12.30 pm, said Jitendra Awhad.

News English Title: Mhada lottery 2020 21 will declare tomorrow news updates.

हॅशटॅग्स

#Mhada(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x