23 December 2024 8:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

खुशखबर | SBI कडून ‘या’ खातेदारांना 2 लाखांचं अपघात विमा संरक्षण | असा मिळवा फायदा

offers free accidental cover

मुंबई, १५ जून | एसबीआय (SBI) रुपे (RuPay) डेबिट कार्ड वापरणार्‍या सर्व जनधन खातेदारांना बँकेमार्फत विशेष सुविधा देत आहे. आता त्यांना स्टेट बँकेकडून 2 लाख रुपयांपर्यंतचं मोफत अपघाती विमा संरक्षण मिळू शकेल. या योजनेचा लाभ जनधन खाते असलेल्या लोकांना देण्यात येणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना दिलं जाणार अपघात विमा संरक्षण त्यांच्या जनधन खाते उघडण्याच्या कालावधीवर अवलंबून असेल. म्हणून, ज्या ग्राहकांचे प्रधानमंत्री जनधन ख खाते 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडले असेल त्यांना RuPay PMJDY कार्डवर 1 लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळेल. तर 28 ऑगस्ट,2018 नंतर जारी केलेल्या रुपे कार्डवर २ लाखांपर्यंतचा अपघाती विमा उपलब्ध होईल.

जन धन खातेधारकांना Rupay Debit डेबिट कार्ड अंतर्गत अपघात विम्याचा लाभ मिळण्यासाठी त्यानं अपघात होण्याच्या तारखेपूर्वी 90 दिवसांच्या कालावधी त्यानं बँकअंतर्गत किंवा आंतर बँक आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार केले असावेत. ही अट पूर्ण झाल्यावर विम्याच्या रक्कमेचा दावा आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर देण्यात येईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: SBI offers free accidental cover of two lakh for Jan Dhan account RuPay ATM card holders news updates.

हॅशटॅग्स

#SBI(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x