महत्वाच्या बातम्या
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही स्टॉक मार्केटमध्ये खरेदीचा मूड पाहायला मिळाला. एनएसई निफ्टीमध्ये जवळपास १२५ अंकांची वाढ होऊन तो २३८५० वर पोहोचला होता. दरम्यान, इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत मिळत आहेत.
11 दिवसांपूर्वी -
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
HAL Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी हे दोन्ही निर्देशांक ग्रीन झोनमध्ये जोरदार तेजीसह ट्रेड करत आहेत. गुरुवारी एनएसई निफ्टी 23800 च्या जवळ पोहोचला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये जवळपास 200 अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, जेफरीज ब्रोकिंग फर्मने हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे.
11 दिवसांपूर्वी -
Smart Investment | नवीन वर्षात करा करोडपती बनण्याचा संकल्प करा, दररोज 10 रुपये वाचवून व्हाल मालामाल
Smart Investment | नुकताच 2025 हे नववर्ष सुरू झालं आहे. बऱ्याच व्यक्ती नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन करू पाहण्याचा संकल्प निर्धारित करतात. यामध्ये विद्यार्थी वर्ग आपल्या शैक्षणिक वृत्तीकडे वाटचाल करतात तर, कार्पोरेट विश्वात काम करणाऱ्या व्यक्ती कामामध्ये स्वतःची चांगली छाप पाडण्याचा प्रयत्न करतात.
11 दिवसांपूर्वी -
Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, नाहीतर रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या
Rent Agreement | शहरी भागांकडे भाड्याने घर घेऊन राहण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. बहुतांश व्यक्ती शिक्षणासाठी तर, काही व्यक्ती नोकरीसाठी शहरी भागांमध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहतात. कारण की मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये लगेचच पैसे देऊन घर खरेदी करणे शक्य नाही.
11 दिवसांपूर्वी -
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करा SBI च्या या फंडात, महिना 4000 SIP वर मिळेल 30,36,592 रुपये परतावा
SBI Mutual Fund | सध्याच्या या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्ती पैशांची कोणत्या बाजूने बचत होईल हा विचार करत असतो. कारण की नोकरीला असताना बचत केली तरच भविष्यात तुम्हाला पैशांशी कोणतीही उणीव भासणार नाही. याबाबतीत एसबीआयच्या ब्ल्यूचिप फंडाने कमाल केली आहे.
11 दिवसांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेजचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | गुरुवार, 02 जानेवारी 2025 रोजी म्हणजे 2025 च्या दुसऱ्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजार बीएसईचा 30 शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 150 अंकांच्या वाढीसह 78657 वर पोहोचला होता. तर स्टॉक मार्केट एनएसईचा 50 शेअर्सचा सेन्सेटिव्ह इंडेक्स निफ्टी 40 अंकांच्या वाढीसह 23783 वर पोहोचला होता.
11 दिवसांपूर्वी -
HDFC Mutual Fund | बिनधास्त SIP करा या योजनेत, 2000 रुपयांच्या बचतीवर कोटींच्या घरात परतावा मिळेल, फंडाविषयी जाणून घ्या
HDFC Mutual Fund | तुम्ही एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे नाव आतापर्यंत अनेक वेळा ऐकलं असेल. कारण की हा फंड भारताच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जुना म्युच्युअल फंडांपैकी एक मानला जातो. या योजनेने गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. ही योजना एक प्रकारचा फंड आहे ज्याचं नाव ‘एचडीएफसी कॅपिटल बिल्डर व्हॅल्यू फंड’ असं आहे.
12 दिवसांपूर्वी -
Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
Smart Investment | आज 1 जानेवारी 2025. नव्या वर्षाचा नवा दिवस. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बऱ्याच व्यक्ती काहीतरी नव करून पाहण्याचा संकल्प निर्धारित करतात. काही गुंतवणूकदार तर, नवीन वर्षामध्ये एखाद्या जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवतात.
12 दिवसांपूर्वी -
Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी शेअर, 847 टक्के परतावा दिला, अपडेट नोट करा - Penny Stocks 2025
Penny Stocks | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाच स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. दिवसभरातील घडामोडीनंतर बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे.
12 दिवसांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: SUZLON
Suzlon Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 65.33 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये होता, तर सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 41.05 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 88,437 कोटी रुपये आहे.
12 दिवसांपूर्वी -
GTL Share Price | 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स देणार GTL कंपनी, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - BSE: 513337
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअरने बुधवारी अप्पर सर्किट हिट केला होता. बीएसईवर गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी शेअर ५ टक्क्यांनी वाढून 17.20 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, गुजरात टूलरूम कंपनीने बोनस शेअर्स देण्याच्या तयारीत आहे.
12 दिवसांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअरबाबत फोकसमध्ये आला, ब्रोकरेजचे स्टॉक बाबत महत्वाचे संकेत - NSE: IRB
IRB Infra Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे नवीन वर्ष 2025 च्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केट पडझडीतून थोडा सावरून ग्रीन झोनमध्ये आला होता. बीएसई सेंसेक्स 100 अंकांनी वधारून 78239 वर आणि एनएसई निफ्टी 15 अंकांनी वाढून 21660 वर पोहोचला होता. दरम्यान, एसएस वेल्थस्ट्रीट ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
12 दिवसांपूर्वी -
Post Office Scheme | केवळ एकदाच पैसे गुंतवून प्रत्येक महिन्याला कमाई करा, दरमहा 5,000 रुपये रक्कम मिळेल
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्तीला वाटतं की प्रत्येक महिन्याला आपल्याला पगार एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात मिळावी. महिन्याला कोणताही काम न करता हातामध्ये एक चांगली रक्कम येणे हे एका जॅकपॉट प्रमाणेच म्हणावं लागेल.
12 दिवसांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | यापूर्वी 42118% परतावा दिला, आता 51% तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT
Adani Enterprises Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी म्हणजे वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्टॉक मार्केटने तेजीने उसळी घेतली होती. बुधवारी दुपारी 2 वाजेनंतर बीएसई सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 78700 अंकांवर पोहोचला होता. एनएसई निफ्टी मध्ये सुद्धा १०० अंकांची तेजी पाहायला मिळाली होती. दरम्यान, वेंचुरा ब्रोकिंग फर्मने अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे
12 दिवसांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
Vodafone Idea Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 100.99 अंकांनी वधारून 78,240.00 वर पोहोचला होता. तर निफ्टी 20.20 अंकांनी वधारून 23,665.00 वर पोहोचला होता. बुधवारी एकूण 1771 कंपन्यांचे शेअर्स मजबूत तेजीत आहेत. दरम्यान, सिटी ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे
12 दिवसांपूर्वी -
Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 30 टक्के परतावा - NSE: INFY
Infosys Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी २०२५ च्या पहिल्याच दिवशी बीएसई सेन्सेक्स 100.99 अंकांनी वाढून 78,240.00 वर तर एनएसई निफ्टी 20.20 अंकांनी वाढून 23,665.00 वर बंद झाला होता. बुधवारी जवळपास 1771 कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. दरम्यान, ऍक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने इन्फोसिस लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिली आहे
12 दिवसांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
Gold Rate Price | वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक वाढली आहे. आज, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव वाढून प्रति 10 ग्रॅम अजून महाग झाला आहे. तर चांदीच्या दरात आज 117 रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव सरासरी 85900 रुपयांवर खुला झाला.
12 दिवसांपूर्वी -
IREDA Share Price | पीएसयू इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA
IREDA Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी पीएसयू इरेडा लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मजबूत तेजी आली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर बुधवारी तुफान तेजीत होता. डिसेंबर २०२४ तिमाही संबंधित बिझनेस अपडेटनंतर इरेडा कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे.
12 दिवसांपूर्वी -
Business Idea | पैसे साठवून ठेवण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करा; दररोज होईल 7 ते 14 हजारांचा गल्ला
Business Idea | बहुतांश व्यक्तींना स्वतःचा बिजनेस सुरू करावासा वाटतो. आपल्या बिजनेसमध्ये चांगली मिळकत व्हावी आणि आपला बिझनेस तुफान चालवा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु तुम्ही जो व्यवसाय निवडत आहात त्या मागचा अभ्यास आणि बाजारातील त्याची मागणी माहित असणे अत्यंत गरजेचे आहे.
12 दिवसांपूर्वी -
TCS Share Price | टाटा तिथे नो घाटा, आयटी शेअर मालामाल करणार, 40 टक्के कमाईची संधी सोडू नका - NSE: TCS
TCS Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी ग्लोबल मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने आयटी शेअर्सबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पुढे मजबूत परतावा देऊ शकतात. अशा तऱ्हेने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. दरम्यान, मॅक्वेरी ब्रोकरेज फर्मने टीसीएस लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘Outperform’ रेटिंग दिली आहे.
12 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL