महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | खास FD योनजेवर फक्त व्याजातून रु. 2,62,705 कमाई सह मॅच्युरिटीला 7,62,705 रुपये मिळतील
Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचे मार्ग शोधत असतो. दरम्यान म्युचल फंड, एफडी, त्याचबरोबर सरकारच्या पेन्शन योजना आणि पोस्ट ऑफिस योजना या सर्व योजनेअंतर्ग अनेक व्यक्ती आपले पैसे गुंतवून चांगला रिटर्न मिळवत आहेत. तुम्हाला सुद्धा लखपती बनायचं असेल आणि फक्त तीन वर्षांच्या गुंतवणुकीवर लाखो रुपये व्याजदरानेच कमवायचे असतील तर, केवढी रक्कम जमा करावी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
4 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 745% परतावा - Marathi News
BEL Share Price | बीईएल कंपनीचे शेअर्स आज किंचित वाढीसह ट्रेड करत आहेत. नुकताच या सरकारी कंपनीला 1155 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगाशी संबंधित या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स बुधवारी 288.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 4 वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 745 टक्के मजबूत झाले आहेत. (बीईएल कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर प्राईसवर परिणाम होणार, स्टॉक रेटिंग अपडेट, BUY करावा की Sell? - Marathi News
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच ब्रोकरेज फर्म UBS ने टाटा मोटर्स स्टॉकवर ‘सेल’ रेटिंग जाहीर (NSE: TATAMOTORS) केली होती. त्यानंतर हा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरला होत. टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी आपली ‘फेस्टिव्हल ऑफ कार्स’ ऑफर लाँच केली होती. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
HAL Share Price | शेअरखान फर्मने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक्सची लिस्ट जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, या कंपन्यांचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. जागतिक आणि देशांतर्गत भावनाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारात चढ-उतार वाढली आहे. चांगल्या फंडामेंटल्स असलेल्या स्टॉक्समध्ये दीर्घकाळात मजबूत परतावा देण्याची क्षमता असते.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअर ब्रेकआऊट देणार! स्टॉक चार्टवर फायद्याचे संकेत, यापूर्वी 10 पट कमाई झाली - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. 10 सप्टेंबर रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे (NSE: IRFC) शेअर्स 0.84 टक्क्यांच्या वाढीसह 169.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये 2024 या वर्षात 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयआरएफसी स्टॉक 229 रुपये (NSE:IRFC) या आपला सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 59 रुपयांनी स्वस्त झाला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, यापूर्वी दिला 1375% परतावा - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवारी 6 टक्के वाढीसह 446.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक (NSE: TATAPOWER) किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. टाटा पॉवरच्या उपकंपनीने तिरुनेलवेली तामिळनाडू येथे सोलर सेलचे उत्पादन सुरू केल्याची माहिती दिली आहे. या प्लांटमुळे सोलर सेल आणि मॉड्यूल्सच्या देशांतर्गत उत्पादनाला मजबूत चालना मिळू शकते. आज गुरूवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.75 टक्के वाढीसह 438.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Home Loan | नोकरदारांनो! गृहकर्ज फेडल्यानंतर या गोष्टींची पुरेपूर तपासणी करा; अन्यथा अडचणीत पडाल - Marathi News
Home Loan | घराची स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी अनेक व्यक्ती कर्ज काढून होम लोन घेतात. त्यानंतर या होम लोनचा EMI वेळच्यावेळी भरावा लागतो. या EMI चा तुमच्या आर्थिक स्थितीवर चांगलाच परिणाम देखील होतो. घराचे हफ्ते फेडण्यामध्ये अनेकांचं अर्ध आयुष्य निघून जातं. त्यामुळे कधी एकदा होम लोन संपतंय आणि आपलं हक्काचं घर पूर्णपणे आपलं होतंय असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं.
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | रॉकेट स्पीडने मिळणार परतावा, PSU कंपनीबाबत अपडेट, कमाईची संधी सोडू नका - Marathi News
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समधे आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी (NSE:IREDA) पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 6 टक्के वाढीसह 237.48 रुपये किमतीवर व्यवहार करत होता. मंगळवारी आयआरईडीए कंपनीचे 141.80 लाख इक्विटी शेअर्स ट्रेड झाले होते. (आयआरईडीए कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ब्रेकआऊट देणार? स्टॉक चार्टवर कोणते संकेत, अपडेट नोट करा - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच एनटीपीसी ग्रीन एनर्जी लिमिटेडने सुझलॉन एनर्जी कंपनीला (NSE: SUZLON) 1,166 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्लांट उभारण्याची ऑर्डर दिली आहे. ही बातमी येताच सुझलॉन एनर्जी स्टॉक तेजीत आला होता. सुझलॉन एनर्जी कंपनी या ऑर्डर अंतर्गत 370 विंड टर्बाइन जनरेटर स्थापन करणार आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! महिना 1100 रुपये SIP करा या योजनेत, बँक FD पेक्षा 5 पटीने पैसा वाढेल - Marathi News
SBI Mutual Fund | SBI लाँग टर्म इक्विटी फंडमध्ये गुंतवणुकदारांना करणाऱ्या लोकांना 5 वर्षात गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळाला आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी SBI म्युच्युअल फंडमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि दरमहा केवळ 1100 रुपये मासिक SIP गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 5 लाख रुपये परतावा मिळाला असता. SBI लाँग टर्म इक्विटी फंडने 5 वर्षांमध्ये एकरकमी गुंतवणुकीवर 28.19 टक्के वार्षिक परतावा कमावून दिला आहे. तसेच या योजनेने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे गुंतवणुकीवर 33.77 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL आणि टाटा मोटर्स सहित या 3 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
BHEL Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जागतिक घडामोडीमुळे अंक अमेरिकन निवडणुकीच्या पूर्वी जगभरात एक मंदीची लाट पाहायला मिळू शकते. त्यामुळे अनेक परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News
IRFC Share Price | आयआरएफसी स्टॉक मंगळवारी 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै रोजी आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या स्टॉकने 170 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअर प्राईस 57 रुपये! स्वस्त शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 300% परतावा
Patel Engineering Share Price | सोमवारी पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनीचे शेअर्स 9.60 टक्क्यांच्या वाढीसह 60.44 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या (NSE: PatelEngineering) शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.99 रुपये होती. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | 1 वर्षात दिला 141% परतावा, GTL इन्फ्रा सहित हे 4 मल्टिबॅगर शेअर्स फोकसमध्ये - Marathi News
GTL Infra Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यात जागतिक नकारात्मक संकेतामुळे शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. पुढील काळात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
4 महिन्यांपूर्वी -
PPF Investment | होय! PPF गुंतवणुकीवर सुद्धा मिळेल 1 कोटी रुपये परतावा, फॉर्म्युला जाणून घ्या - Marathi News
PPF Investment | प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सेवानिवृत्तीनंतरच्या दिवसांची चिंता सतावत असते. रिटायरमेंटपर्यंत व्यक्तीने पन्नाशी ओलांडलेली असते. त्यामुळे एवढं वय झाल्यानंतर तुमचे हात पाय आणि शरीर थकून जातं ज्यामुळे तुम्ही काम करू शकत नाही. आपले म्हातारपणाचे दिवस आनंदात आणि सुखात जावे यासाठी तुम्हाला नोकरीवर असतानाच पैसे गुंतवण्याची सवय करून घ्यावी लागेल.
4 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा कंपनीबाबत मोठी अपडेट, 59 रुपयांचा शेअर पुढे मालामाल करणार - Marathi News
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी 3 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये मजबूत (NSE: IRBINFRA) नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने ऑगस्ट 2024 मध्ये टोल वसुलीत 20 टक्के वाढ नोंदवली आहे. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Post Offices Scheme | पोस्टाच्या योजनेचा लाभ घ्या, महिना रु.1500 बचत, मिळेल 35 लाख रुपये परतावा - Marathi News
Post Office Scheme | पोस्टमार्ट अनेक योजना सुरूच असतात. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूकदाराला चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. तुम्ही किती पैशांची गुंतवणूक करता त्यावरूनच तुम्हाला किती रिटर्न मिळणार हे ठरतं. दरम्यान पोस्टाची ‘ग्राम सुरक्षा योजना’ देखील अतिशय उत्तम योजना आहे. या योजनेमुळे तुम्हाला प्रचंड फायदा होऊ शकतो.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 623% परतावा - Marathi News
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी 4 टक्के वाढीसह 436.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली (NSE: TATAPOWER) पाहायला मिळत आहे. मंगळवारी टाटा पॉवर स्टॉक 7.64 लाख शेअर्स या 2 आठवड्याच्या ट्रेडिंग व्होल्युमच्या तुलनेत 16.1 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. (टाटा पॉवर कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या - Marathi News
Gold Rate Today | सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. बुधवारी म्हणजेच बुधवार 11 सप्टेंबर रोजी सोने 472 रुपयांनी महागले आहे, तर चांदी 747 रुपयांनी वाढली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 72022 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 71,590 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीही 747 रुपयांनी वधारून 82954 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Pension Money | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांसाठी फायद्याची अपडेट, मिळणार 7 प्रकारच्या पेन्शन - Marathi News
EPFO Pension Money | ईपीएफओ खातेधारकांसाठी एक खुशखबर आहे. ईपीएफओच्या माध्यमातून तुम्हाला चक्क सात प्रकारच्या पेन्शनचा लाभ घेता येणार आहे. एखाद्या व्यक्तीने ईपीएफओमध्ये सलग दहा वर्ष सातत्याने गुंतवणूक केली तरच तो पेन्शन मिळण्यास पात्र होतो. अशातच नोकरदारांना ईपीएफओकडून 58 व्या वर्षी पेन्शन सुरू होते.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER