महत्वाच्या बातम्या
-
Smart Investment | होय! 25,000 रुपयांच्या बचतीतून स्वतःच घर खरेदी करू शकता, असं करा स्मार्ट प्लॅनिंग
Smart Investment | स्वत:चे घर विकत घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. गृहकर्ज घेऊन घर विकत घेणारे अनेक नोकरदार आहेत. मात्र, त्यानंतर त्याच्या आयुष्याचा मोठा भाग त्या कर्जाची परतफेड करण्यात जातो. त्याचबरोबर कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेची परतफेड जवळपास दुप्पट करावी लागते. अशा वेळी गृहकर्ज घेणे महागात पडते. घर खरेदी करायचे असेल तर त्याचे काही वर्षे आधीच प्लॅनिंग करणे चांगले. दरमहिन्याला केवळ 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही घराचे स्वप्न पूर्ण करू शकता.
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 बचतीवर किती परतावा मिळेल नोट करा
Post Office Scheme | जर तुम्हाला अल्पबचत वाचवायची असेल आणि तुमच्या गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नको असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अर्थात पोस्ट ऑफिस आरडी तुमच्यासाठी चांगली योजना ठरू शकते.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! लोअर बर्थ ट्रेन तिकीट बुकिंगचं टेन्शन संपलं, अशी मिळवा लोअर बर्थ तिकीट
Railway Ticket Booking | अनेकदा आपल्यापैकी बहुतेक जण रेल्वेचे तिकीट बुक करताना लोअर बर्थ सीटला सर्वाधिक प्राधान्य देतात. अनेकदा रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर आपल्याला लोअर बर्थ सीट मिळते, तर कधी नाही.
4 महिन्यांपूर्वी -
My Gratuity Money | पगारदारांनो! कंपनी केव्हा तुमचे ग्रॅच्युईटीचे पैसे रोखू शकते? स्वतःचे अधिकार लक्षात ठेवा
My Gratuity Money | नियमानुसार, जर तुम्ही एखाद्या कंपनीत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ प्रामाणिकपणे काम करत असाल तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरता. ही रक्कम कर्मचाऱ्याला नोकरी सोडताना किंवा निवृत्तीच्या वेळी त्याच्या नोकरीच्या एकूण कालावधीची गणना करून दिली जाते.
4 महिन्यांपूर्वी -
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, मोठा पगार, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र येथे अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट Bankofmaharashtra.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
4 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Special FD | जबरदस्त फायद्याची SBI बँकेची खास FD योजना, मजबूत व्याजासह मिळेल मोठी परतावा रक्कम
SBI Bank Special FD | भारतीय स्टेट बँकेने अमृत कलश स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट योजनेची वैधता वाढवली आहे. एसबीआयच्या या विशेष मुदत ठेव योजनेत किरकोळ ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर मिळतो. आता एसबीआयच्या अमृत कलश योजनेत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत डिपॉझिट करता येणार आहे.
4 महिन्यांपूर्वी -
EPF Interest Money | पगारदारांसाठी खुशखबर! EPF वर 8.25 टक्के व्याज, अर्थ मंत्रालयाची मंजुरी, बॅलेन्स चेक करा
EPF Interest Money | 7 कोटी ईपीएफ खातेदारांसाठी खुशखबर आली आहे. अर्थ मंत्रालयाने 8.25 टक्के व्याजाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारी पीएफवर निर्णय घेणारी समिती 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता. आता मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
4 महिन्यांपूर्वी -
GE Power Share Price | शेअर आहे की रॉकेट! एका महिन्यात दिला 81% परतावा, खरेदीची संधी सोडू नका
GE Power Share Price | जीई पॉवर इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीला 7.7 कोटी रुपये मुल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( जीई पॉवर इंडिया कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार हा शेअर, 5 दिवसात दिला 40% परतावा
RVNL Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन्ही इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अनेक कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. यामधे आरव्हीएनएल स्टॉक देखील सामील होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, ऑर्डरबुक मजबूत होताच स्टॉक तेजीत
MRPL Share Price | एमआरपीएल कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत व्यवहार करत आहेत. नुकताच मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनीने वीज निर्मिती आणि ट्रान्समिशन उपकरणे निर्मात्या GE पॉवर इंडिया कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिला होता. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आले होते. ( मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | तज्ज्ञांकडून LIC शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस करणार मालामाल
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसीचे शेअर्स बुधवारी जोरदार तेजीत धावत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. बुधवारी एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 1.63 टक्के वाढीसह 1048.45 रुपये किंमत स्पर्श केली होती. ( एलआयसी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Pulsar International Share Price | श्रीमंत करणारा 13 रुपयाचा शेअर खरेदी करा! शॉर्ट टर्म मध्ये मल्टिबॅगर कमाई करा
Pulsar International Share Price | पल्सर इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर प्रॉफिट कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 पैशांवरून वाढून 13 रुपये किमतीवर पोहचली आहे. ( पल्सर इंटरनॅशनल कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC शेअरने ब्रेकआऊट दिला, 6 महिन्यात पैसे दुप्पट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. 8 जुलै 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 202.50 रुपये किमतीवर पोहचला होता. सहा महिन्यांपूर्वी या रेल्वे कंपनीचे शेअर 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( आयआरएफसी कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Ramchandra Leasing Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 52 पैसे! पटापट पैसे दुप्पट करतोय हा शेअर, खरेदी करणार?
Ramchandra Leasing Share Price | रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2 रुपयेपेक्षा स्वस्त किमतीवर ट्रेड करणाऱ्या या पेनी स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहे. मंगळवारी रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स कंपनीचे शेअर 4.79 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. ( रामचंद्र लीजिंग अँड फायनान्स कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | आता थांबणार नाही! येस बँकबाबत नवीन अपडेट, स्टॉकला होणार मोठ फायदा
Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मंगळवारी या बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकने अप्पर सर्किट हीट केला आहे. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच बँकेने 51 टक्के हिस्सेदारी विक्रीचा अहवाल तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आणि पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ( येस बँक अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत स्टॉक सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस नोट करा
Wipro Share Price | विप्रो या भारतातील दिग्गज आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. 2 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 545 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 2.06 टक्क्यांच्या वाढीसह 538.10 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.72 टक्के घसरणीसह 531.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Lloyds Share Price | कुबेर कृपा होईल! 63 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, स्वस्त शेअर खरेदी करणार?
Lloyds Share Price | मागील 4 वर्षांत लॉयड इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चार वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड कर होते. तर आता हा स्टॉक 85 रुपये किमतीवर पोहचला आहे. 16 ऑक्टोबर 2020 रोजी लॉयड इंजिनिअरिंग स्टॉक 0.63 पैसे किमतीवर ट्रेड करत होता. ( लॉयड इंजिनिअरिंग कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस आणि RVNL सहित हे 4 शेअर्स रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. बऱ्याच कंपन्यांनी नवीन ऑर्डर मिळाल्याची किंवा नवीन करारनामे केल्याची अपडेट सेबीला कळवली आहे. त्यामुळे या कंपन्यांचे शेअर्स देखील तज्ञांच्या रडारवर आले आहेत. सध्या नवीन ऑर्डर्स आणि कारारांच्या बातमीमुळे रेल विकास निगम लिमिटेड, इन्फोसिस, अद्वैत इन्फ्राटेक, शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंपन्यांचे शेअर्स चर्चेत आले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इंफ्रा शेअरमध्ये घसरण, गुंतवणुकदार चिंतित, स्टॉक पुन्हा तेजीत येणार?
GTL Infra Share Price | जीटीएल इंफ्रा या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत धावत होते. मात्र आता या कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. जीटीएल इंफ्रा कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 17 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. त्यांनतर हा स्टॉक चर्चेत आला. आता हा स्टॉक जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. ( जीटीएल इंफ्रा कंपनी अंश )
4 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | लग्नसमारंभाच्या या छोट्याशा हंगामात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 72751 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव आज 412 रुपयांनी वधारून 92205 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC