महत्वाच्या बातम्या
-
Penny Stocks To Buy Today | श्रीमंत करणार हा 7 रुपयाचा शेअर, 1 महिन्यात 125% कमाई - Penny Stocks To Buy
Penny Stocks To Buy Today | सोमवारी आणि मंगळवारी सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये तेजी दिसून आली आहे. याचा फायदा अनेक पेनी स्टॉकला (BOM: 532350) सुद्धा झाला आहे. अनेक गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये काही पेनी शेअर्स सुद्धा ठेवतात. यापैकी एक पेनी स्टॉक म्हणजे पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनीचा आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.88 टक्के वाढून 7.31 रुपयांवर पोहोचला होता. मागील एका महिन्यात पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. (पद्मालय टेलिफिल्म्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, या योजनेत महिना 3000 रुपयांची SIP सुरु करा, मिळेल 6 कोटी रुपये परतावा - Marathi News
HDFC Mutual Fund | एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या या योजनेने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. सर्वोत्तम परतावा देणाऱ्या टॉप इक्विटी स्कीमच्या यादीत याचा समावेश आहे. गेल्या २८ वर्षांत जिथे एसआयपी करणाऱ्यांना वार्षिक 23 टक्के दराने परतावा मिळत आहे. त्याचबरोबर ज्यांनी एकरकमी गुंतवणूक केली ते 400 पट परतावा मिळवून श्रीमंत झाले.
4 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात इतकी वाढ होणार, अधिक जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी बातमी मिळू शकते. सरकार महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याची घोषणा करू शकते. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर 31 ऑक्टोबरला होणाऱ्या दिवाळी उत्सवाच्या आसपास अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार ऑक्टोबरच्या मध्यात घोषणा करू शकते. मात्र, महागाई भत्ता वाढीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांना, ट्रेन सुरु व्हायच्या 10 मिनिटं आधी देखील मिळेल कन्फर्म सीट, करा केवळ हे काम
Railway Ticket Booking | सणासुदीच्या दिवसांमध्ये ट्रेनचे तिकीट मिळणे थोडे कठीण होऊन जाते. लाखो प्रवासी सणासुदीच्या काळात प्रवास करण्यासाठी बाहेर पडतात. परंतु प्रचंड प्रमाणात गर्दी आणि जास्त प्रवासी असल्यामुळे तुम्हाला तिकीट मिळणे थोडे कठीण होते. परंतु रेल्वेच्या एका सुविधेमध्ये कोणत्याही प्रवाशाला अगदी 10 मिनिटांमध्ये आवडीचे तिकीट बुक करता येऊ शकते.
4 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, 18 हजार बेसिक सॅलरी असणाऱ्यांना सुद्धा EPF ची मोठी रक्कम मिळणार, अधिक जाणून घ्या
EPFO Passbook | कर्मचारी भविष्य निधी संघटन ही एक एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट ऑर्गनायझेशन फंड ईपीएफओच्या अंतर्गत चालवली जाणारी संस्था आहे. ही संस्था ईपीएफ कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटनंतर चांगला निधी जमा करून ठेवण्यासाठी सोबतच निवृत्तीनंतरच आयुष्य सुखद आणि आरामात जाण्यासाठी बनवण्यात आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर करणार मालामाल, मिळेल 42% परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केट मध्ये हलकी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजारातील तेजीमुळे अनेक शेअर्सची जोरदार खरेदी सुरु झाली आहे. टाटा ग्रुपचे शेअर्स (NSE: TATAMOTORS) सुद्धा तेजीत आहेत. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत येण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 370% मल्टिबॅगर परतावा देणारा IREDA शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA
IREDA Share Price | PSU IREDA कंपनी शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे संकेत दिसत आहेत. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (NSE:IREDA) शेअरने यापूर्वी मल्टिबॅगर परतावा दिला आहे. इरेडा शेअर प्राईस ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ३७० टक्क्यांनी वाढली आहे. IREDA कंपनीबाबत नवीन अपडेट आल्यानंतर शेअर बाजार तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही आहेत. शॉर्ट टर्म मध्ये हा शेअर चांगला परतावा देईल असा विश्वास स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अंश)
4 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | तुफानी तेजीच्या दिशेने NBCC शेअर, कंपनी दिली मोठी अपडेट, फायदा घ्या - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचा शेअरची पुन्हा मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु होऊ शकते. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने (NSE:NBCC) दिलेल्या नवीन अपडेटनंतर हा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला माहिती दिली आहे. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | धातूंच्या किमतीत मोठी वाढ, वेदांता शेअरला होणार फायदा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
Vedanta Share Price | वेदांता शेअर पुन्हा तेजीत येण्याचे संकेत आहेत. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुद्धा या शेअरवर (NSE: VEDL) उत्साही आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा थेट फायदा धातू क्षेत्रातील कंपन्यांना होऊ शकतो असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. याचा फायदा वेदांता लिमिटेड या कंपनीला देखील होणार आहे. वेदांता शेअर लवकरच तेजीत येईल असा अंदाज स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.89 टक्के वाढून 496.90 रुपयांवर पोहोचला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Apollo Micro Systems Share Price | शेअर प्राईस ₹100, फायद्याची अपडेट आली, यापूर्वी दिला 753% परतावा - NSE: JIOFIN
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचा शेअर तेजीत येणार आहे. या कंपनीची (NSE:APOLLO) ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारतीय नौदलाकडून या कंपनीला २८.७४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. (अपोलो मायक्रो सिस्टीम्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | बंपर तेजीचे संकेत, सुझलॉन शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
Suzlon Share Price | मल्टिबॅगर परतावा देणारा सुझलॉन शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन शेअरने 2,963.79% परतावा दिला आहे. सुझलॉन कंपनी संबंधित नवीन अपडेटवर गुंतवणूदारांच लक्ष आहे. याबाबत सविस्तर माहिती आली आहे.
4 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | आता नाही थांबणार या डिफेन्स कंपनीचा शेअर, गुंतवणूकदारांची मोठी कमाई होणार - NSE: HAL
HAL Share Price | डिफेन्स क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी संबंधित मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारकडून या PSU कंपनीला (NSE: HAL) ‘महारत्न’चा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा मिळवणारी ही १४ वी PSU कंपनी ठरली आहे. सार्वजनिक उपक्रम विभागाने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने या कंपनीला ‘महारत्न’ दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, होणार तगडी कमाई - NSE: RELIANCE
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी खुशखबर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी (NSE: RELIANCE) गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने AGM मध्ये 1 शेअरसाठी एक फ्री शेअर बोनस देण्यास मंजूर दिली होती. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, GTL सहित हे 5 पेनी शेअर्स मालामाल करणार - Penny Stocks 2024
GTL Share Price | मागील आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये किंचित घसरण झाली होती. मात्र ५ पेनी शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. मागील आठवड्यात या ५ पेनी शेअर्सनी 70 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. या सर्व स्मॉलकॅप कंपन्या असून त्यांचे मार्केट कॅप १००० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या पेनी शेअर्सची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे.
4 महिन्यांपूर्वी -
Diwali Bonus | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 30 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर, डिटेल्स जाणून घ्या
Diwali Bonus | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३० दिवसांचा बोनस देण्याची घोषणा सरकारने केली आहे. केंद्र सरकारच्या पात्र कर्मचाऱ्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी हा ३० दिवसांचा नॉन प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देण्यात येणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने गुरुवारी, १० ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनसला ऍड-हॉक बोनस असेही म्हणतात.
4 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
Jio Finance Share Price | शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट गुंतवणूकदार सुद्धा या तारखांवर लक्ष ठेऊन आहेत. रिलायन्स ग्रुपची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे (NSE: JIOFIN) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. त्याबाबत महत्वाची अपडेट आली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | रिटर्नची शंभर टक्के गॅरंटी, योजनेत SIP प्रमाणे पैसे गुंतवा, पोस्ट ऑफिसची योजना करेल मालामाल
Post Office Scheme | बरेच जाणकार व्यक्ती भविष्यासाठी निधी जमा करून ठेवण्याकरिता वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे स्वतःच्या रिस्कवर गुंतवतात. दरम्यान शेअर मार्केटमध्ये देखील सध्याच्या घडीला चांगले रिटर्न मिळत आहे. बरेचजण शेअर बाजारात पैसे गुंतवून करोडपती देखील झाले आहेत.
4 महिन्यांपूर्वी -
Sukanya Samriddhi Yojana | लेकीच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता मिटली, या योजनेत पैसे गुंतवूण लेकीचं आयुष्य सेट करा
Sukanya Samriddhi Yojana | भारत सरकारने महिलांसाठी आतापर्यंत विविध योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. योजनांमधून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देणे ही एकमेव भावना महिलांकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये आहे.
4 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | ब्रेकआऊट देणार NHPC शेअर, मिळणार मल्टिबॅगर परतावा, कमाईची संधी सोडू नका - NSE: NHPC
NHPC Share Price | केंद्र सरकार रिन्यूएबल एनर्जी क्षमता विस्ताराबाबत विशेष रणनीती आखत आहे. या सेक्टरमध्ये जलविद्युत वाढीसाठी (NSE: NHPC) मोठे प्रयत्न सुरु आहेत. या सेक्टरमध्ये कार्यरत असलेली एनएचपीसी ही एकमेव PSU कंपनी आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनीची हायड्रो-इलेक्ट्रिसिटी क्षमता 7 गिगावॅट आहे. ही क्षमता देशाच्या एकूण जलविद्युत क्षमतेच्या 15% आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका - GMP IPO
IPO GMP | मागील काही महिन्यांपासून IPO गुंतवणूक मोठा परतावा देणारी ठरत आहे. त्यामुळे IPO गुंतवणूकदारांसाठी अजून एक संधी मिळणार आहे. या आठवड्यात अनेक IPO लाँच होणार आहेत. त्यापैकी एका IPO ची ग्रे मार्केटमध्ये मागणी वाढली आहे. (लक्ष्य पॉवरटेक लिमिटेड कंपनी अंश)
4 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO