महत्वाच्या बातम्या
-
NHPC Share Price | NHPC स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
NHPC Share Price | PSU एनएचपीसी शेअर बुधवारी तेजीत होता. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 1.86 टक्के वाढून 92.33 रुपयांवर ट्रेड (NSE: NHPC) करत होता. बुधवारी सकाळी सेन्सेक्स आणि निफ्टीने देखील तेजी घेतली होती, पण काही वेळाने शेअर बाजारात अचानक घसरण झाली. प्रचंड चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट घसरणीवर बंद झाला. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवारी ट्रेडिंग वेळी गुंतवणूकदारांनी सुझलॉन शेअरची (NSE: SUZLON) जोरदार खरेदी केली. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.70 टक्के वाढून 77.10 रुपयांवर ट्रेड करत होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 22 रुपयाचा शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक 52 आठवड्याची पातळी क्रॉस करणार, फायदा घ्या - Marathi News
JP Power Share Price | वीज क्षेत्रातील कंपनी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये (NSE: JPPOWER) आला आहे. बुधवारी गुंतवणूकदारांनी या शेअरची जोरदार खरेदी केल्याने शेअरमध्ये अप्पर सर्किट हिट केला. त्यामुळेच 22 रुपयाचा शेअर चर्चेत आला होता. (जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरवर परिणाम करणारे 2 घटक, महत्वाची अपडेट, स्टॉक BUY करावा का - Marathi News
IRFC Share Price | सरकारी कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. कारण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने (NSE: IRFC) म्हंटले की, कंपनीच्या बोर्डाने फायनान्स लीज अंतर्गत 20 BOBR रेकसाठी 700 कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा करण्यास मान्यता भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या बोर्डाने अजय चौधरी यांची पुढील दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी चीफ रिस्क ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे अशी अधिकृत माहिती दिली आहे. (इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - Marathi News
Yes Bank Share Price | येस बँकेने एक्स्चेंजला फायलिंगमध्ये माहिती देताना म्हटले आहे की, जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीला NPA पोर्टफोलिओच्या (NSE: YESBANK) विक्रीशी संबंधित ४५४ कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र ही बातमी समोर येताच येस बँक शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.046 टक्के घसरून 21.55 रुपयांवर ट्रेड करत होता. (येस बँक अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर ब्रेकआऊट देणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
IREDA Share Price | सरकारी IREDA कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी IREDA शेअर्सची (NSE: IREDA) मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हा PSU स्टॉक पुन्हा फोकसमध्ये आला आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.61% टक्के वाढून 232.50 रुपयांवर बंद झाला होता. (इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | अवघ्या 3000 रुपयाच्या बचतीवर व्हाल कोट्यधीश, हा फॉर्मुल्या समजून घ्या, छप्परफाड कमाई करा - Marathi News
Mutual Fund SIP | भारतातील बरेच मध्यमवर्गीय व्यक्ती म्युचल फंड एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे पसंत करतात. दरम्यान एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे हे नागरिकांना सुरक्षिततेचे वाटते. तुम्ही आता 3000 गुंतवणूक करून चक्क कोट्यधीश बनू शकता.
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, 3100% परतावा देणाऱ्या शेअर्सच्या खरेदीसाठी गर्दी - Marathi News
TTML Share Price | आज टाटा ग्रुपच्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. बुधवार आणि गुरुवारी सुद्धा TTML शेअर्सची (NSE: TTML) जोरदार खरेदी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 5.59 टक्के वाढून 83.65 रुपयांवर ट्रेड करत होता. (टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची मोठी संधी - Marathi News
Tata Steel Share Price | मागील काही दिवसांपासून टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. मागील सलग ६ सत्रात या टाटा स्टील स्टॉकमध्ये ७% घसरण (NSE: TATASTEEL) झाली आहे. दरम्यान, याच कालावधीत BSE मेटल इंडेक्समध्ये ४.४७% घसरण झाली होती, तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये देखील ३.५५% घसरण झाली आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.17 टक्के वाढून 159.33 रुपयांवर ट्रेड करत होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनकडून रेटिंग अपडेट, हा पेनी स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News
Vodafone Idea Share Price | भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर गुरुवारी (NSE: IDEA) फोकसमध्ये आलं आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.54 टक्के वाढून 9.24 रुपयांवर ट्रेड करत होता. दरम्यान, गेल्या सत्रात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने ९.५५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे इंट्राडेचा नीचांकी स्तर ९.०४ रुपये होता. व्होडाफोन आयडिया शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर 19.18 रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 8.90 रुपये होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Ratan Tata Passes Away | उद्योग रत्न काळाच्या पडद्याआड, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News
Ratan Tata Passes Away | भारताचे सर्वात मोठे उद्योगपती त्याचबरोबर उद्योगाप्रमाणेच विशाल हृदय असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांमधून हरपलं आहे. उद्योगपती आणि ट्रस्ट टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, संधी सोडू नका, 1 वर्षात 200% परतावा दिला - Marathi News
NBCC Share Price | गुरुवारचा दिवस शेअर बाजारातही फायद्याचा ठरला आहे. सकारात्मक जागतिक संकेतानंतर भारतीय स्टॉक मार्केटमध्ये (NSE: NBCC) गुरुवारी जोरदार वाढ दिसून आली. गुरुवारच्या ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक मजबूत झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी निफ्टीने पुन्हा 25050 चा टप्पा ओलांडला आहे. तर सेन्सेक्सने देखील 200 अंकांची वरच्या दिशेने झेप घेतली. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Ratan Tata | माझ्याबद्दल विचार केल्याबद्दल धन्यवाद; रतन टाटा यांची शेवटची पोस्ट - Marathi News
Ratan Tata | टाटा समूहाचे मानद चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी पहाटे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली होती. दरम्यान, त्यांच्या तब्येतीबाबत अनेक बातम्या आल्या होत्या.
5 महिन्यांपूर्वी -
Business Idea | रेल्वेसोबत स्वतःचा बिझनेस सुरु करण्याची संधी, केवळ 6,999 रुपये खर्च होतील - Marathi News
Business Idea | आपण आपल्या आई वडिलांच्या तसेच इतर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तोंडून हे नक्कीच ऐकलं असेल की, रेल्वेमध्ये नोकरी मिळणे यासारखी सुवर्ण नोकरीची संधी कुठेच नाही. तुमच्या घरात देखील असं बऱ्याचदा बोललं गेलं असेल. किंवा रेल्वेचे फॉर्म भर, रेल्वेमध्ये नोकरी कशी लागेल याचा विचार कर अशा पद्धतीचे वाक्य किंवा बोलणे तुमच्या आमच्यापैकी सर्वांनी ऐकलं असेल. पण जाऊद्या, प्रत्येकाचं रेल्वेमध्ये जॉब करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु तुम्हाला संधी मिळू शकते ती म्हणजे रेल्वेची हात मिळवणी करून बिजनेस करण्याची.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची 'ही' दमदार योजना खास महिलांसाठी, केवळ व्याजानेच कमवाल 32,000 रूपये - Marathi News
Post Office Scheme | बचत करणे हा प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय. म्हणूनच सरकारकडून पोस्टामार्फत (MSSC) म्हणजेचं ‘महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट’ नावाची राबवली जात आहे. योजना केवळ महिलांसाठी असून, प्रत्येक महिलेला केलेल्या गुंतवणुकीवर तब्बल 32,000 रुपयांचा परतावा मिळवून देण्याची क्षमता आहे. चला तर मग जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर माहिती.
5 महिन्यांपूर्वी -
Gold Rate | दशकांप्रमाणे बदलत गेले सोन्याचे भाव, 99 रुपये प्रति तोळ्यावरुन 70 हजार पार, पुढे किती महागणार - Marathi News
Gold Rate | भारताचा प्रत्येक नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे आणि सुरक्षिततेचे मानतो. कारण की सोनं तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देते. मागील दोन दशकांपासून सोन्याचे भाव चांगलेच वाढीस लागले आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | जबरदस्त कमाई होणार, वेदांता कंपनीबाबत अपडेट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Vedanta Share Price | वेदांता लिमिटेड कंपनीबाबत नव्याने आलेल्या अपडेटनंतर हा शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. या बिझनेस अपडेटनंतर शेअर बाजार तज्ज्ञांनी देखील या शेअरवर (NSE: VEDL) सरकात्मक सल्ला दिला आहे. वेदांता लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाही आणि सहामाहीसाठी जाहीर केलेल्या बिझनेस अपडेटमुळे स्टॉक मार्केट एक्सपर्टस वेदांता शेअरवर उत्साही असल्याचे आकडेवारी सांगते आहे. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोन जवळ, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, तज्ज्ञांनी दिला सल्ला - Marathi News
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सलग आठ ट्रेडिंग सेशन्समध्ये घसरल्याने गुंतवणूकदारांची (NSE: SUZLON) चिंता वाढली होती. बीएसई वेबसाईट’वरील अधिकृत आकडेवारीनुसार मागील आठवडाभरात हा स्टॉक 11% घसरला होता. मात्र मंगळवारी या पडझडीला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. बुधवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.16 टक्के वाढून 73.88 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी या कंपनीचे एकूण मार्केट कॅप 96,800 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.70 टक्के वाढून 77.10 रुपयांवर ट्रेड करत होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | मालामाल करणार जिओ फायनान्शियल शेअर, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर सध्या फोकसमध्ये आला आहे. कारण रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीने (NSE: JIOFIN) नवीन क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला म्युच्युअल फंड व्यवसाय सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यानंतर जेएफएसएल शेअर गुंतवणूकदारांच्या नजरेत आला आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.26 टक्के वाढून 343.95 रुपयांवर बंद झाला. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 2975% परतावा देणारा TTML शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - Marathi News
TTML Share Price | टाटा गृपच्या स्वस्त शेअरची गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी TTML शेअरवर (NSE: TTML) गुंतवणूकदार तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.70 टक्के वाढून 79.95 रुपयांवर बंद झाला. (टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO