महत्वाच्या बातम्या
-
SBI Home Loan | SBI सहित या बँका स्वस्त व्याजदराने गृहकर्ज, देत आहेत, 75 लाखांपर्यंत स्वस्त कर्ज मिळेल
SBI Home Loan | प्रत्येक माणसाचे स्वत:चे घर असावे असे स्वप्न असते. यासाठी लोक आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई गुंतवतात, पण तरीही लोकांना गृहकर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जासाठी दोन प्रकारचे व्याजदर असतात: पहिले फिक्स्ड आणि दुसरे फ्लोटिंग. कर्जावरील व्याजदर हे रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या रेपो दरासारख्या बाह्य बेंचमार्कशी जोडलेले असतात.
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, टाटा ग्रुप स्टॉक शॉट टर्म मध्ये मालामाल करणार
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्स (NSE: TATAMOTORS) स्टॉकबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक अल्पावधीत 15 टक्के वाढू शकतो. आज शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 1,109 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. (टाटा मोटर्स कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 2 वर्षात दिला 415% परतावा, आता पुन्हा मल्टिबॅगर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच ब्रोकरेज फर्म अँटिक ब्रोकिंगने महारत्न दर्जा (NSE: BHEL) असलेल्या बीएचईएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नुकताच या कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. (बीएचईएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL आणि Yes Bank सहित तज्ज्ञांकडून या 3 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही काळापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांना फार कमी नफा मिळत आहे, किंवा काही प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी विचार न करता तोट्यात पैसे काढण्यापेक्षा रणनीतीने पुढे जाणे गरजेचे आहे.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL शेअर ब्रेकआऊट देणार, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच दक्षिण रेल्वेकडून आरव्हीएनएल कंपनीला (NSE: RVNL) 111.38 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. याच बातमीच्या पार्श्वभूमीवर आरव्हीएनएल स्टॉक बुधवारी 3.47 टक्क्यांनी वाढला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरूवारी 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये मजबूत नफा वसुली (NSE: IREDA) पाहायला मिळाली आहे. गुरुवारी दिवसाअखेर आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 254.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील वर्षी 29 नोव्हेंबर 2023 रोजी आयआरईडीए स्टॉक 49.99 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. (आयआरईडीए कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | आता प्रत्येकजण उचलेल या पोस्ट ऑफिस योजनेचा फायदा; फक्त व्याजाचेच 4.5 लाख मिळतील
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून एक भन्नाट ऑफर आली आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते गरीब प्रवर्गापर्यंत अगदी कोणताही व्यक्ती इन्व्हेस्ट करू शकतो. या स्किमच नाव आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट. जिला टाईम डिपॉझिट स्कीम असं देखील म्हटलं जातं. ही स्कीम स्मॉल सेविंग सेवेच्या अंतर्गत चालवली जाते. या योजनेची एक सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही या योजनेमध्ये एकसाथ पैसे गुंतवू शकता. यामध्ये वेळोवेळी पैसे जोडले जातात. या योजनेला FD असं देखील म्हटलं जातं.
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 'ओव्हरबॉट' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक बुधवारी 2 टक्के वाढीसह 79.20 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या (NSE: SUZLON) शेअर्समध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1484 टक्के नफा कमावून दिला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. त्याचबरोबर चांदीही आज स्वस्त झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने-चांदीचे दर नक्की तपासून पहा. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आणि स्टॉक तपशील नोट करा
Jio Finance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. रिलायन्स कंपनीने (NSE: JIOFINANCE) आपल्या एजीएममध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमधील शेअरधारकांना रिलायन्स एजीएममधून काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. दोन दिवसांपूर्वी जिओ फायनान्शियल कंपनीने जिओ पेमेंट्स बँकेतील आपले भागभांडवल वाढवले आहेत. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | 5G संबधित कंपनी आणि रिलायन्सची गुंतवणूक! रॉकेट तेजीत परतावा देणार HFCL शेअर
HFCL Share Price | एचएफसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. नुकताच शेअर बाजारातील तज्ञांनी अल्प मुदतीसाठी एचएफसीएल कंपनीचे (NSE: HFCL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. (एचएफसीएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअरची रेटिंग अपग्रेड, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.87 टक्क्यांच्या घसरणीसह 1078.80 रुपये किमतीवर (NSE: TATATECH) क्लोज झाले होते. आज देखील या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. IPO मध्ये या कंपनीच्या शेअर्सने बंपर लिस्टिंग नोंदवली होती. (टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 16 रुपये! तज्ज्ञांकडून शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4 टक्के वाढीसह 16.50 रुपये किमतीवर पोहचले होते. आज या स्टॉकमध्ये (NSE: VodafoneIdea) किंचित मफा वसुली पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉक 22 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
EPF Pension Money | पगारदारांनो! EPFO ने दिली खुशखबर! EPF पेन्शन लाभार्थ्यांना देखील फायदा होणार
EPF Pension Money | मालकी हक्कदारांना आणि पेन्शन लाभार्थ्यांसाठी EPFO ने एक खुशखबर दिली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघठन या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये काही लाभार्थ्यांना क्लेम सेटलमेंट आणि पोर्टल लॉगिन करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. यूजर्सच्या म्हणण्याप्रमाणे पोर्टलवर मोठ्या संख्येने लोड आल्यामुळे काही समस्या उद्भवत आहेत. ज्यामुळे काही काम अडकून राहत असल्याची माहिती समजली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, किती फायदा होणार?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा स्टील कंपनीने सिंगापूरस्थित TSHP लिमिटेड कंपनीचे (NSE: TATASTEEL) 178 कोटी रुपये मूल्याचे अतिरिक्त इक्विटी शेअर्स 280 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले आहेत. आता TSHP कंपनीमध्ये टाटा स्टीलची एकूण भांडवली गुंतवणूक 133.7 दशलक्ष डॉलर्स झाली आहे. बुधवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 153 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (टाटा स्टील कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फक्त 5000 भरून 10 वर्षांमध्ये बना 8 लाखांचे मानकरी; कसं? वाचा सविस्तर बातमी
Post Office Scheme | प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याच्या गरजा भागवण्यासाठी त्याचबरोबर भविष्यामध्ये आपली काहीतरी पुंजी असावी असा विचार करून ठिकठिकाणी पैसे गुंतवतो. या इन्वेस्टरसाठी पोस्ट ऑफिस घेऊन आलंय एक अत्यंत जबरदस्त स्कीम. या स्कीमची खास गोष्ट म्हणजे पैसे गुंतवणूकदाराला वयाची कोणतीही अट नाही.
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार रिलायन्स शेअर, अशी संधी क्वचितच मिळते, फायदा घ्या
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने (NSE: Reliance) आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या संबंधित निर्णयासाठी कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक 5 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक गुरुवारी 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 3074.80 रुपये किमतीवर पोहचला होता. (रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेतील कर्मचाऱ्यांना धक्का बसणार? किती वाढणार पगार जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि डीआर वाढवण्याची घोषणा करू शकते. अहवालानुसार, यावेळी महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होण्याची फारशी आशा नाही. सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाकडून महागाई भत्ता आणि डीआरमध्ये तीन टक्के वाढ करण्यास मंजुरी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मागील 1 वर्षात दिला 250% परतावा, आता फ्री बोनस शेअर्स मिळणार? अपडेट नोट करा
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सिव्हिल कंस्ट्रक्शन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे (NSE: NBCC) शेअर्स फोकसमध्ये आले आहेत. या आठवड्यात शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची आयोजित करण्यात आली आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे (NSE: INFOSYS) शेअर्स 32 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. (इन्फोसिस कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER