महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 294.7 टक्के वाढली आहे. गेल्या 4 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2026 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | आता नाही थांबणार हा शेअर! जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत नवीन अपडेट, फायदाच फायदा
Jio Finance Share Price | जेएफएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच RBI ने जेएफएसएल कंपनीला नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीमधून मुख्य गुंतवणूक कंपनीमध्ये रूपांतर करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.81 टक्के वाढीसह 330.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! RVNL शेअर रॉकेट तेजीत परतावा देणार, जोरदार कमाई होणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 16 ऑगस्ट रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 581.90 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. नुकताच MSCI ने आरव्हीएनएल स्टॉक आपल्या भारत निर्देशांकात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपनीत 1,800 कोटी रुपये गुंतवणुकीचे आगमन होऊ शकते. म्हणून हा स्टॉक तेजीत वाढत आहे. MSCI चा निर्णय 30 ऑगस्ट 2024 पासून लागू होईल. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी होणार मालामाल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. चालू आठवड्यात भारतीय शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी लाँच केले जाणार आहेत. हे IPO गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात. या कंपन्यांचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये शानदार कामगिरी करत आहेत. म्हणजेच हे शेअर्स गुंतवणुकदारांना लिस्टिंगच्या दिवशी भरघोस कमाई करून देतील.
5 महिन्यांपूर्वी -
Credit Card Charges | तुम्ही कोणत्या बँकेचं क्रेडिट कार्ड वापरता? किती चार्जेस वसूल केले जात आहेत लक्षात घ्या
Credit Card Charges | अनेक गोष्टींसाठी पैसे भरण्यासाठी लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचा वापर शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही केला जातो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. आपण वापरत असलेल्या क्रेडिट कार्डवर बँका किंवा कंपन्यांकडून अनेक प्रकारचे शुल्क आकारले जाते हे तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर प्रत्येक बँक वेगवेगळे शुल्क आकारते. त्याबद्दल जाणून घ्या.
5 महिन्यांपूर्वी -
My Pension Money | नोकरदारांनो! पगारातून फक्त 7 रुपयांची बचत करा, ₹60,000 पेन्शन देईल ही योजना
My Pension Money | अटल पेन्शन योजनेच्या मदतीने तुम्ही निवृत्तीनंतरही आर्थिक समस्यांपासून दूर राहू शकता. जर तुम्ही दररोज फक्त 7 करत असाल तर तुम्हाला 60 वर्षांनंतर दरमहा 60,000 पेन्शनचा लाभ मिळू शकेल. आपण या योजनेत गुंतवणूक कशी सुरू करू शकला आहात आणि आपण दर महा आपल्या पेन्शनची पुष्टी कशी करू शकता ते समजून घ्या.
5 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीटचा हा पर्याय माहित नाही, कधीही ट्राय करा, सीट मिळेल
Railway Ticket Booking | दिवाळी आणि गणपती बाप्पाचं आगमन सारख्या सणांच्या वेळी तिकिटांची गर्दी खूप सामान्य असते. खरं तर बहुतांश लोक या सणांना आपल्या घरासाठी प्रवास करतात. मात्र, यासाठी रेल्वे दरवर्षी अनेक फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन चालवते. पण ट्रेनमध्ये कन्फर्म बर्थ मिळाली नाही तर? अशावेळी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
5 महिन्यांपूर्वी -
Quant Mid Cap Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा! खास योजना, गुंतवणुकीवर मिळेल 377 टक्केपर्यंत परतावा
Quant Mid Cap Fund | मिडकॅप शेअर्स नेहमीच गुंतवणूकदारांवर नजर ठेवतात, कारण बाजारातील तेजी किंवा मायक्रो कंडीशन चांगली असेल तर त्यात जास्त परतावा देण्याची क्षमता असते. तेजीच्या बाजारात ते लार्जकॅपपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट परतावा देऊ शकतात. त्यामुळे इक्विटी मिडकॅप म्युच्युअल फंडांमध्येही गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले आहे. कारण मिडकॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने या योजनांचा परतावाही जास्त मिळतो. तसं पाहिलं तर गेल्या 5 वर्षांचा परतावा पाहिला तर ही गोष्टही सिद्ध होते. बाजारात असे अनेक मिडकॅप फंड आहेत, ज्यांनी 5 वर्षांत एकरकमी गुंतवणुकीवर 377 टक्के आणि SIP गुंतवणुकीवर 153 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. त्यापैकी एक खास म्युच्युअल फंड योजना म्हणजे क्वांट मिड कॅप फंड […]
5 महिन्यांपूर्वी -
LIC Agent Income | तरुणांनो! LIC एजंट बना, होतेय इतकी मोठी कमाई, ग्रॅच्युईटी, पेन्शन आणि बोनसही मिळेल
LIC Agent Income | एलआयसी एजंटांना तुम्ही आजूबाजूला पाहिलं असेल पण ते किती कमावतात हे तुम्हाला माहित आहे का? आयुर्विमा महामंडळाचे (LIC) एजंट कसे व्हावे? तुम्हीही एलआयसी एजंट बनू शकता का? त्यासाठी कोणत्या राज्यात किती पैसे मिळतील?
5 महिन्यांपूर्वी -
ICICI Mutual Fund | शेअर्स नको? म्युच्युअल फंडाच्या या योजना 133% पर्यंत परतावा देतील, पैशाने पैसा वाढवा
ICICI Mutual Fund | ICICI बँकेद्वारे भारतीय गुंतवणूक बाजारात अनेक गुंतवणूक योजना राबवल्या जातात. यामध्ये गुंतवणुकदार पैसे लावून मजबूत परतावा कमवू शकतात. ICICI बँक आपल्या ग्राहकांना बँकिंग सेवासह म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करण्याची ही संधी देते.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, BUY करावा की SELL?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 560.05 रुपये किमतीवर ओपन झाला होता. दरम्यान दिवसाभराच्या व्यवहारात या स्टॉकने 581.85 रुपये किंमत स्पर्श केली होती. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉक मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत वाढत आहे. मागील चार दिवसांपासून हा स्टॉक दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहे. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक किंचित खाली येऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, कमाईची मोठी संधी
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या टाटा स्टील स्टॉक 184.60 रुपये या आपल्या उच्चांक किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे. टाटा स्टील हा लार्जकॅप स्टॉक बीएसई सेन्सेक्स इंडेक्सचा भाग आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यात EPF व्याजाचे पैसे जमा होणार, लवकरच मिळेल मोठी रक्कम
My EPF Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) फेब्रुवारी 2024 मध्ये सर्व ग्राहकांसाठी आनंदाची बातमी जाहीर केली होती आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजदर कमी करून 8.25% करण्यात आल्याची माहिती दिली होती. सध्या लोक त्याची उत्सुकता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ही रक्कम ईपीएफओ खात्यात कधी येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल.
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC आणि BHEL सहित हे 5 शेअर्स खरेदी करा, दरवर्षी 257 टक्केपर्यंत परतावा मिळतोय
IRFC Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक मिडकॅप स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. आज या लेखात आपण अशाच मिडकॅप स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | HAL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. जून तिमाहीत या सरकारी कंपनीने शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. जून तिमाहीत एचएएल कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर 77 टक्क्यांनी वाढून 1437 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार PSU SJVN शेअर, गुंतवणूकदार मालामाल होणार, कारण काय?
SJVN Share Price | एसजेव्हीएन या सरकारी कंपनीचे शेअर्स 14 ऑगस्ट रोजी 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. जून तिमाहीत एसजेव्हीएन कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 31 टक्क्यांच्या वाढीसह 357 कोटी रुपये नोंदवला गेला होता. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Paras Defence Share Price | या डिफेन्स कंपनीचा शेअर तेजीने धावणार, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Paras Defence Share Price | पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या स्टॉकने आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 305 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीची सहयोगी कंपनी कॉन्ट्रोप-पारस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडला लार्सन अँड टुब्रो कंपनीकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Samvardhana Motherson Share Price | नुवामा फर्मने गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 स्टॉक्स निवडले आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील काळात गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात. जागतिक गुंतवणूक बाजारात लक्षणीय दबाव पाहायला मिळत आहे. इराण आणि इस्राईल यांच्यात युद्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. याचा परिमाण जागतिक बाजारावर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Senco Gold Share Price | सोनं नव्हे! हा सोनं बनवणाऱ्या कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक रेटिंग अपग्रेड
Senco Gold Share Price | सेन्को गोल्ड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मागील 3 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अवघ्या तीन दिवसात सेन्को गोल्ड कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( सेन्को गोल्ड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today