महत्वाच्या बातम्या
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील सह हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 60% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL
Tata Steel Share Price | अनेक कंपन्यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणुकीसाठी 5 मजबूत कंपन्यांचे शेअर्स सुचवले आहेत. AXIS सिक्युरिटीज, प्रभुदास लीलाधर आणि मॅक्वेरिअर ब्रोकरेज फर्मने या शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांच्या मते हे ५ शेअर्स गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | पगारातून EPF कापला जातोय, खाजगी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, दोन महत्वाचे निर्णय - Marathi News
EPFO Passbook | केंद्र सरकारकडून लवकरात लवकर खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये चांगलीच वाढ केली जाणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NBCC
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली आहे. एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीने (NSE: NBCC) स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, ‘कंपनीला ४४८.७४ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. एनबीसीसी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना गेल कंपनी, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि आयकर आयुक्त कार्यालयांकडून कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.48 टक्के घसरून 94.10 रुपयांवर पोहोचला होता. (एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पैशाचा पाऊस पाडतेय ही SBI योजना, 1 लाखांची बचत देईल 1.34 करोड रुपये परतावा - Marathi News
SBI Mutual Fund | आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या एका भन्नाट म्युच्युअल फंडाविषयी सांगणार आहोत. एसबीआयचा हा फंड दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. एसबीआयचा लॉंग टर्म इक्विटी फंड हा एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | GTL पेनी शेअर्सची जोरदार खरेदी, मोठी कमाई होऊ शकते, वडापाव पेक्षाही स्वस्त आहे शेअर - BSE: 513337
Penny Stocks | मागील काही वर्षात अनेक पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना करोडोत परतावा (BSE: 513337) देत आहेत. पेनी स्टॉकमधील गुंतवणुकीत अधिक जोखीम असली तरी परताव्याचे प्रमाण देखील खूप मोठं असतं. असाच एक पेनी शेअर फोकसमध्ये आला आहे. (जीटीएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, शेअरखान ब्रोकरेज फर्मने दिले तेजीचे संकेत - NSE: TATAMOTORS
Tata Motors Share Price | टाटा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम (NSE: TATAMOTORS) होईल असं तज्ज्ञांना वाटत नाही. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.48 टक्के घसरून 784.75 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (टाटा मोटर्स लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
Ashok Leyland Share Price | हिंदुजा ग्रुपची फ्लॅगशिप कंपनी अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम (NSE: ASHOKLEY) झाला आहे. अशोक लेलँड लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांशही जाहीर केला आहे. मंगळवार 12 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.84 टक्के घसरून 222.46 रुपयांवर पोहोचला होता. आता ब्रोकरेज फर्मने या शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. (अशोक लेलँड लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL
RVNL Share Price | मंगळवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी वाढून 443.40 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद झाल्यानंतर या कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली होती. त्यामुळे मंगळवार शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होईल असे संकेत मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
Reliance Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ (NSE: RELIANCE) झाली आहे. या तेजीचा सकारात्मक परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. (रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
EPF Salary Limit | पगारदारांनो, EPF आणि EPS पगाराची मर्यादा 21,000 रुपयांपर्यंत वाढणार, फायदे जाणून घ्या - Marathi News
EPF Salary Limit | जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (ईपीएस) योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी येत आहे. सरकार ईपीएफ अंतर्गत वेतन मर्यादा 15,000 रुपयांवरून 21,000 रुपये करण्याचा विचार करत आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ईपीएफ आणि ईपीएस अंशदान मर्यादेतील ही तिसरी वाढ असेल.
5 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचा DA 53% झाल्यानंतर बेसिक सॅलरीत जोडला जाणार, पगारावर होणार परिणाम
7th Pay Commission | केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर त्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के झाला आहे. या वाढीचा कर्मचाऱ्यांना चांगला फायदा झाला, पण त्यानंतर आता मूळ वेतनात महागाई भत्त्याची भर पडणार का, असा आणखी एक प्रश्न उपस्थित होत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
Post Office Scheme | सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्यायी उपलब्ध झाले आहेत. अनेक लोक भविष्यासाठी चांगला निधी जमा व्हावा याकरिता आत्तापासूनच गुंतवणूक सुरू करतात. यामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून लोक लाखो रुपयांचा भडगंज फंड तयार करून ठेवत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
EPFO Passbook | 25,000 पगार असणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,56,81,500 रुपये जमा होणार, पगारदारांसाठी फायद्याची अपडेट
EPFO Passbook | प्रायव्हेट म्हणजेच खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईपीएफओ अंतर्गत बऱ्याच सुविधा प्रदान केल्या जातात. ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटन. संघटित क्षेत्रांत काम करणाऱ्या सर्व वर्गातील कर्मचारी ईपीएफओच्या प्रत्येक सुविधेस पात्र असतात.
5 महिन्यांपूर्वी -
Nippon India Growth Fund | भन्नाट म्युच्युअल फंड योजना, पैशांचा पाऊस पडतोय, 10 हजाराचे बनले 42 लाख रुपये
Nippon India Growth Fund | दिवाळीनंतर हिंदू नववर्ष सुरू होतं. ज्याला काहीजण संवत असं देखील म्हणतात. यावेळी पैशांची गुंतवणूक करणे शुभ आणि अत्यंत फायद्याचे मानले जाते.
5 महिन्यांपूर्वी -
HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी - NSE: HFCL
HFCL Share Price | एचएफसीएल लिमिटेड कंपनीने सोमवार ११ नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटला माहिती देताना सांगितले की, कंपनीच्या कन्सोर्टियमला भारतनेट कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट (NSE: HFCL) मिळाला आहे. हा कॉन्ट्रॅक्ट बीएसएनएल’ने दिला आहे. एचएफसीएल कंपनीला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट रेल्वे विकास निगम आणि एरियल टेलिकॉम सोल्युशन्स कंपनी एकत्रितपणे करणार आहे. सोमवार 11 ऑक्टोबर रोजी HFCL शेअर 0.77 टक्के वाढून 127.77 रुपयांवर पोहोचला होता. (एचएफसीएल लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर पुन्हा तेजीत येणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर सोमवार ११ नोव्हेंबर रोजी 0.96% घसरून 61.90 रुपयांवर (NSE: SUZLON) पोहोचला होता. जुलै महिन्यात सुझलॉन शेअर ६० रुपयांच्या खाली घसरला होता. मात्र मार्च २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये प्रचंड तेजी दिसून आली. या कालावधीत सुझलॉन शेअर ९१३ टक्क्यांनी वाढला आहे. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | 2 रुपयांच्या शेअरवर तुटून पडले गुंतवणूकदार, संयम पाळल्यास नशीब बदलेल हा शेअर - NSE: KBCGLOBAL
Penny Stocks | केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. सोमवारी केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअर 0.41 टक्क्यांनी वधारून 2.43 रुपयांवर (NSE: KBCGLOBAL) पोहोचला होता. केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी शेअरच्या तेजी मागे एक मोठं कारण आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी या पेनी शेअरची जोरदार खरेदी केली आहे. (केबीसी ग्लोबल लिमिटेड कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | या बातमीनंतर मल्टिबॅगर RVNL शेअर फोकसमध्ये, पुन्हा तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. एनएसई वर रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर शेअर 2.33 टक्क्यांनी घसरून 437.50 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयानंतर RVNL शेअर फोकसमध्ये आला आहे. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
5 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता सहित हे 6 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
Vedanta Share Price | तुम्ही स्टॉक मार्केट गुंतवणूकदार असाल आणि मोठा परतावा मिळेल असे शेअर्स शोधत असाल तर तज्ज्ञांनी काही शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे. हे 6 शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मने या शेअर्सला ‘BUY’ रेटिंग देताना शेअर्सची टार्गेट प्राईस सुद्धा जाहीर केला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | एसबीआयच्या 'या' जबरदस्त फंडामुळे गुंतवणूकदार मालामाल, पैसा चौपटीने वाढवा, फायदा घ्या - Marathi News
SBI Mutual Fund | आजकाल प्रत्येकजण भविष्यासाठी पैसे गुंतवण्याचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. दरम्यान म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढले असून, अनेक व्यक्तींनी खंडात पैसे गुंतवून जास्तीत जास्त लाभ मिळवला आहे.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
IREDA Share Price | संधी सोडू नका, PSU इरेडा शेअर तुफान तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर तेजीत, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, मिळेल मोठा परतावा - NSE: JIOFIN
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जोरदार खरेदी, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
-
Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP