महत्वाच्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, BUY रेटिंगसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. ICICI सिक्युरिटीज फर्मने सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | आता हा शेअर थांबणार नाही! तज्ज्ञांकडून शेअरच्या मजबूत सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस जाहीर
Jio Finance Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहे. अवघ्या पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 362.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीपासून 8.17 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीत ही तेजी पाहायला मिळाली आहे. भारतात आज 24 कॅरेट 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला कमी किंमतीत सोनं मिळणार आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सोन्या-चांदीचे ताजे दर सांगतो.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार, 1 महिन्यात दिला 41% परतावा, आली फायद्याची अपडेट
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सार्वजनिक क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीला 160.08 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. आरव्हीएनएल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांना ईस्ट कोस्ट रेल्वेकडून ही ऑर्डर मिळाली आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | खरेदी करा हे 3 शेअर्स, 85 टक्केपर्यंत परतावा सहज मिळेल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Hot Stocks | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारातील मिडकॅप स्टॉक्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. याच तेजीचा फायदा गुंतवणुकदारांना घेता यावा यासाठी तज्ञांनी तीन स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स 4 जून रोजी जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. मात्र आता या स्टॉकमध्ये तेजी निर्माण झाली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 15 शेअर्स खरेदी करा, शॉर्ट टर्ममध्ये मल्टिबॅगर परतावा मिळेल
Penny Stocks| मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारातून मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अशा काळात अनेक गुंतवणुकदार पैसे लावण्यासाठी स्वस्त शेअर्सच्या शोधत असतात. मात्र स्वस्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे फार धोकादायक असू शकते. गुंतवणूक करताना योग्य पडताळणी करून आणि मूलभूत तत्वे तपासूनच गुंतवणूक केली पाहिजे.
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मिळेल 177% परतावा, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO मुख्यतः SME गटात ओपन होणार आहे. ( मेडिकामेन ऑर्गेनिक्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, झटपट मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Wipro Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. निफ्टी इंडेक्स 23500 च्या जवळ ट्रेड करत आहे. तर सेन्सेक्स 77 हजारांच्या वर क्लोज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञ गुंतवणूक करण्याबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | BEL शेअर ब्रेकआऊट देणार, टेक्निकल चार्टवर सकारात्मक संकेत, मोठा परतावा देणार
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने मागील 6 वर्षांंत आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. मागील 12 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! फक्त व्याजातून कमवाल 4.5 लाख रुपये, पोस्ट ऑफिसची खास योजना
Post Office Scheme | गरीब ते मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी सरकार सर्व वर्गांसाठी काही ना काही योजना सादर करत असते. अशाच एका योजनेबद्दल बोलायचे झाले तर पोस्ट ऑफिसकडून ही ऑफर दिली जाते. कोणताही नागरिक या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतो, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना जोरदार व्याज दिले जाते. तसेच टॅक्स सवलत देखील मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया या योजनेचा संपूर्ण तपशील.
5 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना झटका! DA आणि पगार वाढीपूर्वी या नवीन नियम कर्मचाऱ्यांना घाम फोडणार
7th Pay Commission | जर तुम्हीही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर होण्यापूर्वी एक मोठे अपडेट आले आहे. मार्चमध्ये केलेल्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आता महागाई भत्त्याबाबतचा निर्णय सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकारकडून घेतला जाणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Gold ETF | सोनं नव्हे! सोन्याचा ETF फंडात महिना बचत करा, सोन्याच्या दरांपेक्षा शेकडो पटीने संपत्ती वाढवा
SBI Gold ETF | सोने हा भारतातील गुंतवणुकीचा पारंपरिक आणि लोकप्रिय मार्ग आहे. मात्र, सोन्याची नाणी, दागिने किंवा गोल्ड बार अशा पर्यायांमध्ये मेंटेनन्सचा ताण असल्याने अनेक गुंतवणूकदार फिजिकल गोल्डमध्ये गुंतवणूक करत नाहीत. तसेच सामान्य लोकांसाठी सोनं अत्यंत महाग असल्याने ते एकाच वेळी खरेदी करणे अवघड असते. तसेच ते चोरीला जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. जर तुम्हीही असे करत असाल तर चांगल्या परताव्यासह या पर्यायाचा लाभ घेण्यापासूनही तुम्ही दूर आहात.
5 महिन्यांपूर्वी -
Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्सबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी
Adani Port Share Price | अनेक ब्रोकरेज हाऊसेसने अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. मागील काही दिवसांपासून अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स चर्चेत आले आहे. ( अदानी पोर्ट्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Bondada Share Price | शॉर्ट टर्म मध्ये श्रीमंत करणारा शेअर खरेदी करा, 10 महिन्यांत दिला 3100% परतावा
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीचा IPO ऑगस्ट 2023 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. IPO मध्ये या कंपनीच्या शेअरची किंमत बँड 75 रुपये निश्चित करण्यात आली होती. ( बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | भरवशाचा PSU शेअर 3 महिन्यात मोठा परतावा देणार, यापूर्वी 1411% परतावा दिला
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्टच्या तज्ञांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 5615 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मोठा परतावा, यापूर्वी दिला1205% परतावा
Suzlon Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात तेजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या तेजीचा फायदा घेण्यासाठी देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स किंचित घसरणीसह क्लोज झाले होते. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 40-50 रुपये किमतीच्या दरम्यान ट्रेड करत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 स्वस्त पेनी शेअर्स रॉकेट वेगाने परतावा देत आहेत, पैसा गुणाकारात वाढवा
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 182 अंकांच्या वाढीसह 76993 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 67 अंकांच्या वाढीसह 234 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी जेके पेपर, वेदांता लिमिटेड, एसबीआय लाइफ, अशोक लेलँड, एचडीएफसी बँक, अशोका बिल्डकॉन, एशियन पेंट्स आणि टाटा स्टील कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. तर आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, लार्सन, कोटक महिंद्रा बँक, विप्रो, टीसीएस हे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन स्टॉकबाबत मोठी अपडेट आली, स्टॉक BUY करावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन या दोन शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. देशांतर्गत म्युच्युअल फंड हाऊसेसने देखील VIL आणि सुझलॉन एनर्जी यासारख्या स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. नुकताच अनेक म्युचुअल फंड हाऊसनी व्होडाफोन आयडिया आणि सुझलॉन या दोन शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअर झटपट परतावा देतोय, 1 महिन्यात 42% कमाई, पुढेही मालामाल करणार
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत एक मोठी अपडेट आली आहे. या कंपनीने ईस्ट कोस्ट रेल्वे प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावून कॉन्ट्रॅक्ट जिंकला आहे. या प्रकल्पाचे एकूण मूल्य 160.08 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले आहे की, या प्रकल्पांतर्गत कंपनीला मल्टी-सेक्शन डिजिटल एक्सल काउंटरसह स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगचे काम देण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.013 टक्के घसरणीसह 390.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | सुवर्ण संधी सोडू नका, फ्री बोनस शेअर्स मिळवा, शॉर्ट टर्म मध्ये मोठा फायदा होईल
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. ( ऑरिओनप्रो सॉल्यूशंस लिमिटेड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC