महत्वाच्या बातम्या
-
BEL Share Price | पटापट खरेदी करा मल्टिबॅगर BEL शेअर, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स 10 जुलै रोजी 340 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 11 टक्के घसरला आहे. बीईएल कंपनीच्या शेअर्सचे पीई गुणोत्तर 68.98x आहे. मागील एका वर्षात बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 133.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( बीईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज भारतात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. तर, चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करणार असाल तर आजचे लेटेस्ट सोने-चांदीचे दर तपासून पाहा.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | मल्टिबॅगर HAL स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, नेमकं कारण काय?
HAL Share Price | एचएएल या सरकारी डिफेन्स कंपनीच्या शेअर्समध्ये अल्पकालीन कमाईची संधी मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हा स्टॉक फोकसमध्ये आला आहे. आज या स्टॉकमध्ये किंचित वाढ पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या वाढीसह 4725 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सेठी फिनमार्ट फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( एचएएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना लोअर बर्थ तिकीट बुकिंगचा हा नियम माहित नाही, असं मिळवा तिकीट
Railway Ticket Booking | जर तुम्हीही सणासुदीच्या काळात प्रवास करत असाल किंवा प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. तिकीट बुक करताना लोअर बर्थ मिळत नसल्याचे अनेकदा दिसून येते, पण जर तुम्हाला लोअर बर्थ कन्फर्म करायची असेल तर आयआरसीटीसीने सांगितलेली ही प्रक्रिया तुम्हाला माहित असायला हवी.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट स्पीडने परतावा देणार RVNL शेअर, स्टॉक खरेदीसाठी गर्दी, तज्ज्ञांचा सल्ला काय?
RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4.5 टक्के घसरणीसह 514 रुपये किमतीवर पोहचले होते. कमकुवत तिमाही निकाल जाहीर करूनही अनेक तज्ञांना आरव्हीएनएल स्टॉकमध्ये कमाई करण्याची सुवर्णसंधी दिसत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | तुमच्या मुलीचं शिक्षण पूर्ण होताच मिळतील 71 लाख रुपये, पुढचे आर्थिक प्रश्न मिटतील
Post Office Scheme | आधुनिक काळात लोक गुंतवणुकीचे पर्यायी मार्ग शोधत आहेत. अशा तऱ्हेने शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. बँक एफडी आणि सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी पर्यायी मार्ग म्हणून लोक शेअर बाजाराकडे पाहत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | मजबूत कमाई होणार! IRB इन्फ्रा शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत कंपनीने पाच टक्के वाढीसह 140 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. महसुली उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत आयआरबी इन्फ्रा कंपनीने 134 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शॉर्ट टर्म मध्ये दिला 100% परतावा, सुझलॉन शेअरसाठी 'BUY' रेटिंग, मजबूत कमाई होणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरने नुकताच आपली नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 74.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Quant Mutual Fund | होय! 300 ते 400% परतावा देऊन श्रीमंत करेल ही योजना, फक्त फायदाच फायदा
Quant Mutual Fund | मिडकॅप शेअर्स नेहमीच गुंतवणूकदारांवर नजर ठेवतात, कारण बाजारातील तेजी किंवा मायक्रो कंडीशन चांगली असेल तर त्यात जास्त परतावा देण्याची क्षमता असते. तेजीच्या बाजारात ते लार्जकॅपपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट परतावा देऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
My EPF Money | पगारदारांनो! महिना ₹15,000 पगार असणाऱ्यांना EPF चे 1 कोटी 26 लाख मिळणार, अपडेट नोट करा
My EPF Money | EPFO सदस्य असलेल्या नोकरदारांसाठी फायद्याची अपडेट आहे. एम्प्लॉयड प्रॉव्हिडंट फंड (EPF) ही खासगी क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती लाभ योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) त्याचे व्यवस्थापन करते. ईपीएफ खात्यात कर्मचारी आणि नियोक्ता म्हणजेच कंपनी या दोघांचेही योगदान असते.
5 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | पती-पत्नीला दरमहा ₹4950 मिळतील या योजनेत, महिना खर्चाची मोठी चिंता मिटवा
Post Office Scheme | सुरक्षित योजनेत पैसे जमा करून दर महा उत्पन्नाचे स्त्रोत शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचतीकडे पाहा. पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (POMIS) गुंतवणूकदारांना दरमहा ठराविक रक्कम कमावण्याची संधी देते. या योजनेअंतर्गत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडण्याची सुविधा आहे. मुद्दल सुरक्षित ठेऊन कौटुंबिक महिना खर्चासाठी अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. पोस्ट ऑफिसची योजना असल्याने ती पूर्णपणे जोखीममुक्त आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | गरीबही श्रीमंत होतं आहेत, ही SBI योजना महिना रु.2000 बचतीवर देतेय 1.42 कोटी रुपये परतावा
SBI Mutual Fund | एसबीआयची म्युच्युअल फंड व्यवसाय शाखा असलेल्या एसबीआय म्युच्युअल फंडाने 5 जुलै 1999 रोजी एकाच वेळी आपल्या अनेक योजना सुरू केल्या. त्या काळात या योजनांमध्ये 2000 – 2000 रुपयांची मासिक एसआयपी जमा करून त्यांना कोट्यधीश बनवतील, असा विचार करणारे गुंतवणूकदार फार कमी असतील.
5 महिन्यांपूर्वी -
CIBIL Score | पगारदारांनो! तुमचा सिबिल स्कोअर खराब असताना कर्ज मिळेल, पण काय नुकसान होईल जाणून घ्या
CIBIL Score | अनेकदा लोक सिबिल स्कोअरकडे फारसे लक्ष देत नाहीत, पण आता त्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आपल्याला आपले व्यवहार काळजीपूर्वक करावे लागतील आणि चांगला क्रेडिट रेकॉर्ड ठेवावा लागेल.
5 महिन्यांपूर्वी -
NHPC Share Price | NHPC आणि वेदांत सह या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, कमाईची संधी सोडू नका
NHPC Share Price | भारतीय शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मध्यपूर्वेतील युद्धाचे वातावरण आणि आर्थिक मंदीची शक्यता तसेच शेजारी देशामध्ये निर्माण झालेली अराजकता यामुळे जागतिक गुंतवणूक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा काळात कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणुक करावी याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी तज्ञांनी काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात लोकांना मालामाल करू शकतात. यामधे NHPC लिमिटेड, आयशर मोटर्स लिमिटेड आणि वेदांता लिमिटेड हे शेअर्स सामील आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार IRFC शेअर, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 750 टक्के वाढली होती. बुधवारी आयआरएफसी स्टॉक 2.30 टक्क्यांच्या वाढीसह 180.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( आयआरएफसी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर दाखवणार 'पॉवर', तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, टार्गेट प्राईस नोट करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.8 टक्के वाढीसह 445 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर तज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. जून तिमाहीत टाटा पॉवर कंपनीचा एकात्मिक निव्वळ नफा 31 टक्क्यांच्या वाढीसह 1,189 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, पुन्हा मल्टिबॅगर होणार, यापूर्वी दिला 2200% परतावा
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा या अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 99 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअरसाठी 'BUY' रेटिंग, या स्टॉक प्राईसवर मजबूत सपोर्ट, मालामाल करणार शेअर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स बुधवारी 5.11 टक्के वाढीसह 548.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 310 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून 25 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहेत. 15 जुलै रोजी स्टॉकने 310 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. ( आयआरईडीए कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक चार्टवर मजबूत तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स चर्चेत येण्याचे मुख्य कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनोम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे. रेनोम एनर्जी सर्व्हिसेस ही कंपनी संजय घोडावत ग्रुपचा भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी मल्टी-ब्रँड ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स सर्व्हिस प्रदाता कंपनी आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | संधी सोडू नका! टाटा स्टील शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 184 रुपये होती. या किमतीवरून हा स्टॉक 15 टक्क्यांनी घसरला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER