महत्वाच्या बातम्या
-
Salary Saving | नोकरदारांनो! पगारवाढ 5-10% झाली तरी काळजी करू नका, स्मार्ट बचत देईल मोठा परतावा
Salary Saving | अलीकडे काही संस्थांमध्ये वाढ झाली आहे तर काहीसंस्थांमध्ये ती सुरू आहे. कदाचित कुठे पगारवाढ थोडी जास्त तर कुठे कमी. त्यांची वाढ कमी झाल्याची ही अनेकांची तक्रार असते. पण यामुळे निराश होण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक असाल आणि योग्य विचार करून गुंतवणुकीच्या नियोजनावर काम केले तर दीर्घ काळासाठी मोठा फायदा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला शिस्तबद्धपणे गुंतवणूक करावी लागेल, दरमहिन्याला आपल्या गरजेमध्ये त्यांचा समावेश करून छोटी वाढ खर्च करू नये.
5 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU स्टॉक खरेदी करा, 1 महिन्यात दिला 33% परतावा, पुढे पुन्हा मल्टिबॅगर?
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मागील एका वर्षभरात मालामाल केले आहे. आज या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. बुधवारी आरव्हीएनएल कंपनीने माहिती दिली की, कंपनीला 38 कोटी रुपये मूल्याचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. त्यानंतर हा स्टॉक एका दिवसात 8.32 टक्क्यांच्या वाढीसह 382.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.51 टक्के वाढीसह 374.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Nandan Denim Share Price | शेअर प्राईस रु. 45, 2 दिवसात दिला 16% परतावा, स्टॉक स्प्लिटच्या अपडेटने तुफान खरेदी
Nandan Denim Share Price | नंदन डेनिम लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने 17 जून 2024 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक कंपनीचे शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | पैशाने पैसा वाढवा! 5 शेअर्स शॉर्ट टर्ममध्ये 40 टक्केपर्यंत परतावा देतील, संधी सोडू नका
Hot Stocks | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार अक्षरशः विक्रीच्या गर्तेत अडकला होता. आता शेअर बाजारात सुधारणा पाहायला मिळत आहे. निवडणूक निकालाच्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी गुंतवणुकदारांना 4 जून पूर्वी शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. त्याचा चांगलाच फटका 4 जून रोजी गुंतवणुकदारांना बसला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU स्टॉक मालामाल करणार, फायद्याची अपडेट येताच गुंतवणूकदार खरेदीसाठी तुटून पडले
BHEL Share Price | बीएचईएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स तुफान वेगात वाढत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 255.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर गुरुवारी बीएचईएल स्टॉक 13 टक्के वाढीसह 289 रुपये किमतीवर पोहचला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअरवर होणार परिणाम, "BUY' करावा की 'Sell'?
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी पॉवर कंपनीने मिर्झापूर थर्मल एनर्जी पॉवर यूपी लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण केले आहे. बुधवारी अदानी पॉवर स्टॉक 749 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर हा स्टॉक 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 779 रुपये किमतीवर पोहचला होता.
5 महिन्यांपूर्वी -
Indian Hotels Share Price | टाटा गृपचा शेअर झटपट देईल 21% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Indian Hotels Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्सचे गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने इंडियन हॉटेल्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी वाढू शकतो. 2024 या वर्षात इंडियन हॉटेल्स स्टॉक 30 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जून 2024 रोजी इंडियन हॉटेल्स स्टॉक 0.69 टक्के वाढीसह 587.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
Patel Engineering Share Price | शेअर प्राईस रु.58, तज्ज्ञांकडून स्टॉक रेटिंग अपग्रेड, यापूर्वी 339% परतावा दिला
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार पडझड पाहायला मिळत आहे. पटेल इंजिनीअरिंग या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स गुरुवारी 4.05 टक्के वाढीसह 59.36 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. फेब्रुवारी 2024 महिन्यात या कंपनीचे शेअर 79 रुपये या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते.
5 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बोंबला! आज सोन्याचा भाव सुसाट तेजीने वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (एमपीसी) सलग आठव्यांदा रेपो दर 6.5 टक्क्यांवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आज भारतात सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे दर सांगतो.
5 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक! रोज अप्पर सर्किट हीट, अल्पावधीत मिळतोय मोठा परतावा
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 692 अंकांच्या वाढीसह 75074 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 201 अंकांच्या वाढीसह 22821 अंकांवर क्लोज झाला होता. यादिवशी एचसीएल टेक, टेक महिंद्रा, श्रीराम फायनान्स आणि एसबीआय लाइफ हे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. तर हिंदाल्को, हिरो, एशियन पेंट्स आणि एचयूएल कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर खरेदीचा सल्ला, स्टॉक प्राईस सपोर्टसह टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 3.30 टक्क्यांच्या वाढीसह 178.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | शेअर प्राईस 15 रुपये! तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल 66 टक्के परतावा
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. गुरुवारी शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी व्होडाफोन आयडिया स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या होत्या. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | PSU स्टॉकने 1 महिन्यात दिला 30 टक्के परतावा, शेअर रॉकेट वेगाने परतावा देणार
HAL Share Price | एचएएल या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी एचएएल स्टॉक 10 टक्के वाढीसह 4799.90 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील एका महिन्यात एचएएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! 'या' 10 म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडत आहेत, प्रतिवर्षी 65% परतावा
SBI Mutual Fund | प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या कमाईतून बचत करायची असते आणि काही ना काही गुंतवणूक करत राहायचे असते ज्यामुळे त्याची गुंतवणूक वाढत राहते. अशा वेळी म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे ही सर्वात लोकप्रिय पद्धत ठरली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Bank Special FD | फायदाच फायदा! SBI बॅंकेची स्पेशल FD योजना, मिळेल 7.6% व्याज, मिळेल मोठा परतावा
SBI Bank Special FD | प्रत्येकाला आपल्या कमाईतील काही रक्कम वाचवायची असते आणि अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असते जिथे आपले पैसे सुरक्षित असतील आणि परतावाही मजबूत असेल. सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम परताव्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षांत फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडी योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या आहेत, कारण सर्वच बँकांनी आपल्या ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी व्याजदरात वाढ केली असतानाच त्यांनी नवीन एफडी योजनाही सुरू केल्या आहेत.
5 महिन्यांपूर्वी -
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात सर्वात मोठी वाढ होणार? फायद्याची अपडेट आली
8th Pay Commission | केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार आहे. नव्या सरकारकडून नव्या अपेक्षा असतील. सरकारचा मूड बदलेल आणि केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर मेहरबान होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवे सरकार आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू करू शकते. मात्र, त्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. पण, त्यावर लवकरच चर्चा होऊ शकते. पुढील वर्षापर्यंत मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
5 महिन्यांपूर्वी -
GPT Infra Share Price | 1 वर्षभरात दिला 300% परतावा, ऑर्डर बुक मजबूत झाली, स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग
GPT Infra Share Price | जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. मंगळवारी शेअर बाजारात प्रचंड विक्रीचा दबाव असताना जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स स्टॉक 4.9 टक्के वाढीसह 239 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | गुंतवणूकदार या शेअरवर तुटून पडले, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट अपडेट आली
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट लाभ मिळवू इच्छित असाल तर तुम्ही मारुती इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स खरेदी केले पाहिजे. या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 22 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Aditya Vision Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर खरेदी करा, 4 वर्षात 1 लाखावर दिला 1.77 कोटी परतावा
Aditya Vision Share Price | आदित्य व्हिजन लिमिटेड या मल्टीब्रँड कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4 वर्षांत मालामाल केले आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 3650 रुपये किमतीवर पोहचले होते. 4 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
5 महिन्यांपूर्वी -
Amara Raja Share Price | TDP पक्षाच्या नेत्यासंबंधित कंपनीचा शेअर तुफान तेजीत, वेळीच खरेदी करा
Amara Raja Share Price | अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. या कंपनीचा खूप जवळचा संबंध चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाशी आहे. अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी जयदेव उर्फ जय गल्ला, TDP पक्षाचे माजी नेते आहेत. ते दोन वेळा खासदार होते. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC