महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉकसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर नोट करा
Gold Rate Today | चांदीच्या दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांमधील सराफा बाजारात सोन्याच्या दरात 693 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरातही 1765 रुपयांची घसरण झाली आहे. चला जाणून घेऊया काय आहे सोन्या-चांदीचे आजचे भाव. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
5 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका
IPO GMP | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी चालू आठवडा खूप उत्साहवर्धक ठरणार आहे. या आठवड्यात तीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले केले जाणार आहेत. सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर पैसे तयार ठेवा. कारण हे IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणुकदारांना मालामाल करू शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, शॉर्ट टर्म मध्ये मोठी कमाई होईल
Bonus Share News | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. पायाभूत सुविधा कंपनी पीव्हीव्ही इन्फ्रा आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण 17,300 कोटी रुपयांचे आकस्मिक दायित्व आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस 4 रुपये! शॉट टर्म मध्ये दिला 480% परतावा, कमाईची संधी सोडू नका
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 4 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसण्याचे कारण म्हणजे, कंपनीला कृषी आणि पायाभूत सुविधा संबधित 280 दशलक्ष रुपये मूल्याची मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कंपनीच्या उत्पादनांबाबत आणि सेवांबाबत ग्राहकांचा असलेला विश्वास आणि गुणवत्ता प्रतिबिंबित करते. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरला 'ओव्हरवेट' रेटिंग! 1 महिन्यात दिला 31% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 71.37 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीने जून तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सची किंमत 31 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांनो! सणासुदीत गावं-शहरात जायचंय? कन्फर्म तिकीटचं काय? ते या ट्रिकने मिळवा
Railway Ticket Booking | जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर सुट्टीआणि सणासुदीच्या काळात ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळणे किती अवघड असते हे तुम्हाला कळेल. अशावेळी लोकांकडे तात्काळ बुकिंगचा ही पर्याय आहे. पण क्षणार्धात बुकिंग करणं इतकं सोपं नसतं. चला तर मग तुम्हाला एक जुगाड सांगतो, ज्यातून तुम्हाला प्रत्येक वेळी कन्फर्म तिकीट मिळेल.
5 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | तुमचं SBI बँकेत खातं आहे? बँकेने ग्राहकांना दिला अलर्ट, नुकसान होण्यापूर्वी जाणून घ्या
Bank Account Alert | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कोट्यवधी खातेदारांना सरकारने सतर्क केले आहे. कोट्यवधी खातेदारांना मेसेज टाळण्याचा सल्ला सरकारने एसबीआयला दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! या SIP योजना मोठा परतावा देऊन आयुष्य बदलतील, फक्त फायदाच फायदा
SBI Mutual Fund | तीन इक्विटी म्युच्युअल फंड कॅटेगरीजने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे, तर त्यांच्या सर्व योजनांनी पाच वर्षांत 20 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो! महिना ₹30,000 पगार असेल तरी 1 कोटी रुपये परतावा मिळेल, ही ट्रिक वापरा
Smart Investment | आजच्या काळात अनेक जण मोठ्या कंपन्यांमध्ये काम करून नक्कीच मोठी कमाई करत आहेत, पण तरीही एक मोठा वर्ग असा आहे ज्यांच्यासाठी 1 कोटी ही मोठी रक्कम आहे. 25 ते 30 हजार रुपये पगार घेणाऱ्यांना कोट्यधीश व्हायला सांगितलं तर कदाचित त्यांचा विश्वास बसणार नाही. पण आर्थिक नियोजन योग्य दिशेने केले तर आजच्या काळात करोडपती होणे तितकेसे अवघड नाही.
5 महिन्यांपूर्वी -
DA Hike Salary | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA वाढ होऊन तब्बल 1,00,170 लाखाचा फायदा होणार
DA Hike Salary | केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) जुलै 2024 मध्ये पुन्हा एकदा वाढणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुन्हा जोरदार वाढ होणार आहे. महागाई भत्त्यात (डीए वाढ) 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
5 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी खुशखबर! बेसिक पे आणि ग्रेड पेमध्ये बदल होणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची घोषणा सप्टेंबरमध्ये होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लेबर ब्युरो सध्या अंतिम आकडा देण्याच्या प्रक्रियेत आहे. अंतिम झाल्यानंतर आकडे जाहीर केले जातील.
5 महिन्यांपूर्वी -
Ration Card Alert | रेशन कार्डधारकांसाठी अलर्ट! तुमच्या कुटुंबाकडे यापैकी एकही गोष्ट असल्यास रेशन कार्ड रद्द होणार
Ration Card Alert | अनेक सरकारी योजनांचा लाभ पात्र नसलेले लोकही घेतात. ही बाब प्रशासनाला कळल्यास त्या लोकांवर कडक कारवाई केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे काही अपात्र व्यक्तींवर शिधापत्रिका बनविल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे.
5 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, स्टॉक प्राईस 1303 रुपयांना स्पर्श करणार
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. 1 ऑगस्ट रोजी टाटा मोटर्स कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 77 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात या कंपनीचे शेअर्स 38 टक्के वाढले आहेत. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 4.32 टक्के घसरणीसह 1,095 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार, 9 दिवसात दिला 29% कमाई
Reliance Power Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. एकेकाळी रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 30 रुपयेच्या पार गेला आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2960 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 9 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 29 टक्के परतावा दिला आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत नवीन अपडेट, रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवारी अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. नुकताच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने आपल्या फूड आणि एफएमसीजी व्यवसायाचे डिमर्जर करून अदानी विल्मार कंपनीसोबत विलीनीकरण करण्याची घोषणा केली आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, शेअर प्राईस 520 रुपयांना स्पर्श करणार
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.5 लाख कोटी रुपये आहे. शुक्रवारी या कंपनीचे एकूण 58.04 कोटी रुपये मूल्याचे 12.53 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. 16 ऑगस्ट 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 228.10 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 0.95 टक्के घसरणीसह 460 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA आणि NTPC शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी या स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकमधील घसरण गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी आहे. यासह तज्ञांनी NTPC स्टॉकमधील व्यवहाराबाबत देखील उत्साह व्यक्त केला आहे. तज्ञांच्या मते, या दोन्ही सरकारी कंपन्यांचे शेअर्स पुढील काळात मजबूत तेजीत वाढू शकतात.
5 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL शेअर खरेदी करा, शॉर्ट टर्म मध्ये 40% कमाईची संधी, मालामाल करणार हा स्टॉक
BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि अवजड उत्पादन कंपनी आहे. या कंपनीला भारत सरकारने महारत्न दर्जा बहाल केला आहे. ही कंपनी 180 पेक्षा जास्त उत्पादने तयार करते. ही कंपनी पॉवर ट्रान्समिशन, पॉवर निर्मिती, दूरसंचार आणि औद्योगिक वाहतूक क्षेत्र यासारख्या क्षेत्रांची उपकरणांच्या गरजांची पूर्तता करते. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.27 टक्के घसरणीसह 301.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बीएचईएल कंपनी अंश )
5 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER