महत्वाच्या बातम्या
-
Tata Mutual Fund | पगारदारांनो! डोळे झाकून पैसे गुंतवा या फंडात, 200 रुपयाच्या बचतीवर 5 कोटी परतावा मिळतोय
Tata Mutual Fund | दररोज 150 ते 200 रुपयांची बचत करून तुम्ही करोडपती बनू शकता. अनेकांना अशा छोट्या बचतीचे महत्त्व कळत नाही. परंतु बाजारात अशा काही योजना आहेत ज्या दीर्घ मुदतीत अल्पबचत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन कंपाउंडर ठरल्या आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरसाठी 'BUY' रेटिंग, फायद्याची अपडेट आली, मालामाल करणार शेअर
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. चालू आठवड्यात कंपनी आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी या कंपनीने आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 0.24 टक्के वाढीसह 163.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( टाटा स्टील कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
SBI Special FD | खुशखबर! SBI बँकेच्या खास FD योजनेतील बचतीवर मोठा व्याजदर जाहीर, बँकेत ग्राहकांची गर्दी
SBI Special FD | स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या एका खास एफडी योजनेअंतर्गत व्याजदरात वाढ केली आहे. सुधारित व्याजाचा फायदा किरकोळ गुंतवणूकदार आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना होणार आहे. व्याजवाढीनंतर ही योजना गुंतवणूकदारांना कमी मुदतीवर अधिक व्याज देत आहे. एसबीआयच्या विशेष एफडी व्याज दरात वाढ लागू झाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Pension Rs.7500 Money | पगारदारांनो! आता महिना पेन्शन रु.1450 ऐवजी रु.7500 पेन्शन मिळणार, अपडेट आली
Pension Rs.7500 Money | कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) समाविष्ट पेन्शनधारकांनी किमान 7500 रुपये मासिक पेन्शन सह इतर मागण्यांसाठी 31 जुलै रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएस-95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत म्हणाले की, दीर्घकाळ नियमित पेन्शन फंडात योगदान देऊनही पेन्शनधारकांना इतकी कमी पेन्शन मिळत आहे की त्यांचे जगणे कठीण झाले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना 5,550 रुपये व्याज देईल ही सरकारी योजना, महिना खर्चाचं टेन्शन कमी होईल
Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सरकार अनेक प्रकारच्या बचत योजना देत आहे, ज्यात सामान्य बँकेला एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. तसेच गुंतवणुकीची रक्कमही सुरक्षित आहे. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनही तुम्ही या योजनांची माहिती घेऊ शकता.
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर प्राईस 330 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक बाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 263.50 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 270 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर मात्र शेअर किंचित घसरणीसह क्लोज झाला. ( आयआरईडीए कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
SJVN Share Price | SJVN कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, मोठा फायदा होणार
SJVN Share Price | एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 13.49 टक्के वाढून 159.60 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 60,361 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने मिझोराम सरकारकडून 2400 मेगावॅट पंप स्टोरेज प्रकल्पाची उभारणी करण्याचे 13,947 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले आहे. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | मालामाल करणार PSU शेअर, बुलेट ट्रेनच्या स्पीडने मिळेल परतावा, अपडेट जाणून घ्या
IRFC Share Price | आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. 26 जुलै रोजी या कंपनीचे शेअर्स 184 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किमतीवरून 20 टक्के खाली आले आहेत. प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर प्राईस 510 रुपयांचा उच्चांक गाठणार, फायद्याची अपडेट नोट करा
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 432 रुपये किमतीवर ओपन झाले होते. दिवसभरात हा स्टॉक 441.40 रुपये या उच्चांक आणि 430.15 रुपये या नीचांक किमतीच्या दरम्यान ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,40,483.10 कोटी रुपये आहे. नुकताच या कंपनीने आपल्या भांडवली खर्चासाठी 20,000 कोटी रुपये मूल्याची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीसाठी गर्दी
BHEL Share Price | मागील काही दिवसापासून बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीला झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात 2×800 MW क्षमतेचे कोडरमा फेज-II थर्मल पॉवर स्टेशन उभारण्यासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून 10,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 52 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 64.98 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये 20 टक्के वाढ पाहायला मिळू शकते. ग्लोबल विंड एनर्जी काऊन्सिलच्या मते, 2032 पर्यंत भारताची स्थापित पवन ऊर्जा क्षमता 122GW पर्यंत पोहोचेल. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकवर 'SELL' रेटिंग, शेअर प्राईस किती रुपयांनी घसरणार?
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक फोकसमध्ये आला होता. मात्र आता या शेअरमधून मंदीचे संकेत मिळत आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग कायम ठेवली आहे. ( येस बँक अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर रेटिंग अपग्रेड, जोरदार खरेदी सुरू, पुढे मोठ्या तेजीचे संकेत
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह 248.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीचे 2.50 कोटींपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा शेअरबाबत मोठे संकेत, 1 वर्षात दिला 298% परतावा, पुढे किती फायदा?
GTL Infra Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 4.72 टक्के घसरणीसह 3.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर दिवसाअखेर हा स्टॉक 2.96 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. जीटीएल इन्फ्रा या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या स्टॉकने YTD आधारे आपल्या गुंतवणुकदारांना 122.8 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | 2024 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावरील कस्टम ड्युटीची घोषणा केली. त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,160 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एक ग्रॅम सोन्याची किंमत 6916 रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,400 रुपये आहे.
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | PSU शेअरबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक तेजीत, 3 महिन्यात दिला 97% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. मात्र काही दिवसापासून या स्टॉकमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 3.45 टक्क्यांच्या घसरणीसह 555.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | 19 रुपयाचा जेपी पॉवर शेअर मालामाल करणार, यापूर्वी दिला 935% परतावा
JP Power Share Price | जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 19.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीने शनिवारी आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. ( जेपी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कमाईची मोठी संधी सोडू नका
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. या कंपनीचे शेअर्स फोकसमध्ये येण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 150 कोटी रुपये मूल्याची नवीन ऑर्डर मिळाली आहे. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
MSSC Scheme Benefits | महिलांसाठी खास सरकारी बचत योजना, अल्पावधीत मिळेल 32 हजार रुपये व्याज
MSSC Scheme Benefits | अर्थसंकल्प 2023 मध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्राची घोषणा करण्यात आली होती, ही योजना गुंतवणूकदारांना भारत सरकारच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची चांगली संधी देत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो डोळे झाकुन पैसे बचत करा या सरकारी योजना, 6 पटीने पैसा वाढवा
SBI Mutual Fund | पहिली म्युच्युअल फंड योजना 1986 मध्ये म्हणजे सुमारे 37 वर्षांपूर्वी सुरू झाली. 1993 च्या अखेरीस किमान आठ म्युच्युअल फंड योजना सुरू करण्यात आल्या होत्या, त्यापैकी सात योजनांना 30 वर्षे पूर्ण झाली असून एका योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. येथे आम्ही 3 इक्विटी योजनांची माहिती दिली आहे, ज्यामध्ये डोळेझाकुन पैसे गुंतवू शकता.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या