महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies Share Price | ब्रेकआऊटचे संकेत! स्टॉक चार्टनुसार सुसाट तेजी येणार, तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 3.30 टक्क्यांच्या वाढीसह 1,084.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. 30 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1200 रुपये किंमतीवर सूचीबद्ध झाले होते. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | कुटुंबातील महिलांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त 2 वर्षात मिळतील 2,32,000 रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिस सामान्य लोकांसाठी विविध योजना राबवत असते. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक योजना आहेत. शासनाच्या बहुतांश योजना पोस्ट ऑफिसमार्फत चालविल्या जातात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अशीच एक योजना चालवली जात आहे, जी अवघ्या 2 वर्षात 2.32 लाख रुपये देईल. ही योजना अल्पबचत योजनेअंतर्गत येते.
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | पगारदारांनो! दरमहा फक्त 1000 रुपयांची बचत करा, परतावा मिळे 1.19 कोटी रुपये
Mutual Fund SIP | या महागाईच्या युगात पैशांची बचत करणे हे अत्यंत अवघड काम झाले आहे. मात्र, बँक एफडी आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या माध्यमातून लोक दरमहिन्याला काही पैसे जमा करतात. पण वर्षानुवर्षे पैसे वाचवूनही परतावा फारच कमी मिळतो. दरम्यान, म्युच्युअल फंड हे लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. यामाध्यमातून दरमहा काही पैसे गुंतवूनच मोठा परतावा मिळू शकतो.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! 'या' 5 म्युच्युअल फंड योजनेतील बचत 1 कोटी पर्यंत परतावा देईल, नोट करा
SBI Mutual Fund | आकडेवारीतील चढ-उतारात काही स्मॉलकॅप फंडांनी 10 वर्षांत 20,000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे रूपांतर 1 कोटी रुपयांत केल्याचे आढळून आले. AMFI डेटानुसार, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना खालीलप्रमाणे आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | कन्फर्म रेल्वे तिकीट दुसऱ्याची आणि प्रवास तुमचा, नेमकं काय होईल? काय करावं लक्षात ठेवा
Railway Confirm Ticket | सणासुदीचा काळ आणि सुट्टीच्या काळात गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी खूप वाढते. ही गर्दी टाळण्यासाठी लोक रेल्वेची तिकिटे खूप आधीच बुक करतात. पण अनेकदा शेवटच्या क्षणी तुमचा ट्रॅव्हल प्लॅन रद्द होतो. शेवटच्या क्षणी तिकीट रद्द केल्यास दंड वजा करून पैसे परत केले जातात.
6 महिन्यांपूर्वी -
Bank Account Alert | पगारदारांनो! पैशासंबंधित 'या' 5 गोष्टी करत असाल तर सावधान, मोठा आर्थिक फटका बसेल
Bank Account Alert | सध्या डिजिटल पेमेंटचे युग असले तरी आजही अनेकांना रोख ीने व्यवहार करणे सोपे जाते आणि चांगलेही वाटते. मात्र, आयकर विभागाच्या रडारपासून दूर राहायचे असल्याने अनेकजण रोख व्यवहारही करतात.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव 2186 रुपयांनी धडाम झाला, पटापट शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | या आठवड्याच्या अखेरीस सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी घसरण झाली. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फायदाच फायदा! 1,34,984 रुपये फक्त व्याज मिळेल
Post Office Interest Rate | जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नसेल आणि त्यावर कमी वेळात मोठा नफा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट देखील त्यापैकीच एक आहे. याला सामान्यत: पोस्ट ऑफिस एफडी म्हणतात.
6 महिन्यांपूर्वी -
Salary Rs.20,000 | पगार अवघा 20,000 रुपये असेल तरी 1 कोटी रुपये परतावा मिळेल, अशी करा स्मार्ट गुंतवणूक
Salary Rs.20,000 | देशात असे अनेक लोक आहेत जे आपल्या घरापासून दूर येऊन नोकरी करतात जेणेकरून ते आपल्या कुटुंबाला चांगले भविष्य देऊ शकतील. त्यासाठी ते 15,000 ते 20,000 रुपये कमावून पाई-पाईही घालतात. मात्र, एवढ्या कमी पगारात मोठ्या रकमेची भर घालणे सर्वांनाच शक्य होत नाही. पण हवं असेल तर काहीही अशक्य नाही. आजकाल गुंतवणुकीचे असे पर्याय आहेत ज्यात तुम्ही कमी रक्कम गुंतवूनही मोठे पैसे जोडू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
Deepak Nitrite Share Price | मालामाल करणाऱ्या शेअरच्या रेटिंगमध्ये बदल, अत्यंत स्वस्त प्राईसवर खरेदी करता येणार
Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट या केमिकल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. 23 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्केपेक्षा जास्त घसरणीसह क्लोज झाले होते. मागील 2 दिवसात या कंपनीचे शेअर्स 7.25 टक्के खाली आले होते.
6 महिन्यांपूर्वी -
Hot Stocks | संधी सोडू नका! हे 6 शेअर्स अवघ्या 6 दिवसात 44 टक्केपर्यंत परतावा देत आहेत, फायदाच फायदा
Hot Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजार लोकसभा निवडणुका, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची प्रचंड विक्री, फेड व्याजदर, आणि जागतिक नकारात्मक घटना यामुळे विक्रीच्या दबावात आला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Rekha Jhunjhunwala | श्रीमंत करणारे रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची लिस्ट, मजबूत ट्रेडिंग व्हॉल्यूम
Rekha Jhunjhunwala | शेअर बाजारात बिग बुल नावाने प्रसिद्ध असलेले दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. आणि त्या राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ देखील हाताळत आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Adani Enterprises Share Price | स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत! शेअर रॉकेट तेजीने वाढणार, स्टॉक 'BUY' करावा?
Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.91 टक्क्यांच्या वाढीसह 3,456.25 रुपये किमतीवर पोहचले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 3,442.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका महिन्यात अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे 12 टक्के वाढले आहेत.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत घसरला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या
Gold Rate Today | आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव मजबूत घसरला आहे. आज या लेखात मुंबई, पुणे आणि नाशिक शहरातील 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस स्टॉकसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी
Infosys Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात इन्फोसिस स्टॉक गुंतवणुक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. तज्ञांच्या मते, इन्फोसिस कंपनीने मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत फारसे अनुकूल निकाल जाहीर केले नाही.
6 महिन्यांपूर्वी -
Jio Financial Services Share Price | स्टॉक हायर हाय पॅटर्नवर, या प्राईसवर ब्रेकआऊटचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Jio Financial Services Share Price | भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मंगळवारी सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. त्यानंतर स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला.
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | रॉकेट वेगाने परतावा मिळणार! यापूर्वी दिला 700% परतावा, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये 278 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2023-24 च्या मार्च तिमाहीत कंपनीने 254 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | स्टॉक ब्रेकआऊट संकेत! अशोक लेलँड शेअर्स सुसाट तेजीचे परतावा देणार, फायद्याची अपडेट
Ashok Leyland Share Price | भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी अशोक लेलँडने मार्च 2024 तिमाहीचे उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहे. या कंपनीने मार्च 2024 तिमाहीत 20 टक्के वाढीसह 900 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च तिमाहीत या कंपनीचा EBITDA 25 टक्के वाढून 1592 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रासह हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंगसह टार्गेट प्राईस जाहीर
IRB Infra Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक नवीन विक्रमी पातळीवर पोहचला होता. शुक्रवारी निफ्टी इंडेक्स पहिल्यांदा 23000 च्या पार गेला होता. व्होडाफोन आयडियासह अनेक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती.
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | मार्ग श्रीमंतीचा! टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट
Penny Stocks | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. गुरुवारी सेन्सेक्स निर्देशांक 75418 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22968 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तुफान तेजीमुळे सर्व लिस्टेड कंपन्यांच्या बाजार भांडवल 6 लाख कोटीने वाढले होते. गुरूवारी टॉप गेनर्स स्टॉकमध्ये अदानी एंटरप्रायझेस, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, ॲक्सिस बँक, आयशर मोटर्स कंपनीचे शेअर्स सामील होते.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC