महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर
Tata Technologies Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. टाटा समूहाचा भाग असलेले टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज
Senior Citizen Saving Scheme | जर तुम्ही नजीकच्या भविष्यात तुमचे संचित भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल आणि खात्रीशीर उत्पन्नासह बंपर परतावा मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर, भारतीय ग्राहक अजूनही आपल्या ठेवी सुरक्षितपणे गुंतविण्यासाठी मुदत ठेवी (एफडी) हा एक उत्तम पर्याय मानतात.
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell?
IRFC Share Price | शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरएफसी स्टॉक 2.52 टक्क्यांच्या वाढीसह 173.25 रुपये किमतीवर ओपन झाला होता. आणि दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मागील एका आठवड्यात आयआरएफसी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक
Mutual Fund SIP | आयुष्यात प्रत्येकाचे स्वप्न असते की एक दिवस करोडपती व्हावे. पण एक कोटी रुपयांची बचत करणे खूप अवघड आहे. मात्र, शिस्तबद्ध आर्थिक जीवनासह हे डोंगरसदृश स्थान मिळविणेही अगदी सोपे आहे.
6 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही
SBI FD Interest Rates | जर तुम्हीही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. एसबीआयकडून पुन्हा एकदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. बँकेकडून व्याजदरात 75 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. मात्र, सर्व ग्राहकांना याचा लाभ मिळणार नाही. बँकेने 15 मे 2024 पासून नवीन एफडी व्याजदर लागू केला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
HDFC Home Loan | गृहकर्ज हे आज घर खरेदीसाठी पैसे उभे करण्याचे सर्वात मोठे साधन बनले आहे. अनेकांची एकापेक्षा जास्त घरेही असतात. भाड्याचे उत्पन्न किंवा प्रॉपर्टीच्या किमती वाढल्याने काही जण नफा घेण्यासाठी दुसरे घरही घेतात.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी अनेक खास योजना चालवल्या जातात, ज्यात तुम्हाला कोट्यवधींचा फायदा मिळतो. आज आम्ही तुम्हाला एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतील. तुम्हालाही जोखीम न पत्करता करोडपती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. पोस्ट ऑफिस आणि बँक एफडी हा अजूनही गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानला जातो.
6 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
Smart Investment | मुलाच्या जन्मानंतर अनेक पालक आपल्या मुलाच्या भवितव्याचे नियोजन करू लागतात, गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधू लागतात. यामध्ये मुलींसाठी अनेक बाल जीवन बचत योजना लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचप्रमाणे टपाल कार्यालयांनी बाल जीवन बिमा योजना ही मुलांसाठी खास तयार केलेली जीवन विमा योजना सुरू केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
My EPF Pension Money | ज्या ईपीएफओ सदस्यांनी भविष्य निर्वाह निधीत १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक केली आहे ते ईपीएस योजनेअंतर्गत पेन्शन मिळण्यास पात्र ठरतात.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज देशातील सराफा बाजारात सोन्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अशापरिस्थितीत आज १९ मे रोजी सोने खरेदीदारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आता तुम्हाला सोन्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई आणि पुण्यासहित देशातील टॉप शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढला आहे. आज या लेखात मुंबई अणि पुण्यातील 22 कॅरेट, 24 कॅरेट अणि 18 कॅरेट सोन्याचा भाव देण्यात आला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
HDFC Mutual Fund | भारत हा बचतदारांचा देश आहे. इथले लोक बचतीसाठी ओळखले जातात. पण बचतीच्या बाबतीत तरुण पिढी तितकीशी पुढे नाही. पगाराचे पॅकेज कितीही मोठे असले तरी आजच्या तरुणाईला पुरेशी बचत करता येत नाही. आधुनिक जीवनशैलीतील अनिर्बंध खर्च हे यामागचे मोठे कारण आहे. थोडी बचत झाली तरी ती कर्जाच्या ईएमआयमध्ये जाते.
6 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 10 टक्क्यांनी वाढला आहे. 13 मे रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 222 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 245 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड स्टॉक 8.95 टक्के वाढीसह 259.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
Bonus Shares | जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने आपल्या मार्च 2024 तिमाही निकालांसह गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या बातमीनंतर हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हीट करत आहे. नुकताच जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( जीपीटी इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक शुक्रवारी 14.57 टक्के वाढीसह 2794.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55,808 कोटी रुपये आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे एकूण 3.61 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. ( माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 176 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत या कंपनीचे शेअर 1,475 रुपये किमतीवर जाऊ शकतात. मार्च 2024 तिमाहीत टिटागढ रेल सिस्टीम कंपनीने 79 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. ( टिटागढ रेल सिस्टीम कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
L&T Share Price | एल अँड टी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 0.38 टक्क्यांच्या घसरणीसह 3,446.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीला कोलकाता येथील राजरहाट येथे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल कॅम्पस बांधण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस कोलकाता कडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य जवळपास 1,000 कोटी ते 2,500 कोटी रुपये दरम्यान आहे. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये एल अँड टी स्टॉक 0.20 टक्के वाढीसह 3,467.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एल अँड टी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 19 मे 2023 रोजी 214 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 600 रुपयेच्या पार गेला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 171 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 73664 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22404 अंकांवर क्लोज झाला होता. सध्या शेअर बाजारात जी तेजी-मंदी पाहायला मिळत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे, लोकसभा निवडणूक आणि परकीय गुंतवणूकदारांची नफा वसुली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्क्यांच्या वाढीसह 13.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरूवारी संध्याकाळी व्होडाफोन आयडिया कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यात कंपनीने 7675 कोटी रुपये तोटा झाला असल्याची माहिती दिली आहे. तरीही शुक्रवारी हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार?
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 293 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शनिवारी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC