महत्वाच्या बातम्या
-
Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
Wipro Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. या तेजी मंदीचा परिणाम आयटी क्षेत्रात देखील पाहायला मिळत आहे. अनेक आयटी स्टॉक स्वस्त मूल्यांकनावर व्यवहार करत आहेत. अशा काळात विप्रो कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या स्टॉकने आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. व्यवहारादरम्यान हा स्टॉक 209.90 रुपये किमतीवर पोहचला होता. आणि दिवसाअखेर हा स्टॉक 207.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा?
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दिवसापासून जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या प्रवर्तकांनी 31 मार्चपर्यंत कंपनीचे 14.71 टक्के भाग भांडवल धारण केले होते. एसडी शिबुलाल यांनी या कंपनीचे 0.14 टक्के म्हणजेच 52,08,673 शेअर्स धारण केले आहे. तर त्यांच्या पत्नी कुमारी शिबुलाल यांनी इन्फोसिस कंपनीचे 0.13 टक्के म्हणजेच 49,45,935 शेअर्स धारण केले आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
Income Tax on Salary | इन्कम टॅक्स रिटर्न भरणे तुम्हाला क्लिष्ट वाटू शकते, परंतु काही सामान्य चुका टाळून आपण प्रक्रिया सोपी करू शकता आणि आपल्याला आपला थकित परतावा मिळेल याची खात्री करू शकता. मात्र, आयटीआर भरताना काही नकळत चुका होऊ शकतात. या चुका तुम्हाला महागात पडू शकतात. अशावेळी इन्कम टॅक्स रिटर्न भरताना सावध गिरी बाळगली पाहिजे.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या
Post Office Interest Rate | भारतीय टपाल कार्यालय ग्राहकांसाठी विविध योजना राबवते. त्यात अनेक अल्पबचत योजना आहेत. तर काही जण कठीण काळात कुटुंबाला सुरक्षा पुरवणार आहेत. पोस्ट ऑफिसची सार्वजनिक सुरक्षा योजनाही अशीच आहे. यात 3 प्लॅनचा समावेश आहे.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
SBI Mutual Fund | तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अवघ्या 10 वर्षात करोडपती बनू शकता. होय, दरमहिन्याला 20,000 रुपयांची बचत करून गुंतवणूक करता आली तर ते होईलच. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) सोबत हे शक्य होईल.
6 महिन्यांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
Titagarh Rail Systems Share Price | टिटागड रेल सिस्टीम्स या सरकारी रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 16 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 1216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. उत्कृष्ट तिमाही निकालानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये भरघोस तेजी पाहायला मिळाली आहे. ( टिटागड रेल सिस्टीम्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
LIC Share Price | एलआयसीला सर्वात मोठा दिलासा, शेअरमध्ये सुसाट तेजी, स्टॉक प्राईस 1000 रुपयांच्या जवळ
LIC Share Price | भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसीबाबत मोठी अपडेट आली आहे. एलआयसी कंपनीला एमपीएस म्हणजेच किमान शेअरहोल्डिंग पॅटर्न नियमांची पूर्तता करण्यासाठी सेबीने 3 वर्षांची मुदत वाढ दिली आहे. ( लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
NCC Share Price | NCC स्टॉक ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर
NCC Share Price | एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 10 टक्के वाढीसह 275.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या स्टॉकची किंमत प्रचंड वाढली आहे. 13 मे 2022 रोजी एनसीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 62.1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 275 रुपये किमतीवर पोहचला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स तब्बल 345 टक्के मजबूत झाले आहेत. ( एनसीसी लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | मालामाल करणार हे टॉप 4 डिफेन्स शेअर्स, अल्पावधीत मिळेल 33 टक्केपर्यंत परतावा
PSU Stocks | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. भारत सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील संरक्षण क्षेत्राच्या स्वावलंबनावर अधिक भरा दिला आहे. त्यामुळे आता भारतीय संरक्षण क्षेत्राने विविध देशांना आपली उत्पादने निर्यात करायला सुरुवात केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
RailTel Share Price | या शेअरने 1 वर्षात दिला 235% परतावा, आता पुढील 10 दिवसात मालामाल करणार, खरेदीचा सल्ला
RailTel Share Price | मागील काही दिवसापासून रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. अनेक ब्रोकरेज फर्मनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 1 वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 235 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गुंतवणुकीसाठी टॉप 10 पेनी स्टॉक, रोज अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतील
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 72987 अंकांवर क्लोज झाला होता. निफ्टी-50 निर्देशांक 22200 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदान टक्केवारीने मोठमोठ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची झोप उडवून टाकली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप पुन्हा सत्तेत येईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. याचाच परिणाम म्हणून, परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसुलीला सुरुवात केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवारी 652 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार पडझड पाहायला मिळत आहे. भारतात उन्हाळी हंगामात विजेची मागणी वाढते, याचा फायदा टाटा पॉवर, अदानी पॉवर यासारख्या वीज कंपन्यांना होतो. मात्र मागील काही दिवसापासून शेअर बाजारात अस्थिरता असल्याने सर्व स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसापासून व्होडाफोन आयडिया स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक किंचित वाढला आहे. गुरुवारी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.50 टक्क्यांच्या वाढीसह 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीचा आयपीओ गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 21 मे 2024 पर्यंत खुला असेल. ( रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा
Rajnish Retail Share Price | रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 4 वर्षात रजनीश रिटेल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 63 पैशांवरून वाढून 90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. म्हणजेच मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 14000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( रजनीश रिटेल कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. नुकताच एमएससीआय निर्देशांकात अनेक बदल झाले आहेत. त्याचा परिणाम सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक 183 रुपयेच्या पार गेला तर अल्पावधीत 200 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ( आयआरईडीए कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला
HDFC Mutual Fund | एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंडाला आज २६ वर्षे पूर्ण होत आहेत. पूर्वी त्याचे नाव एचडीएफसी इक्विटी फंड होते. जो एचडीएफसी एएमसीच्या सर्वोत्तम फंडांपैकी एक आहे. 26 वर्षांत कंपनीने वार्षिक चक्रवाढ व्याज दर 18.44 टक्के नोंदविला आहे. या काळात निफ्टी 500 टीआरआयच्या सीएजीआरमध्ये 12 टक्के सीएजीआर पाहायला मिळत आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. ट्रेडिंग वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, 17 मे 2024 रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी भारतीय सराफा बाजार उघडल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,030 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीच्या दरात ही वाढ नोंदवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊया आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे ताजे दर काय आहेत.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC