महत्वाच्या बातम्या
-
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला
My EPF Money | सभासदांसाठी ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आता आगाऊ दाव्यांसाठी ऑटो मोड सेटलमेंट सुरू केले आहे. याअंतर्गत शिक्षण, लग्न आणि घराचे आगाऊ दावे आता सहज निकाली काढता येणार आहेत. एप्रिल 2020 मध्ये ऑटो मोड सेटलमेंट सुरू करण्यात आले होते, परंतु त्यावेळी या आजाराशी संबंधित केवळ आगाऊ दाव्यांचा त्यात समावेश करण्यात आला होता.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा
SBI Mutual Fund | पाच वर्षांत दुप्पट, तिप्पट किंवा चौपट पैसे! हे चांगलं वाटतं. पण हे खरंच शक्य आहे का? खरे म्हणजे देशातील काही आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या ५ वर्षांत अशी कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे असे करणाऱ्यांमध्ये लार्जकॅप म्युच्युअल फंड आणि ईएलएसएसपासून हायब्रीड म्युच्युअल फंडापर्यंत प्रत्येक श्रेणीतील योजनांचा समावेश आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
Zen Technologies Share Price | झेन टेक्नॉलॉजी या एरोस्पेस आणि डिफेन्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आज देखील हा स्टॉक किंचित घसरणीसह ट्रेड करत आहे. ( झेन टेक्नॉलॉजी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स बुधवारी 1.81 टक्क्यांच्या घसरणीसह 947.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या शेअरमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. टाटा मोटर्स स्टॉक 1,065.60 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवरून 11.11 टक्क्यांनी घसरला आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.60 टक्के घसरणीसह 932.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
Vedanta Share Price | मागील काही दिवसापासून वेदांता स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मात्र हा स्टॉक नफा वसुलीला बळी पडला आहे. आज सकाळी सुरवातीच्या काही तासात वेदांता स्टॉक मजबूत तेजीत वाढत होता. मात्र हळूहळू त्यात विक्रीचा दबाव वाढत गेला आणि शेअर लाल निशाणीवर आला. ( वेदांता कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3 टक्के वाढीसह 647.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.45 लाख कोटी रुपये आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग
Sterling and Wilson Share Price | स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना सहा महिन्यांत मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत हा स्टॉक 156 टक्के मजबूत झाला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 760 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक जोरदार तेजीत व्यवहार करतोय. ( स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
PSU Stocks | ऑइल इंडिया लिमिटेड या महारत्न दर्जा असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ही सरकारी कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने 20 मे रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करु शकतात. ( ऑइल इंडिया लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये
Penny Stocks | मंगळवारी सेन्सेक्स निर्देशांक 73104 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 114 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत होती. मात्र मागील तीन दिवसांपासून शेअर बाजार पुन्हा तेजीत आला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार?
Apar Industries Share Price | अपार इंडस्ट्रीज या विद्युत उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमवून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपले मार्च तिमाहीचे आणि संपूर्ण आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानंतर या स्टॉकमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली आहे. ( अपार इंडस्ट्रीज अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा
Bonus Shares | ओरियनप्रो सोल्युशन्स या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2634 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच ओरियन सोल्युशन्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 40.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 40.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 7.02 टक्क्यांच्या वाढीसह 156.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. YTD आधारे आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 16 मे 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 157.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 433.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि काही वेळातच शेअर 438.95 रुपये किमतीवर पोहोचला होता. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या
SBI FD Interest Rates | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या गुंतवणूकदारांना मोठी बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500
SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत, ज्यात इक्विटीव्यतिरिक्त कर्जातही गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंड योजनेचा परतावा चार्ट पाहून एसबीआय म्युच्युअल फंड योजनांवरील गुंतवणूकदारांच्या विश्वासाचा अंदाज बांधता येतो.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा
Post Office Scheme | आजच्या युगात बहुतांश लोक म्युच्युअल फंड किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, अजूनही ग्रामीण भारतातील बरेच लोक पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. याचे कारण म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजनेत कोणताही धोका नाही. तसेच पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजनेतील परतावाही चांगला मिळतो.
6 महिन्यांपूर्वी -
Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे
Income Tax Returns | असे अनेक लोक आहेत जे टॅक्स स्लॅबमध्ये न आल्याने इन्कम टॅक्स भरत नाहीत. पण कराच्या जाळ्यात येत नसलात तरी इन्कम टॅक्स भरायलाच हवा, असं आर्थिक तज्ज्ञांचं मत आहे. भविष्यात तुम्हाला याचा अनेक लाभ मिळतो आणि तुमची सर्व अवघड कामेही सहज पणे होतात. जाणून घ्या असेच 5 मोठे फायदे.
6 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय
Nippon India Mutual Fund | वाढत्या महागाईच्या काळातही नफा! होय, हे ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटेल, पण म्युच्युअल फंड जगतात असंच काहीसं घडत आहे. मनी मार्केट योजनांनी गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली असून, काही फंडांनी आपल्या गुंतवणूकदारांना 7.5 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या 12 महिन्यांपासून रेपो दरात कोणताही बदल न केल्याने डेट इन्स्ट्रुमेंट्समधील गुंतवणूक आकर्षक झाली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या
Andhra Paper Share Price | आंध्र पेपर लिमिटेड कंपनीने नुकताच सेबीला 2 मोठ्या कॉर्पोरेट निर्णयाबद्दल माहिती कळवली आहे. आंध्र पेपर लिमिटेड कंपनी आपले शेअर विभाजित करणार आहे. सोबत कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना अंतिम लाभांश वाटप करणार आहे. ( आंध्र पेपर लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC