महत्वाच्या बातम्या
-
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8'वा वेतन आयोगबाबत घोषणा होणार? सरकार घेणार महत्वाचा निर्णय
8th Pay Commission | अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. केंद्र सरकारी कर्मचारी संघटनेने आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव कॅबिनेट सचिवांकडे पाठवला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Gratuity on Salary | पगार ₹75000 आणि 10 वर्ष नोकरी झाली असेल तर किती ग्रॅच्युइटी मिळेल? रक्कम जाणून घ्या
Gratuity on Salary | जर तुम्ही एखाद्या कंपनीत सलग 5 वर्षे काम करत असाल तर तुम्हाला कंपनीकडून ग्रॅच्युइटी मिळते. कंपनीत दीर्घकाळ चांगली सेवा दिल्याबद्दल बक्षीस म्हणून कर्मचाऱ्याला दिली जाणारी ही रक्कम आहे. ज्या कंपनीत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात, ती ग्रॅच्युईटी Act 1972 च्या कक्षेत येते.
6 महिन्यांपूर्वी -
Govt Employees Pension | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनबाबत अपडेट! टेन्शन संपणार? किती पेन्शन मिळणार?
Govt Employees Pension | केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशी संबंधित खुशखबर देऊ शकते. एनपीएसमध्ये (नॅशनल पेन्शन स्कीम) गुंतवणूक करणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्यांच्या आधीच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून देऊ शकते, असे मानले जात आहे. कारण केंद्रीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत करावी, अशी मागणी आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! या योजनेत रु. 2,24,974 फक्त व्याज मिळेल, परतावा रक्कम रु.7,24,974
Post Office Scheme | उत्तम परतावा आणि सुरक्षित गुंतवणुकीच्या बाबतीत पोस्ट ऑफिसच्या योजना खूप लोकप्रिय होत आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक बचत योजना येथे राबविल्या जात आहेत. यातील एक विशेष योजना केवळ व्याजाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना लाखो रुपये कमावते.
6 महिन्यांपूर्वी -
ITR Filing | पगारदारांनो! ITR भरण्यासाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा, अन्यथा काम रखडलं समजा
ITR Filing | इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत जवळ येत आहे. कर निर्धारण वर्ष 2024-25 साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे. प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत दोन कोटी करदात्यांनी आपला आयटीआर दाखल केला आहे. गेल्या वर्षी 8.18 कोटी आयटीआर दाखल झाले होते. म्हणजेच सहा कोटींहून अधिक करदात्यांनी आयटीआर दाखल केलेला नाही.
6 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! DA मध्ये वाढ होणार, फायद्याची अपडेट आली
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आणखी एक वाढ करण्याची वेळ आता आली आहे. महागाई भत्ता वाढीची घोषणा झाल्यानंतर ती जुलै 2024 पासून लागू होईल. नुकतीच केंद्र सरकारने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DR) 4 टक्क्यांनी वाढवून 1 जानेवारी 2024 पासून 50 टक्के केला आहे. महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने अनेक भत्ते सध्याच्या दरांपेक्षा आपोआप 25 टक्क्यांपर्यंत सुधारले गेले.
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | 1 वर्षात 500% परतावा देणारा मल्टिबॅगर IRFC शेअर BUY, Sell की Hold करावा?
IRFC Share Price | आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका वर्षभरापूर्वी या रेल्वे स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 6 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. या कालावधीत हा रेल्वे स्टॉक 500 टक्के वाढला आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, यापूर्वी दिला 820% परतावा
Inox Wind Share Price | भारतातील आघाडीची पवन ऊर्जा कंपनी आयनॉक्स विंडला राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आयनॉक्स विंड कंपनी या दोन्ही राज्यांमध्ये 200 मेगावॅट क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. ही ऑर्डर आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीच्या नवीनतम 3 मेगावॅट क्षमतेच्या विंड टर्बाइन जनरेटरसाठी देण्यात आली आहे. यासह कंपनीला एंड-टू-एंड टर्नकी अंमलबजावणीचे काम देखील देण्यात आले आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
HAL Share Price | संधी सोडू नका! PSU HAL शेअर खरेदी करा, पुढच्या टार्गेट प्राईसने तगडी कमाई होणार
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एका वर्षात 200 टक्के नफा कमवून दिला आहे. याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील अनेक तज्ञ या सरकारी कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ञांनी हा स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 6000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | तज्ज्ञांकडून इन्फोसिस शेअर खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस देणार मजबूत परतावा
Infosys Share Price | इन्फोसिस या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक किंचित वाढीसह 1661.65 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज मात्र हा स्टॉक घसरणीसह लाल निशाणीवर क्लोज झाला आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.73 टक्के घसरणीसह 1,645 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | IREDA शेअर मजबूत ब्रेकआऊट देणार, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठा फायदा
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 248.80 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. सती पॉली प्लास्ट कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सती पॉली प्लास्ट लिमिटेड कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 12 जुलै रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 123 रुपये ते 130 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. ( सती पॉली प्लास्ट कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इंफ्रा पेनी स्टॉक चिंता वाढवतोय, झटपट पैसे दुप्पट केल्यानंतर घसरण सुरु, पुढे काय?
GTL Infra Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या पेनी स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मात्र आता हा स्टॉक सतत लोअर सर्किट हीट करत आहे. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | BHEL सहित या 5 शेअर्समध्ये होईल तगडी कमाई, मिळेल मोठा परतावा
BHEL Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आता शेअर बाजाराच्या नजरा आगामी जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्पावर लागले आहे. जून तिमाहीचे निकाल आणि केंद्रीय अर्थसंकल्प भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा ट्रिगर ठरू शकतो. अशा काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स झटपट पैसे गुणाकार करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ तज्ञांनी निवडलेल्या टॉप 5 शेअर्सची लिस्ट.
6 महिन्यांपूर्वी -
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 6.74 टक्क्यांच्या वाढीसह 745 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 4.36 टक्क्यांच्या वाढीसह 728.35 रुपये किमतीवर पोहचला होता. ( अदानी पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | संधी सोडू नका! तगडा परतावा देणार हा PSU शेअर, 3 दिवसात दिला 45% परतावा
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 620 रुपये किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला होता. मागील 3 दिवसात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तब्बल 45 टक्के नफा कमावून दिला आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | कर्जमुक्त रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मल्टिबॅगर परतावा
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. आज मात्र या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 28.80 रुपये किमतीवर पोहचले होते. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा स्टील शेअर्स BUY किंवा Hold करा, होईल मजबूत कमाई
Tata Steel Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन पाहायला मिळत आहे. मंगळवारी निफ्टी इंडेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहचला होता. अशा काळात ऑटो, फार्मा आणि पीएसयू सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मात्र मेटल इंडेक्समध्ये कमजोरी निर्माण झाली आहे. याचा फटका टाटा स्टील सारख्या दिग्गज कंपनीला होत आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Credit Card | तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता? बँक 'या' चार्जेस बद्दल माहिती लपवतात, माहित असणं गरजेचं आहे
Credit Card | देशात क्रेडिट कार्डची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्यांच्याशी निगडित विविध आरोपांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. क्रेडिट कार्ड कंपन्या आणि बँका वेगवेगळ्या नावाने भरमसाठ शुल्क आकारतात, जे नीट समजले नाही तर महागात पडू शकते.
6 महिन्यांपूर्वी -
Income Tax Return | होय! पगारात HRA मिळत नसेल तरी घर भाड्यावरील टॅक्स सवलतीचा दावा करा, स्टेप बाय स्टेप
Income Tax Return | प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या बहुतांश पगारदारांसाठी घरभाडे भत्त्यावरील (HRA) करसवलत हा मोठा दिलासा आहे. अनेकदा त्यांना मिळणारी ही सर्वात मोठी करसवलत असते. पण जे नोकरदार नाहीत किंवा ज्यांच्याकडे पगारात एचआरएची रक्कम समाविष्ट नाही, त्यांनाही घरभाड्यावर करसवलत मिळू शकते का? या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS