महत्वाच्या बातम्या
-
SBI Mutual Fund | नोकरदारांसाठी फायद्याच्या योजना! मिळतोय 920 टक्केपर्यंत परतावा, करोडमध्ये रक्कम मिळेल
SBI Mutual Fund | गेल्या काही वर्षांचा विचार केला तर म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत 6 पटीने वाढ झाली आहे. त्याचबरोबर या 10 वर्षांत इक्विटी सेगमेंटच्या (इक्विटी म्युच्युअल फंड) अनेक योजना आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या कालावधीत चांगल्या दर्जाच्या इक्विटी योजनेने वार्षिक 26 टक्के म्हणजेच एकूण 919.62 टक्के परतावा दिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Loan on Salary | पगारदारांनो! बँक कोणतही कर्ज सहज आणि कमी व्याजाने देईल, तुम्ही फक्त ही काळजी घ्या
Loan on Salary | जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर किती आहे हे लक्षात येते. यामुळे बँकांना कर्ज वेळेत फेडता येईल की नाही हे समजणे सोपे जाते. जर तुमचा स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सहज आणि चांगल्या व्याजदराने कर्ज मिळू शकते. पण सिबिल स्कोअरच चुकीचा असेल तर कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते.
6 महिन्यांपूर्वी -
Income Tax Saving | तुम्ही आणि तुमची पत्नी सुद्धा नोकरी करते? इथे खूप पैसा वाचवा, पगारातही असतो उल्लेख
Income Tax Saving | आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. जर तुम्ही अद्याप आयटीआर दाखल केला नसेल तर येथे आम्ही तुम्हाला फायदे सांगणार आहोत. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सॅलरी पॅकेजमध्ये LTA चाही उल्लेख असेल. LTA म्हणजे रजा प्रवास भत्ता. LTA चा लाभ अशा लोकांना दिला जातो जे नोकरी करतात आणि ज्यांना त्यांच्या नियोक्ताकडून रजा प्रवास भत्ता दिला जातो.
6 महिन्यांपूर्वी -
Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत मोठी अपडेट, थेट शेअरवर परिणाम होणार, स्टॉक BUY करावा?
Adani Wilmar Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी विल्मर कंपनीचा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. सोमवारी हा स्टॉक 4.38 टक्के वाढीसह 347.50 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 44,384 कोटी रुपये आहे. ( अदानी विल्मर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | शेअर प्राईस 20 रुपये! फ्री बोनस शेअर्स देतं आहे ही कंपनी, खरेदी करा मल्टिबॅगर शेअर
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच पीव्हीव्ही इन्फ्रा लिमिटेड ही स्मॉल कॅप सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के अप्पर सर्किटसह 19.99 रुपये इंट्राडे उच्चांकावर पोहोचले होते. ( पीव्हीव्ही इन्फ्रा कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
TTML Share Price | 5 वर्षांत 1900% परतावा देणारा TTML शेअर तेजीत येणार? स्टॉक BUY करावा की Sell करावा?
TTML Share Price | टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यात गुंतवणुकदारांना जबरदस्त दणका दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयेपेक्षा खाली आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर 76.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज देखील हा स्टॉक किंचित घसरला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी टीटीएमएल स्टॉक 0.15 टक्के घसरणीसह 75.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 1 महिन्यात 30% परतावा देणारा PSU शेअर पुन्हा शॉर्ट टर्म मध्ये मोठा परतावा देणार
IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | PSU शेअरने 6 महिन्यात पैसे दुप्पट केले, तर 1 वर्षात 518% परतावा दिला, खरेदी करा शेअर
IRFC Share Price | आयआरएफसी स्टॉकमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 205.80 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक पातळीवर पोहचले होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. ( आयआरएफसी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर मालामाल करणार, मल्टिबॅगर शेअरची दिग्गजांनी केली खरेदी
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. काही वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र मागील 4 वर्षांत हा स्टॉक 9 रुपयेवरून वाढून 200 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कालावधीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, स्टॉक देणार मोठा परतावा
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी 8 जुलै 2024 रोजी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. JLR कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स स्टॉक फोकसमध्ये आला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर मजबूत कमाई करून देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. येस बँक स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, बँकेने नुकताच आपले जून तिमाहीचे तात्पुरती आकडे जाहीर केले आहेत. मागील आठवड्यात येस बँक स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. ( येस बँक कंपनी )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | 20 दिवसात 150% परतावा देणारा शेअर 2 दिवसात 11% घसरला, स्टॉक BUY करावा की Sell?
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स सलग तेजीनंतर आता विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसापासून हा स्टॉक सातत्याने अप्पर सर्किट हीट करत होता. आता हा स्टॉक प्रचंड नफा वसुलीला तोंड देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी जीटीएल इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 4.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | टेक्निकल चार्टवर मजबूत व्हॉल्यूमसह ब्रेकआउट, BEL सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांची BUY रेटिंग
BEL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 53 अंकांच्या घसरणीसह 79996 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी निर्देशांक 21 अंकांच्या वाढीसह 24323 अंकावर क्लोज झाला होता. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा काळात अनेक स्टॉक गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. चॉईस इक्विटी ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला पुढील काळात मालामाल करू शकतात.
6 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | संधी सोडू नका! रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा
Reliance Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सध्या शेअर बाजारात अनेक कंपन्या आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची तयारी करत आहेत. अशा काळात चांगली तिमाही कामगिरी करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळते. हीच गुंतवणूकीची सुवर्ण संधी असते.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज सराफा बाजारात सोन्याचे भाव जिरदार कोसळले आहेत. देशभरातील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना सलग दोन दिवस मोठा दिलासा मिळाला. आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
6 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या बातमीत आपण सहज सोलर कंपनीच्या IPO बाबत माहिती घेणार आहोत. सहज सोलर कंपनीचा IPO 11 जुलै ते 15 जुलै दरम्यान गुंतवणूकीसाठी खुला केला जाईल. ( सहज सोलर कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच फायदा! रु.1000 बचतीवर मिळेल 8.2% व्याजासह मोठा परतावा
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही भारत सरकारची विशेष बचत योजना आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना खात्रीशीर परतावा देते. तसेच त्यातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. इतकंच नाही तर जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केली तर त्यासाठी तुम्हाला करसवलतीचा ही लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत तुम्ही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.
6 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 13 भत्त्यांमध्ये 25% वाढ होणार, पगारात मोठा फरक पडणार
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ती 50 टक्के करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई सवलतीत (डीआर) 4 ते 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ होणार आहे. हे 1 जानेवारी 2024 पासून लागू आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | महिना घर खर्चातून चिंतामुक्त व्हा! पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना महिना रु.5776 देईल
Post Office Scheme | जर तुमच्याकडे एकरकमी काही पैसे असतील तर तुम्ही ते सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवून नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. पोस्ट ऑफिसची पीओएमआयएस अर्थात मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम हा असाच एक पर्याय आहे. यासाठी तुम्हाला योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागेल. या योजनेअंतर्गत तुम्हाला महिन्याला 5776 रुपयांपर्यंत गॅरंटीड इन्कम मिळू शकते. त्याचबरोबर तुम्ही खात्यात जमा केलेल्या प्रत्येक पैशावर सुरक्षेची ही हमी दिली जाते.
6 महिन्यांपूर्वी -
Tax on Gold | घरात किती सोनं ठेवण्याची परवानगी? सोनं विकल्यास किती टॅक्स भरावा लागणार? नियम लक्षात ठेवा
Tax on Gold | भारतातील लोक सोन्याच्या दागिन्यांकडे खूप आकर्षित होतात. विशेषतः महिलांना सोन्याच्या दागिन्यांविषयी एक वेगळीच ओढ असते. सोने ही सर्वाधिक मागणी असलेल्या मालमत्तांपैकी एक आहे. लोक सोने संपत्ती म्हणून ठेवतात. दागिने, बिस्किट-नाणी किंवा सोन्याच्या कागदाच्या स्वरूपात असो, जवळजवळ प्रत्येक कुटुंबाकडे काही प्रमाणात असते.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS