महत्वाच्या बातम्या
-
Integra Essentia Share Price | शेअर प्राईस ₹3, पेनी स्टॉक मालामाल करतोय, यापूर्वी दिला 371% परतावा
Integra Essentia Share Price | इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील या मायक्रो कॅप कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. नुकताच इंटेग्रा एसेंशिया कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीच्या शेअरधारकांनी जीजी इंजीनियरिंग कंपनीसोबतच्या अमालगमेशनला मंजुरी दिली आहे. ( इंटेग्रा एसेंशिया कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक BUY, Hold की Sell करावा?
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी टाटा स्टील स्टॉकची रेटिंग आणि टार्गेट प्राइस डाऊनग्रेड केली आहे. जागतिक पातळीवरील निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता, अनिश्चितता, टाटा स्टील कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित पैलू आणि चीनमधून स्टीलची वाढलेली निर्यात या कारणांमुळे टाटा स्टील कंपनीसमोर आव्हाने निर्माण झाली आहे. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 1.27 टक्के घसरणीसह 172.49 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | कर्जमुक्त कंपनीचा शेअर ₹185 प्राईस स्पर्श करणार, यापूर्वी 820% परतावा दिला
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील आर्थिक वर्षात या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. आता ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या कंपनीने आपल्या प्रवर्तकांकडून 900 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. ही बातमी आल्यावर शेअरमध्ये 15 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. आयनॉक्स विंड ही पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आता कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | आता नाही थांबणार सुझलॉन शेअर! स्टॉक ना ओव्हरसोल्ड, ना ओव्हरबॉट झोनमध्ये
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.48 टक्क्यांच्या वाढीसह 56.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसाअखेर हा स्टॉक 2.68 टक्क्यांच्या वाढीसह 55.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज हा स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | 6 महिन्यांत पैसे दुप्पट! PSU शेअर पुन्हा मल्टिबॅगर परतावा देणार? फायद्याची अपडेट आली
IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत वाढत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ही कंपनी मुख्यतः अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या ऑपरेशन, देखभाल आणि विकासासाठी आर्थिक सहाय्य आणि इतर वित्तीय सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
HUDCO Share Price | PSU शेअर टेक्निकल चार्टवर तेजीचे संकेत, मोठ्या कमाईची मोठी संधी सोडू नका
HUDCO Share Price | हुडको या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी हुडको स्टॉक 8.60 टक्क्यांच्या वाढीसह 327.80 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. तर दिवसाअखेर हा स्टॉक 7.65 टक्क्यांच्या वाढीसह 324.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 2024 या वर्षात हा स्टॉक 151.61 टक्क्यांनी वाढला आहे. ( हुडको कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मोठ्या कमाईची संधी सोडू नका
Infosys Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सध्या भारतीय शेअर बाजार आपल्या विक्रमी उच्चांक पातळीवर पोहचला आहे. अशा काळात गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी विविध ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी 5 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात. सध्या शेअर बाजारात अनेक स्टॉक पॉझिटिव्ह न्यूजवर रिऍक्ट करत आहेत. यामध्ये टेलिकॉम आणि आयटी स्टॉक देखील सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची टार्गेट प्राइस.
6 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. सोन्याच्या दरात आज घसरण होताना दिसत आहे. तर चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. अशापरिस्थितीत जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करणार असाल तर आज चा लेटेस्ट रेट काय आहे हे ते जाणून घ्या.
6 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | बुलेट ट्रेन तेजीने परतावा देणार हा PSU शेअर, गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका
RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. आज या स्टॉकमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आरव्हीएनएल स्टॉक 18.94 टक्क्यांच्या वाढीसह 498.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. दिवसाअखेर या कंपनीचे शेअर्स 17.36 टक्के वाढीसह 491.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 हे वर्ष आरव्हीएनएल कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | IT विप्रो शेअरची रेटिंग अपग्रेड, झटपट मालामाल करणार, 1 महिन्यात 21% परतावा दिला
Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्सबाबत लेटेस्ट अपडेट आली आहे. जगातील सर्वात मोठी रेटिंग एजन्सी CLSA ने विप्रो स्टॉकची रेटिंग ‘बाय’ वरून डाऊनग्रेड ‘आउटपरफॉर्म’ अशी केली आहे. या बातमीनंतर विप्रो स्टॉक 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. आज देखील हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( विप्रो कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर मजबूत ब्रेकआऊट देणार, पैसे पटीत वाढणार, टार्गेट प्राईस चेक करा
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात बक्कळ कमाई करून देऊ शकतो. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक मजबूत ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत आहे. हा स्टॉक पुढील काळात 35-40 रुपयेपर्यंत जाऊ शकतो. ( येस बँक अंश )
6 महिन्यांपूर्वी -
GTL Infra Share Price | GTL इंफ्रा शेअरने 17 दिवसात पैसे दुप्पट केले, स्टॉक BUY, Sell की Hold करावा?
GTL Infra Share Price | जीटीएल इंफ्रा या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात तेजीत व्यवहार करणाऱ्या जीटीएल इंफ्रा स्टॉकमध्ये आज नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 17 दिवसात या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ( जीटीएल इंफ्रा कंपनी अंश )
6 महिन्यांपूर्वी -
IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा सहित हे 3 शेअर्स शॉर्ट टर्म मध्ये देणार मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
IRB Infra Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजार दररोज नवनवीन विक्रम करत चालला आहे. मागील आठवड्यात गुरुवारी सेन्सेक्स इंडेक्स पहिल्यांदा 80 हजारांच्या पार गेला होता. सध्या शेअर बाजाराचा टेक्निकल स्ट्रक्चर पाहता, वरच्या स्तरावर कधीही प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळू शकते. अशा काळात गुंतवणूकदारांनी सावध होऊन गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Income Tax Return | तुम्ही ITR फाईल करता आणि क्रेडिट कार्ड सुद्धा वापरता? ही अपडेट लक्षात घ्या
Income Tax Return | क्रेडिट कार्डचा खर्च टॅक्स मोजणीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याचा परिणाम कर वजावट आणि सवलतींवर होऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना क्रेडिट कार्डच्या खर्चाचा समावेश कसा करावा याबद्दल वाचा.
6 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | नोकरदारांनो! म्युच्युअल फंड असावा तर असा! डोळे झाकुन पैसे गुंतवा, करोडमध्ये मिळेल परतावा
SBI Mutual Fund | देशातील पहिली कॉन्ट्रा म्युच्युअल फंड योजना एसबीआय कॉन्ट्रा फंडाने शुक्रवारी 25 वर्षे पूर्ण केली. अडीच दशकांच्या या प्रवासात या योजनेने सरासरी 20.05 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर या योजनेचा बेंचमार्क बीएसई 500 TRA (BSE 500 Total Return Index) चा सरासरी वार्षिक परतावा याच कालावधीत 16.12 टक्के राहिला आहे.
6 महिन्यांपूर्वी -
EPF Interest Money | पगारदारांनो! तुमच्या EPF अकाउंटमध्ये व्याजाचे पैसे जमा झाले का? अपडेट आली
EPF Interest Money | तुम्हीही पगारदार वर्ग असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती.
6 महिन्यांपूर्वी -
Railway Confirm Ticket | 95% रेल्वे प्रवाशांना माहिती नाही, सामान्य प्रवाशांनाही या 'कोटा' अंतर्गत कन्फर्म तिकीट मिळते
Railway Confirm Ticket | रेल्वेने प्रवास करावा लागतो, पण तिकीट कन्फर्म होत नाही. अचानक ट्रेनचे तिकीट हवे असते, पण वेटिंग खूप मोठी असते. तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये गेलो आणि काही मिनिटांतच तिकिटे बुक झाली. रेल्वेचे तिकीट बुक करताना अशा काही समस्यांना सामोरे जावे लागते.
6 महिन्यांपूर्वी -
Pandharpur Railway Ticket | पंढरपुरसाठी कन्फर्म तिकीटची चिंता मिटली, 64 विशेष ट्रेन, राज्यभरातून बुकिंग सुरु
Pandharpur Railway Ticket | सण-उत्सव आणि सुट्टीच्या काळात रेल्वेत होणारी गर्दी सामान्य असते. अशा तऱ्हेने प्रवाशांच्या सोयी-सुविधा लक्षात घेऊन रेल्वेकडून सातत्याने विशेष गाड्यांची व्यवस्था केली जाते. पंढरपुरात होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी रेल्वेने तशी व्यवस्था केली आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Joint Home Loan | जॉइंट लोन घेऊन घर घेण्याचे स्वप्न असेल तर 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या
Joint Home Loan | प्रॉपर्टीच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यात जसजशी वाढ होत आहे, तसतसे स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये संयुक्त गृहकर्जाच्या पर्यायाची मागणीही वाढत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जॉइंट होम लोन ऑफरपर्यायाची लोकप्रियताही वाढत आहे. या पर्यायामुळे लोकांना निधीची व्यवस्था करणे सोपे झाले आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Salary 50-30-20 Formula | पगारदारांनो! महिना 50,000 रुपये पगार असूनही लगेच संपतो? हा फॉर्म्युला चिंता मुक्त करेल
Salary 50-30-20 Formula | प्रत्येक नोकरदार व्यक्तीची एक मोठी समस्या अशी असते की तो महिनाभर पगाराची वाट पाहतो आणि पगार येताच कुठे जातो हे कळत नाही. अशा वेळी प्रत्येक महिन्याच्या पगाराचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार पैसे खर्च करणे गरजेचे आहे. मंथली बजेट बनवण्यासाठी तुम्ही 50-30-20 फॉर्म्युल्याची मदत घेऊ शकता, ज्यामुळे तुमचे आर्थिक नियोजन सुधारेल आणि तुम्ही भरपूर पैसे जमा कराल.
6 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS