महत्वाच्या बातम्या
-
NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार?
NMDC Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 75008 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22746 अंकांवर क्लोज झाला होता. मंगळवारी निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. तर निफ्टी आयटी निर्देशांक कमजोरीत व्याहर करत होता. अशा तेजी मंदीच्या काळात एनएमडीसी कंपनीचे शेअर्स एक टक्के वाढीसह 257 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( एनएमडीसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल
NTPC Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीचा कल कोणाच्या बाजूने आहेत हे सांगणं अवघड आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने सौरऊर्जेच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तज्ञांच्या मते, भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 पॉवर स्टॉक निवडले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या
Gold Rate Today | आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 मे 2024 रोजी अमेरिकेतील सोन्याचे दर 4 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने भारतातील सोन्याच्या किंमतीत सुद्धा मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात 18 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे भाव दिले आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचा हंगाम सुरू आहे. निकालानंतर अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. असाच एक स्टॉक तज्ञांच्या नजरेत आला आहे. या कंपनीचे नाव आहे, एसबीएफसी फायनान्स. ( एसबीएफसी फायनान्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Vesuvius Share Price | अल्पावधीत 400% परतावा देणाऱ्या शेअरची एकदिवसात 15% उसळी, खरेदीला ऑनलाईन गर्दी
Vesuvius Share Price | व्हेसुवियस इंडिया या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हेसुवियस इंडिया कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 5062.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी मार्च 2024 तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळाली आहे. ( व्हेसुवियस इंडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरमध्ये ब्रेकआउट, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 30 एप्रिल रोजी दीड टक्क्यांच्या वाढीसह 455.30 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. सध्या भारतात उन्हाळी हंगाम सुरू आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Birlasoft Share Price | मालामाल होण्याची संधी! 633% परतावा देणारा शेअर चर्चेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट आली
Birlasoft Share Price | बिर्लासॉफ्ट या आयटी कंपनीने आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. मार्च तिमाहीत बिर्लासॉफ्ट कंपनीने एकत्रित निव्वळ नफ्यात 60.55 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 180.08 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. यासह मागील एका वर्षात बिर्लासॉफ्ट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी बिर्लासॉफ्ट स्टॉक 3.62 टक्के घसरणीसह 650.25 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( बिर्लासॉफ्ट कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा अपडेट, स्टॉक Hold करावा की Sell करावा?
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्सबाबत एक चिंताजनक अपडेट आली आहे. ही बातमी गुंतवणूकदारांना किंचित निराश करू शकते. नुकताच जेएम फायनान्शिअल फर्मने येस बँकेच्या शेअर्सवर ‘डाउनग्रेड’ रेटिंग जाहीर केली आहे. येस बँकेने आपल्या उच्च कर्ज वसुली, स्थिर मार्जिन आणि स्थिर वाढीमुळे मार्च तिमाहीत मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा केली आहे. ( येस बँक अंश )
7 महिन्यांपूर्वी -
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच रेल विकास निगम कंपनीला अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम संबंधित कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट तिरुवनंतपुरम मध्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे आहे. या प्रकल्पाचे एकूण मुल्य 439.95 कोटी रुपये आहे. ( रेल विकास निगम लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Motors Share Price | 1 वर्षात पैसे दुप्पट झाले, आता टाटा मोटर्स कंपनीबाबत अपडेट आली, शेअरला किती फायदा?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. टाटा मोटर्स कंपनी 10 मे रोजी आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Nippon India Mutual Fund | महिना SIP बचतीतून करोडमध्ये परतावा देत आहेत 'या' 8 योजना, पैशाने पैसा वाढवा
Nippon India Mutual Fund | म्युच्युअल फंडात दरमहा 20000 रुपयांचा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) तुम्हाला 10 वर्षांत करोडपती बनवू शकतो. 10 वर्षांत असा करिष्मा दाखविणाऱ्या म्युच्युअल फंडांच्या यादीत HDFC आणि क्वांट म्युच्युअल फंड अग्रस्थानी आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | गरीब सुद्धा खरेदी करू शकतील हे 2 रुपये ते 9 रुपये किमतीचे 10 पेनी शेअर्स, अल्पावधीत मोठा परतावा
Penny Stocks | सोमवारी बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 74671 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22643 अंकांवर क्लोज झाला होता. सोमवारी टॉप गेनर्स लिस्टमध्ये ICICI बँक, एसबीआय, इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, कोटक बँक आणि एनटीपीसी या कंपन्याचे शेअर्स सामील होते. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला 10 स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, हे शेअर्स खरेदी करून तुम्ही बक्कळ नफा कमवू शकता.
7 महिन्यांपूर्वी -
JP Power Share Price | शेअर प्राईस 19 रुपये! जयप्रकाश पॉवर शेअर पुन्हा 'पॉवर' दाखवणार, स्टॉक खरेदीला गर्दी
JP Power Share Price | जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. मार्च तिमाहीत कंपनीने निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली आहे. तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर मंगळवारी जयप्रकाश पॉवर कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स स्टॉक 5 टक्के वाढीसह 19.99 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. ( जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयकडून अनेक योजना चालवल्या जात आहेत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून तुमचे भविष्य ही सुरक्षित करू शकता. सरकारी बँकेचा म्युच्युअल फंड व्यवसायही आहे आणि एसबीआय म्युच्युअल फंड ही देशातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. एसबीआय म्युच्युअल फंडातर्फे अनेक योजना राबविल्या जात आहेत, ज्यात इक्विटीव्यतिरिक्त कर्जाचा ही समावेश आहे.
7 महिन्यांपूर्वी -
PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी
PSU Stocks | इरकॉन इंटरनॅशनल या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी 6.4 टक्के वाढीसह 266.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इरकॉन इंटरनॅशनल कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल
Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे सुस्त असलेल्या शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 5 शेअर्सबद्दल माहिती देणार आहोत, जे तुम्हाला झटपट मालामाल करू शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा
REC Share Price | आरईसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज ही कंपनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत आहेत. या स्टॉकमध्ये पुढील काही दिवसात आणखी तेजी पाहायला मिळू शकते. हा स्टॉक गुंतवणुकदारांना 18-20 टक्के नफा सहज कमावून देऊ शकतो. ( आरईसी लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या व्यवहारात या कंपनीचे शेअर्स 283.40 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 254 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6.20 टक्के वाढीसह 144.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स किंचित घसरले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 265.90 टक्के नफा कमावून दिला आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 451.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 460 रुपये आणि नंतर 470 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC