महत्वाच्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस अपग्रेड, फायदाच फायदा
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 17 टक्क्यांनी वाढू शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 3,580 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 28 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | आई-वडिलांच्या घरी राहूनही मिळू शकते इन्कम टॅक्समध्ये सूट, जाणून घ्या कसे
Income Tax on Salary | प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. शेवटच्या तारखेपूर्वी आयटीआर भरणे चांगले. त्याचबरोबर नोकरदारांना म्हणजेच नोकरी करणाऱ्यांना आयटीआर भरताना एचआरए (Home Rent Allowance) मध्ये इन्कम टॅक्सच्या कलम 10 (13A) अंतर्गत सूट मिळते. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना ही सवलत उपलब्ध आहे. जर एखाद्या व्यक्तीला याचा फायदा घ्यायचा असेल तर आयटीआर भरताना दावा करावा लागतो.
7 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीच्या IPO बाबत माहिती देणार आहोत. ( एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! या आहेत सरकारी बँकेच्या करोडपती बनवणाऱ्या SIP योजना, यादी सेव्ह करा
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयचा स्वतःचा म्युच्युअल फंड व्यवसाय आहे. एसबीआय म्युच्युअल फंड नावाची ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये योजना ऑफर करते. एसबीआय म्युच्युअल फंड योजनेचा रिटर्न चार्ट पाहिला तर असे अनेक फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ काळासाठी श्रीमंत केले आहे.
7 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैमध्ये मिळणार 18 महिन्यांची थकबाकी! DA आणि पगार वाढही
7th Pay Commission | 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्याने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी बातमी मिळणार आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पगारात वाढ करण्यात येणार आहे. हे दोन्ही फायदे छोट्या कर्मचाऱ्यांपासून मोठ्या पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत मिळणार आहेत. याशिवाय 18 महिन्यांची थकबाकीही अपेक्षित आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो! या सरकारी योजनेतून तुमची पत्नी 5 लाखांपेक्षा जास्त कमाई करू शकते, संधी सोडू नका
Smart Investment | अनेकदा आपल्याकडे एकरकमी पैसे असतात, पण नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. निवृत्तीनंतर वृद्धापकाळानंतर अनेकदा लोकांना ही समस्या भेडसावते. अशा लोकांना नियमित उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. योजनेच्या नावावरून तुम्हाला समजले असेल की, ही योजना दरमहिन्याला उत्पन्न मिळवणार आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Home Loan EMI | तुम्ही गृह कर्जाच्या EMI ने कंटाळला आहात? असा कमी करा EMI चा भार
Home Loan EMI | उच्च व्याजदरामुळे गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णय व्याजदर कपातीतून मिळणाऱ्या संभाव्य सवलतीला उशीर होण्याचे संकेत देत आहे. अशापरिस्थितीत गृहकर्ज घेणारे ग्राहक आपला ईएमआय मॅनेज करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलू शकतात.
7 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी खुशखबर! प्रलंबित 18 महिन्यांचा DA एरियर मिळणार
7th Pay Commission | केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोविड-19 महामारीच्या काळात 18 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलेला महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) ची थकबाकी मिळणार का? केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकारला पहिल्या 18 महिन्यांच्या निलंबित महागाई भत्त्याची थकबाकी देण्याची विनंती केली आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 या 18 महिन्यांसाठी डीए आणि डीआर भरणे थांबवले होते.
7 महिन्यांपूर्वी -
IRCTC Railway Ticket | यात्री कृपया ध्यान दें! जनरल तिकिट आणि स्लीपर कोच संदर्भात रेल्वेने नियम बदलला, प्रवाशांना फायदा
IRCTC Railway Ticket | रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, रेल्वे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. आता तुम्ही जनरल तिकिटात स्लीपर कोचमधून प्रवास करू शकता आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला एकही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही.
7 महिन्यांपूर्वी -
IRCTC Railway Ticket Booking | होय! प्रवासात स्लीपर कोच बर्थ आवडला नाही तर सीटला AC कोचमध्ये बदलून मिळणार, कसे पहा
IRCTC Railway Ticket Booking | प्रवाशांची सोय आणि आरामदायी प्रवास लक्षात घेऊन भारतीय रेल्वेकडून वेळोवेळी अनेक बदल केले जातात. आता जर तुम्हाला तुमचा बर्थ आवडला नाही, तर प्रवासाच्या मध्यभागी तुम्ही ते अपग्रेड करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही स्लीपर कोचमधून प्रवास करत असाल तर तुम्ही प्रवासादरम्यान सीटला एसी कोचमध्ये अपग्रेड करू शकता. होय, यासाठी तुम्हाला कोणत्याही खिडकीत जाण्याचीही गरज नाही. ही रेल्वेची मोठी सुविधा प्रवासी मोठ्या प्रमाणात वापरतात.
7 महिन्यांपूर्वी -
Post Office Scheme | फायदाच फायदा! दर महिन्याला खात्यात रु.11,100 येतील, महिना खर्चाची चिंता मिटवेल ही योजना
Post Office Scheme | जर तुम्ही अशा योजनेच्या शोधात असाल ज्यात एकदा पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला दरमहिन्याला उत्पन्न मिळत राहील, तर असे पर्याय आहेत. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) म्हणजेच सरकारचे नॅशनल सेव्हिंग्ज मंथली इनकम स्कीम अकाउंट हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Tata Mutual Fund | पैशाने पैसा वाढवा! हे आहेत टॉप 9 इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड, अनेक पटीने पैसा वाढेल
Tata Mutual Fund | भारत सरकार गेल्या अनेक वर्षांपासून देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासावरील खर्चात लक्षणीय वाढ करत आहे. वार्षिक अर्थसंकल्पीय तरतुदीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीतही वाढ करण्यात आली आहे.
7 महिन्यांपूर्वी -
Home Loan | पगारदारांनो! 'स्टेप अप होम लोन' आणि 'टॉप अप होम लोन' मधील फरक कर्ज घेण्याआधी समजून घ्या
Home Loan | भारतातील गृहकर्जाची बाजारपेठ झपाट्याने विस्तारत आहे. गृहनिर्माण क्षेत्राला देण्यात येणारे हे कर्ज संभाव्य घरमालकांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देते. या उपलब्ध पर्यायांपैकी स्टेप अप होम लोन आणि टॉप अप होम लोन देखील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.
7 महिन्यांपूर्वी -
Standard Capital Share Price | शेअर प्राईस 1 रुपये 58 पैसे! चिल्लर गुंतवणूक करा, 6 महिन्यात दिला 490% परतावा
Standard Capital Share Price | स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारी देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीच्या संचालक मंडळाने भांडवल उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ( स्टँडर्ड कैपिटल मार्केट्स कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर
Yes Bank Share Price | सध्या BSE सेन्सेक्स इंडेक्स 79,243.18 अंकावर पोहचला आहे. तर निफ्टी-50 इंडेक्स 24,044.50 अंकावर पोहचला आहे. अशा काळात येस बँक, आयटीसी, आणि अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. StoxBox फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी हे तीन शेअर्स निवडले आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअर्सची सविस्तर माहिती.
7 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 11 पैसे! हे 10 पेनी शेअर्स मालामाल करणार, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 569 अंकांच्या वाढीसह 79,243 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 176 अंकांच्या वाढीसह 24044 अंकांवर क्लोज झाला होता. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये रूट मोबाइल, इंडिया सिमेंट्स, माझगाव डॉक आणि व्हर्लपूल इंडिया कंपनीचे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये दीपक फर्टिलायझर, आर्चिन केमिकल, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि एफएएसटी कंपनीचे शेअर्स सामील होते.
7 महिन्यांपूर्वी -
Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स शुक्रवारी मजबूत नफा वसुलीला बळी पडले होते. नुकताच भारतातील दूरसंचार कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमसाठी आयोजित करण्यात आलेल्या लिलावात 11000 कोटींपेक्षा जास्त बोली लावल्या आहेत. व्होडाफोन आयडिया कंपनीने देखील या बोलीत भाग घेतला होता. या कंपनीने निम्न आणि मध्यम बँडमध्ये 50 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी बोली लावली आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | PSU शेअर मजबूत तेजीच्या दिशेने, पण स्टॉक वाढीचे नेमकं कारण काय?
BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी महारत्न कंपनीच्या शेअरमधे मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी बीएचईएल स्टॉक 3 टक्के वाढीसह 307.95 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून झारखंडमधील कोडरमा येथे 1600 मेगावॅट क्षमतेचा थर्मल पॉवर प्लांट उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल 112 टक्के परतावा, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच कोलकाता स्थित हेल्थकेअर प्रदाता नेफ्रो केअर इंडिया कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 28 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. ( नेफ्रो केअर इंडिया कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी -
IREDA Share Price | अवघ्या 7 महिन्यात 540% परतावा देणारा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत
IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. दिवसाअखेर हा स्टॉक 0.74 टक्क्यांच्या घसरणीसह 193.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आयआरईडीए कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना IPO किंमतीच्या तुलनेत 540 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )
7 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER